बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा , अपने मोबाइल से ऑटो sms भेजकर मार्केटिंग करे विजिट करे http://autotextsms.com/ बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा http://autotextsms.com/
Showing posts with label शुभ दिपावली sms. Show all posts
Showing posts with label शुभ दिपावली sms. Show all posts

Diwali special message

शुभ दिपावली special message
शुभ दिपावली special
एक करंजी..
           आनंदाने भरलेली..
एक शंकरपाळी..
            चौकस विचाराची..
एक चकली..
           कीर्ती विस्तारणारी..
एक लाडू..
         ऐक्याने एकवटलेला*..
    एक मिठाई..
            मनात गोडवा भरलेली..
एक दिवा..  
           मांगल्य भरलेला..
एक रांगोळी..
             जीवनात रंग भरणारी..
    एक कंदील..
         यशाची भरारी घेणारा*..
*एक उटणे..
         जीवन सुगंधित करणारे..
     एक सण..
        समतोल राखणारा*..

    अन् एक मी.. 
            शुभेच्छा देणारा..
 
   " तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!

शुभ दिपावली

शुभ दिपावली special message

मी व माझ्या परिवाराकडून तुम्हाला
  दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा... 
हि दिवाळी तुम्हाला
आनंदाची ,भरभराटीची,
सुख समृद्धीची जाओ
हिच  ईश्वरचरणी प्रार्थना.

शुभ दिपावली
शुभ दिपावली special
शुभ दिपावली special message

दिपावली शुभेच्छा
सस्नेह नमस्कार,
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!
हे नववर्ष आपणास
आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जावो ह्याच मनोकामना...!
.... धन्यवाद   !

शुभ दिपावली
शुभ दिपावली special
शुभ दिपावली special message

शुभ दिपावली
शुभ दिपावली special message
दीपावली निमित्त
आपणांस व आपल्या परिवारास
मन:पूर्वक हार्दिक लक्ष लक्ष शुभेच्छा !
ही दीपावली आपणास
सुख-समृद्धीची,ऐश्वर्याची,भरभराटीची,आनंदाची व आरोग्यमय जावो,
ही परमेश्वर चरणी नम्र प्रार्थना..

शुभ दिपावली
शुभ दिपावली special
शुभ दिपावली special message

ज्ञानाचा दीप उजळू दे,
विवेकाचा प्रकाश पसरू दे,
माणूसकीच्या लखलखाटाने,
भवताल सारे प्रसन्न होऊ दे!

सहिष्णूतेचे अत्तर लेवून
समतेचा आणि बांधवतेचा सुगंध घेऊन 
आसमंत सर्वांचा निरभ्र फुलू दे!

नीतीचे गोडवे गाताना
अनीतीवर प्रहार करण्याची निर्भयता
सकलांच्या अंगी नियमित राहू दे!  

वंचितांच्या न्यायासाठी
सत्तावानांशी
संघर्ष करायला
दुबळ्यांनाही बळ मिळू दे!

ही दीपावली आपणास
जगण्याची नवी चेतना देऊ दे!

निसर्ग आणि विचारांच्या प्रदुषणाने मुक्त दीपावलीच्या आपणास मन:पूर्वक सदिच्छा!

Happy Diwali

शुभ दिपावली
शुभ दिपावली special
शुभ दिपावली special message

पणत्या  सजून तयार आहेत
तेल आणि वातींसह

आकाशकंदील विराजमान झालाय
छोट्या छोट्या चांदण्यांसह

दरवाजाही केव्हापासून
तोरण बांधून सज्ज झालाय

अंगणही नटून बसलंय
रांगोळीचा गालिचा घेऊन

डबे सगळे तुडुंब आहेत
तिखट गोड स्वादासह

घर आता डोलू लागलंय
आनंदाच्या लहरींवर

आणि मन. ..
मन अगदी प्रफुल्लित
लाख लाख शुभेच्छांसह

आजचा दिवस त्याच शुभेच्छा देण्याचा...
"मी आणि  माझ्या कुटुंबियांकडून
आपणा सर्वांना
दिपावलीच्या आगमनाच्या
खूप खूप शुभेच्छा "
Wish you a very very
Happy Diwali
शुभ दिपावली
शुभ दिपावली special
शुभ दिपावली special message

॥ धनाची पुजा॥
॥ यशाचा प्रकाश॥
॥ किर्तीचे अभ्यंगस्नान॥
॥ मनाचे लक्ष्मीपुजन॥
॥ संबंधाचा फराळ॥
॥ समृध्दीचा पाडवा॥
॥ प्रेमाची भाऊबीज॥

!!!अशा या दिपावलीच्या
  अपणांस हार्दिक शुभेच्छा!!!

