__________________________________________________ marathi funny sms, funny Hindi sms, new marathi sms funny, funny English sms jokes, latest funny mobile sms, funny sms text, Marathi shayari sms, hindi shayari sms, marathi emotional sms, hindi emotional sms, good morning sms, good night sms, marathi new year sms, hindi new year sms, killar shayari sms, motivational sms, mother special sms, marathi kavita, marathi charori sms, deshbhakti sms,Panjabi sms, Panjabi jokes, santa banta sms, akbar birbal sms
कधीतरी कुणावर प्रेम करावं
एक आठवण म्हणून नव्हे,....
एक साठवण म्हणून,
प्रेम करावं फुलांच्या पाकल्यासारखं...
घट्ट मिठीत साठलेले
कुशीमध्ये दडलेले पण स्पर्शाने फुललेलं,
कधीतरी कुणावर प्रेम करावं
आकाशाच्या अथांगतेसारखे.....
दूरपर्यंत पसरलेलं पण नजरेला भिडलेलं,
कधीतरी कुणावर प्रेम करावं
दिवा-वातीच्या संगतीसारखं.....
दिव्याच्या आधारानी तरणारे
नि ज्योतीसारखं जळणारे,
कधीतरी...कुणावर प्रेम करावं
त्या दर्यावाराच्या खडकासारखे
लाटांना अलगद झेलणारे
पण त्यांच्यातच झिजणारे,
कधीतरी कुणावर प्रेम करावं
स्वप्नासारखे भंगणारे...
खोल दरीत लोटणारे
गगनालाही लाजवणारे
पण कधीतरी......
कधीतरी कुणावर प्रेम कराव
____________________________________
प्रेम मागुन मिळत
नाही प्रेम वाटावे लागते
ध्यानी मनी नसताना
अवचित भेटावे लागते माझ्यावर प्रेम कर
अस म्हणता येत नाही
करू म्हणाले तरी
तस काही होत नाही
त्यासाठी जुळले पाहिजेत मनाचे धागे
भीड़ आणि भीती मग
आपोआपच पड़ते मागे प्रेमाचे फुलपाखरू
स्वच्छंद उड़ते
मनमोही रंगांनी
पुरत वेड करते
पण त्यामागे धावले तर
आणखी पुढे पळते
डोळे मिटून शांत बसले की हळूच खांद्यावर
येउन बसते
_____________________________________
उसने मुझ से पूछा क्या
क्या हद है तेरी मुहब्बत की
मैंने कहा....
मुहब्बत की कोई हद नहीं होती
जो हद मे रह जाये
वो मुहब्बत नहीं होती
___________________________________
जो हद मे रह जाये
वो मुहब्बत नहीं होती
___________________________________
एका मित्राने विचारल...
"सगळ्यात जास्त काय करायला आवडतं तुला?"
मी म्हटलं,
"स्वप्न पहायला..
यावर सगळे हसू लागले..
वेडायस म्हणाले..
... मीही
हसलो..
.
पण
खरच..
मला स्वप्नं पहायला
खूप
आवडत..
.
कारण
.
ती एकच
जागा उरलीये
.
जिथे
ती
अजुनही
भेटते
मला
.
.
.
न चुकता.!!
_____________________________________
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाहि.....
कितिहि सुदर मुलगी दिसली तरी,
तीचि स्तुति करुन तिला
हरबरयाच्या झाडावर चढ्वायला
आम्हाला कधि जमलेच नाहि ॥१॥
म्हणुन आम्हाला प्रेम...
कोणाच्या मागे शिट्ट्यामारत फिरन
आमच्या तत्वात कधि बसलेच नाहि ॥२॥
म्हणुन आम्हाला प्रेम..
कोणिजर आवड्लिच तर
स्वतः हुन गप्पांना सुरवात करायला
आम्हाला कधि जमलेच नाहि ॥३॥
म्हणुन आम्हाला प्रेम..
दुसरयाचे विचार ऎकत असतांना
आपले विचार मांडण्याचि संधि
आम्हाला कधि साधताच आलि नाहि ॥४॥
म्हणुन आम्हाला प्रेम..
