चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो..
आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास...
म्हणून निर्णय चुक कि बरोबर विचार करायचा नाही..
निर्णय घ्यायचा अनं पुढे जायचं.....।।
"जीवनात एक क्षण रडवून
जाईल तर दुसरा क्षण हसवून जाईल...
या जीवनरूपी प्रवासात येणारा
प्रत्येक क्षण जीवन जगण्याची
कला शिकवून जाईल....
||शुभ प्रभात||
||तुमचा दिवस आनंदात जावो ||