बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा , अपने मोबाइल से ऑटो sms भेजकर मार्केटिंग करे विजिट करे http://autotextsms.com/ बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा http://autotextsms.com/
Showing posts with label वेळ मराठी QUOTES. Show all posts
Showing posts with label वेळ मराठी QUOTES. Show all posts

वेळ मराठी QUOTES

वेळ मराठी QUOTES, मराठी STATUS, TIME status



 परीस्थिती"प्रमाणे "बदलणारी माणसे" सांभाळण्या पेक्षा;
. . . परीस्थिती "बदलविणारी" माणसे सांभाळा .........
आयुष्यात कधीही अपयश "अनुभवायला" मिळणार नाही...


दोन पैसे कमी कमवा पण गरजेला उपयोगी पडणारी माणसं जास्त कमवा....!!! 



 जगातील सर्वात चांगली भेट 
म्हणजे वेळ आहे,               कारण
    जेव्हा आपण कोणाला 
      आपला वेळ देतो,
    तेव्हा त्याला आपल्या 
  जीवनातला तो क्षण देतो,
जो परत कधीच नाही येत...
              
 जग काय म्हणेल हा विचार करु नका. 
कारण लोक फार विचित्र आहेत. 
अपयशी लोकांची थट्टा करतात. 
आणि यशस्वी लोकांवर जळतात.!!


 परिस्थिती जेव्हा अवघड असते
तेव्हा व्यक्ती ला ""प्रभाव आणि पैसा " नाही 
तर "स्वभाव आणि संबंध " कामाला येतात .... ✌🏻


Labels

Find Us On Facebook

Latest Post

मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत

 दुसऱ्यांचा विचार करणारी संस्कृती        इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफीशॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलो होतो. आम्ही गप्...