कधि हिंमत करुन कोणाला जर विचारलेच
तर मी तुला त्या द्रुषटिनि कधि बघितलेच नाहि
यावेतिरिक्त दुसरे काहि
आम्हाला ऎकायलाच मिळाले नाहि ॥५॥
म्हणुन आम्हाला प्रेम...
प्रेमात नाहिचा अर्थ हो असतो
हे गणित आम्हाल कधि समजलेच नाहि ॥६॥
म्हणुन आम्हाला प्रेम..
फुलपाखरा प्रमाणे आम्हि हि
बरयाच सुदर फुलां मधे वाव्ररत होतो
पण जाउन बसन्यासारखे फुल
अजुन आम्हाला दिसलेच नाहि ॥७॥
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाहि...
________________________________________________
प्रेम पत्र
आठवीतील एका मुलानं एका मुलीला लिहिलेलं लव्ह लेटर
प्रिय सुनिता,
___________________________________________प्रिय सुनिता,
लव्ह लेटर पाठवण्यास कारण, की मला
तू खूप आवडते. तू पण माझ्याकडं सारखी बघत असतेस.
म्हणून मला वाटतयं, मी पण तुला आवडतो. मी जर तुला
आवडत असेन, तर मला गणिताच्या पेपरला मदत कर.
तू डोक्यात लाल रिबीन लावत नको जाऊ. तुझ्यामागं
मंदाकिनी बसते ना, ती तुझ्या रिबीनवर पेनची शाई
सोडते. मला खूप राग येतो. ती माझ्या घराशेजारीच राहते.
शाईचा बदला घ्यायचा म्हणून मी त्यांच्या घराची बेल
वाजवून पळून जातो. तू 'फेअर अँड लव्हली' लावत जा.
आणखी गोरी होशील. तुझ्या शेजारी बसणारी शीतल आणि
सोनाली दोघेही तुझ्यापेक्षा जास्त गो-या आहेत. पण मला
नाही आवडत त्या. पत्राचा राग आल्यास मला परत दे.
सरांना देऊ नकोस.
तुझा प्रियकर
किरण उर्फ बंड्या
तू खूप आवडते. तू पण माझ्याकडं सारखी बघत असतेस.
म्हणून मला वाटतयं, मी पण तुला आवडतो. मी जर तुला
आवडत असेन, तर मला गणिताच्या पेपरला मदत कर.
तू डोक्यात लाल रिबीन लावत नको जाऊ. तुझ्यामागं
मंदाकिनी बसते ना, ती तुझ्या रिबीनवर पेनची शाई
सोडते. मला खूप राग येतो. ती माझ्या घराशेजारीच राहते.
शाईचा बदला घ्यायचा म्हणून मी त्यांच्या घराची बेल
वाजवून पळून जातो. तू 'फेअर अँड लव्हली' लावत जा.
आणखी गोरी होशील. तुझ्या शेजारी बसणारी शीतल आणि
सोनाली दोघेही तुझ्यापेक्षा जास्त गो-या आहेत. पण मला
नाही आवडत त्या. पत्राचा राग आल्यास मला परत दे.
सरांना देऊ नकोस.
तुझा प्रियकर
किरण उर्फ बंड्या
Pyar Na Dil Se Hota Hai...
Na Dimaag Se Hota Hai..
Yeh Pyar To Ittefaq Se Hota Hai...
Par Pyar Kar ke Pyar Hi Mile...
Ye Ittefaq Kisi Kisi Ke Sath Hota Hai....
_______________________________
हाँ है तो मुस्कुरा दे.........
ना है,तो नजर फेर ले
यूँ शरमा के आँखे झुकाने से
उलझने बढती है , यार ।
___________________________
प्रेम म्हणजे ........
कधी उन्हात पडणारं
अप्रतिम चांदणं ........
प्रेम म्हणजे ........
छोट्याशा गोष्टीवरून
उगाचच भांडणं ..........
__________________
मेरे नैनो की पुतली में
कान्हा तेरी ही तस्वीर हो
हर पल सिर्फ तुझे निहारू
कान्हा ऐसी मेरी तकदीर हो ।
___________________________
काजल डालू किर किरा होए ,
मोसे काजल सहा ना जाये,
जिन नैंन मैं श्याम बसे ,
भला दुजा कौन समाये ।