परिवार quotes, family quotes, Hindi Family quotes, family Marathi quotes
"रविवार" "सोमवार" "मंगळवार" "बुधवार" "गुरुवार" "शुक्रवार" "शनिवार" प्रत्येक वारात कोणत्या ना कोणत्या देवाला आपण जरूर मानतो..!!
पण एक वार अजून येतो, त्याला जर सर्वांनी मानले तर पूर्ण संसाराचे जिवनच बदलून जाईल आणि देवांची ही साथ लाभत राहील..!!
या वाराला म्हणतात "परिवार" या परिवारात आपल्याला सर्वकाही मिळते, जर परिवार सलामत तर सर्व "वार" सलामत, या परिवाराच्या एकते मध्ये इतकी शक्ति असते की कोणीही कोणत्याही कामात सफल होऊ शकतोे..!!
"परिवार" देवाने दिलेली एक अशी अनमोल गोष्ट आहे, त्याला आपण मान सन्माना सोबत संभाळून ठेवले पाहीजे...!!!