बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा , अपने मोबाइल से ऑटो sms भेजकर मार्केटिंग करे विजिट करे http://autotextsms.com/ बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा http://autotextsms.com/
Showing posts with label आयुष्य मराठी status. Show all posts
Showing posts with label आयुष्य मराठी status. Show all posts

आयुष्य मराठी status

आयुष्य मराठी status , 

life Marathi quotes


आयुषात एकदाचं मिळतात.
🔵 आई वडील
🔵 शरीर
🔵 तारूण्य

आयुष्यात विचार करुन करावे.
🔵 प्रेम
🔵 बोलणं
🔵 निर्णय

आयुष्यात कोणाचीही वाट बघतं नाहीतं.
🔵 मृत्यु
🔵 वेळ
🔵 वय

आयुष्यात छोट्या समजु नये.
🔵 कर्ज
🔵 वचन
🔵 रोग

आयुष्यात खुप त्रास देतात.
🔵 मित्र
🔵 बायको
🔵 प्रेयशी

मृत्यू नंतरही टिकतात
🔴 डोळे - ३१ मिनिटे
🔴 मेंदू - १० मिनिटे
🔴 पाय - ४ तास
🔴 त्वचा - ५ दिवस
🔴 हाडे - ३० दिवस
🔴 नातं - आयुष्यभर

दोनच गोष्टी कराव्यात.
🔴 दोस्ती केली तर मरे पर्यंत
🔴 दुश्मनी केली तर विषय संपवे पर्यंत

🔴 घर विकत घेऊ शकता पण त्या घराचे घरपण नाही.

🔴 घड्याळ विकत घेऊ शकता
पण गेलेली वेळ नाही.

🔴 मोठे पद विकत घेऊ शकता पण आदर नाही.

🔴 मखमली गादी विकत घेऊ शकता पण शांत झोप नाही.

🔴 पुस्तके विकत घेऊ शकता पण विद्या नाही.

🔴 औषधे विकत घेऊ शकता पण चांगले आरोग्य नाही.

🔴 रक्त विकत घेऊ शकता पण कोमेजून जात असलेले जीवन नाही.

🔴 पैसा हेच सर्वस्व नाही पैसा जरुर कमवावे
पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नये.

🔴 पैश्याची पूजा जरूर करावी पण पैश्याचे गुलाम बनू नये.

🔴माणसासाठी पैसा बनला आहे. पैश्यासाठी माणूस नाही. 

🔴 आपले मित्र हे आपले धन आहे.

🙏 वेळ काढा भेटा बोला.🙏
 
     👍 काळजी घ्या👍

Labels

Find Us On Facebook

Latest Post

मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत

 दुसऱ्यांचा विचार करणारी संस्कृती        इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफीशॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलो होतो. आम्ही गप्...