बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा , अपने मोबाइल से ऑटो sms भेजकर मार्केटिंग करे विजिट करे http://autotextsms.com/ बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा http://autotextsms.com/
Showing posts with label नवरात्रोत्सव शुभेच्छा संदेश. Show all posts
Showing posts with label नवरात्रोत्सव शुभेच्छा संदेश. Show all posts

उदे ग अंबे उदे

उदे ग अंबे उदे ......


नवरात्रातील नऊ माळा संपादन करा

 नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा आहे.


पहिली माळ
शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या* पिवळ्या फुलांची माळ

दुसरी माळ
अनंत, मोगरा, चमेली, किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ.

तिसरी माळ

निळी फुले. गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळ|कृष्णकमळाच्या.
फुलांच्या माळा.

चौथी माळ
केशरी अथवा भगवी फुले. अबोली, तेरडा, अशोक* किंवा तिळाची फुले.

पाचवी माळ
बेल किंवा कुंकवाची वाहतात..

सहावी माळ
कर्दळीच्या फुलांची माळ.

सातवी माळ
झेंडू किंवा नारिंगीची फुले.

आठवी माळ
तांबडी फुले. कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या
फुलांची माळ.

नववी माळ
कुंकुमार्चन करतात.


!! उदे ग अंबे उदे ......

नवरात्रोत्सव शुभेच्छा संदेश




नवरात्रोत्सव शुभेच्छा संदेश

आजपासनं सुरु होणार्‍या शारदिय नवरात्रोत्सवाच्या आपल्याला व आपल्या कुटुंबियांना मनःपुर्वक शुभेच्छा !!


।। या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थितः ।। नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नमः ।।

महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांच्या रुपाने आदिमाया आदिशक्तीचा आपल्यावर कृपाशीर्वाद नित्य राहून आपले अखंड कल्याण व्हावे ही माते चरणी प्रार्थना.

Labels

Find Us On Facebook

Latest Post

मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत

 दुसऱ्यांचा विचार करणारी संस्कृती        इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफीशॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलो होतो. आम्ही गप्...