बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा , अपने मोबाइल से ऑटो sms भेजकर मार्केटिंग करे विजिट करे http://autotextsms.com/ बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा http://autotextsms.com/
Showing posts with label मराठी stetus. Show all posts
Showing posts with label मराठी stetus. Show all posts

आयुष्य मराठी status

आयुष्य मराठी status , 

life Marathi quotes


आयुषात एकदाचं मिळतात.
🔵 आई वडील
🔵 शरीर
🔵 तारूण्य

आयुष्यात विचार करुन करावे.
🔵 प्रेम
🔵 बोलणं
🔵 निर्णय

आयुष्यात कोणाचीही वाट बघतं नाहीतं.
🔵 मृत्यु
🔵 वेळ
🔵 वय

आयुष्यात छोट्या समजु नये.
🔵 कर्ज
🔵 वचन
🔵 रोग

आयुष्यात खुप त्रास देतात.
🔵 मित्र
🔵 बायको
🔵 प्रेयशी

मृत्यू नंतरही टिकतात
🔴 डोळे - ३१ मिनिटे
🔴 मेंदू - १० मिनिटे
🔴 पाय - ४ तास
🔴 त्वचा - ५ दिवस
🔴 हाडे - ३० दिवस
🔴 नातं - आयुष्यभर

दोनच गोष्टी कराव्यात.
🔴 दोस्ती केली तर मरे पर्यंत
🔴 दुश्मनी केली तर विषय संपवे पर्यंत

🔴 घर विकत घेऊ शकता पण त्या घराचे घरपण नाही.

🔴 घड्याळ विकत घेऊ शकता
पण गेलेली वेळ नाही.

🔴 मोठे पद विकत घेऊ शकता पण आदर नाही.

🔴 मखमली गादी विकत घेऊ शकता पण शांत झोप नाही.

🔴 पुस्तके विकत घेऊ शकता पण विद्या नाही.

🔴 औषधे विकत घेऊ शकता पण चांगले आरोग्य नाही.

🔴 रक्त विकत घेऊ शकता पण कोमेजून जात असलेले जीवन नाही.

🔴 पैसा हेच सर्वस्व नाही पैसा जरुर कमवावे
पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नये.

🔴 पैश्याची पूजा जरूर करावी पण पैश्याचे गुलाम बनू नये.

🔴माणसासाठी पैसा बनला आहे. पैश्यासाठी माणूस नाही. 

🔴 आपले मित्र हे आपले धन आहे.

🙏 वेळ काढा भेटा बोला.🙏
 
     👍 काळजी घ्या👍

womens day Marathi status

स्त्री शक्ती status, womens day Marathi status, 

महिला दिवस  message


देवाधिपती ज्यावेळी स्त्रीची  निर्मिती  करत  होते त्यावेळी  त्यांना खूप वेळ लागला.....

आज सहावा दिवस होता,..  आणि स्त्रीची निर्मिती अद्याप बाकी होती, म्हणून  देवदूता ने विचारले.......
देवा~~ आपणांस इतका वेळ का लागत आहे??

देवा ने उत्तर  दिले~ 
इतके सारे गुणधर्म (specifications)
आहेत की जे ह्या निर्मितीसाठी जरूरी आहेत.....

👉 ही प्रत्येक  प्रकारच्या  परिस्थितीला सामोरी जाते....!
👉 ही आपल्या सर्व मुलांना सारखेच वाढवते, आणि आनंदी ठेवते....!
👉 आपल्याच प्रेमाने पायाला झालेल्या जखमेपासून विव्हळणा-या हृदयापर्यंत सगळे घाव  भरून  टाकते.....!
👉 तिच्यामध्ये सर्वात  मोठा गुणधर्म असा आहे की, ती आजारी पडली तरी   स्वतःची काळजी स्वतःच घेते, आणि तरीही 18 तास  काम  करू शकते...!

देवदूत चकित झाला, आणि आश्चर्याने त्याने
विचारले~ देवा.......
हे सर्व दोन हातांनी करणे शक्य  आहे ????
देवाधिपती बोलले ~
ही एक खास निर्मिती आहे.....!
देवदूत जवळ जातो....
स्त्रीला हात  लावून म्हणतो..
देवा....ही खूप बहुत नाजूक आहे...!

देवाधिपती ~ हो... ही खूप   नाजूक आहे..,पण हीला  खूप मजबूत बनविले आहे....!

 👉 तिच्यामध्ये प्रत्येक  परिस्थितीत सामोरे जाण्याची ताकद आहे....!
देवदूता ने विचारले ~ ही विचार सुद्धा करू शकते का...?

देवाने उत्तर दिले. ~
👉 ती विचार करू शकते,आणि मजबूत होऊन  त्यांचा मुकाबला ही करू शकते..! देवदूता ने  जवळ जाऊन ...स्त्रीच्या  गालाला हात लावला, आणि बोलला...~ देवा  गाल तर ओले आहेत....!
 कदाचित ह्यामध्ये चुक राहीली आहे.....!

देवाधिपती बोलले..ह्यात काहीही चुक नाही ....!
हे तीचे  अश्रू आहेत....

देवदूत ~ अश्रू कशासाठी??
देव  बोलले ~ ही सुद्धा हीची  ताकद आहे...!
अश्रू.....तिला  तक्रार  करायची आहे, प्रेम दाखवायचे आहे, आपले एकटेपणदूर करायचा एक मार्ग आहे..!
देवदूत ~ देवा ही
आपली निर्मिती अदभुत आहे....!
 आपण सर्व विचार करून ही निर्मिती केली आहे आपण महान आहात....! देवाधिपती  बोलले ~ ही स्त्रीरूपी निर्मिती अदभुत आहे...!
ही प्रत्येक पुरुषाची ताकद आह, जी त्याला प्रोत्साहित करते, सर्वांना आनंदीत पाहून ही सुद्धा आनंदी राहते...! सगळ्याच परिस्थितीत कायम हसत राहते.....!
तिला जे पाहिजे ते ती लढून सुद्धा  घेऊ शकते...!
तिच्या प्रेमात काही अटी नसतात...!
 तिचे हृदय तेव्हाच विव्हळते जेव्हा आपलेच तिला धोका देतात...!
परंतु प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेण्याची तीची तयारी असते....!
देवदूत ~ देवाधिपती आपली निर्मिती अद्वितीय आहे संपूर्ण आहे..!
देवाधिपतीबोलले ~ अद्वितीय नाही......
तिच्यात ही एक त्रुटी आहे.........
ती आपली महत्वत्ता विसरून  जाते...
सर्व  आदरणीय महिलांना  समर्पित.......
ही आमची आई, पत्नी, मैत्रीण, बहीण, मुलगी,  सहकारी असते... त्या सर्व महिलांना  आमचे त्रिवार वंदन

(संग्रहित ......)

Labels

Find Us On Facebook

Latest Post

मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत

 दुसऱ्यांचा विचार करणारी संस्कृती        इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफीशॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलो होतो. आम्ही गप्...