हि दिवाळी अपणांस व
आपल्या कुटुंबीयांस
सुखाची, सम्रुद्धीची व
भरभराटिची जावो हीच
सदिच्छा.
शुभ दिपावली

शुभ दिपावली special
शुभ दिपावली special message

सण दिवाळीचा आला।
नामा राऊळासी गेला।।1।।
हाती धरोनी देवासी।
चला आमुच्या घरासी।।2।।
देव घरासी आणिले।
चंदन पाटी बैसविले।।3।।
गोणाईने उटणे केले।
दामूशेटीने न्हानिले।।4।।
पदर माथ्याचा काढीला।
बाळ नंदाचा पुशिला।।5।।
घेऊनिया पंचारती।
चक्रपाणी ओवाळीती।।6।।
देव जेऊणी उठीले।
दासी जनीने विडे दिले।।7।।
शुभ दिपावली special message

शुभ दिपावली sms


संपू दे अंधार सारा
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰

*उजळू दे आकाश तारे*
*गंधाळल्या पहाटेस येथे*
*वाहू दे आनंद वारे....*

*जाग यावी सृष्टीला की*
*होऊ दे माणूस जागा..*
*भ्रष्ट सारे नष्ट व्हावे*
*घट्ट व्हावा प्रेम धागा...*

*स्वच्छ सारे मार्ग व्हावे*
*अन् मने ही साफ व्हावी*
*मोकळ्या श्वासात येथे*
*जीवसृष्टी जन्म घ्यावी...*

*स्पंदनांचा अर्थ येथे*
*एकमेकांना कळावा.*
*ही सकाळ रोज यावी*
*माणसाचा देव व्हावा..*

*आजपासून दिवाळी सुरू होतेय...*
*आपणास व आपल्या सर्व कुटूंबीयास दिपोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!*



॥ धनाची पुजा॥🍃🌷
॥ यशाचा प्रकाश॥☀🎉
🎉॥ किर्तीचे अभ्यंगस्नान॥☺
॥ मनाचे लक्ष्मीपुजन॥🙏
॥ संबंधाचा फराळ॥😍
॥ समृध्दीचा पाडवा॥💐
॥ प्रेमाची भाऊबीज॥😀

अशा या दिपावलीच्या
आपल्या सहकुटुंब ,सहपरिवरास सोनेरी शुभेच्छा!!!


हि दिवाळी अापणांस व आपल्या कुटुंबीयांस
सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची  जावो .



दिन दिन दिवाळी
गायी म्हशी ओवाळी
. . . . वसुबारसेला ।।१।।
दिन दिन दिवाळी
आरोग्य सांभाळी
. . . . धनत्रयोदशीला ।।२।।
दिन दिन दिवाळी
दुःखाला पिटाळी
. . . . नर्कचतुर्दशीला ।।३।।
दिन दिन दिवाळी
लक्ष्मीला सांभाळी
. . . . अश्विन आमावस्येला ।।४।।
दिन दिन दिवाळी
नववर्षाची नवाळी
. . . . बळीप्रतिपदेला
(पाडव्याला) ।।५।।
दिन दिन दिवाळी
भावाला ओवाळी
. . . . यमद्वितियेला
(भाऊबीजेला) ।।६।।
सहा दिवसांची ही दिवाळी
आपणा सर्वांना
सुखासमाधानाची आणि समृद्धीची जावो.
Happy Diwali



 मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख  समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...



 ॥ धनाची पुजा॥🍃
॥ यशाचा प्रकाश॥☀
॥ किर्तीचे अभ्यंगस्नान॥☺
॥ मनाचे लक्ष्मीपुजन॥🙏
॥ संबंधाचा फराळ॥😍
॥ समृध्दीचा पाडवा॥💐
॥ प्रेमाची भाऊबीज॥😀

!!!अशा या दिपावलीच्या
  अपणांस हार्दिक शुभेच्छा!!!




हि दिवाळी अपणांस व
आपल्या कुटुंबीयांस
सुखाची, सम्रुद्धीची व
भरभराटिची जावो हीच
सदिच्छा.
       

आनंदाची दिवाळी आली
मन ही स्वच्छ करायला घ्या.
जुन्या दुःखद आठवणींची जळमटे काढून फेका.
अपमानाचे डाग धुवून टाका.
अपयशाची खंत इथे तिथे रेंगाळत असेल तर तिला टोपलीत भरुन बाहेर नेऊन टाका.
आशेचे नव्हे, विश्वासाचे नवीन दिवे लावा.
प्रसन्नतेची तोरणे दाराखिडक्यांना लावा.
उत्साहाच्या सुंदर रांगोळ्या अंगणभर घाला.
प्रेमाची पक्वान्ने बनवून सगळ्यांनी मिळून पोऽऽऽऽटभर खाण्याचे ठरवून टाका, भिऊ नका! शुगर, वजन, बीपी वगैरै काही वाढणार नाही.
वाढलाच तर आनंद वाढेल आयुष्यातला! आणि हो, आयुष्यही वाढेल उदंड

*💐दिपावलीच्या आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐*




      •|| *उटण्याचा नाजुक सुगंध* ||•
          ••|| *घेऊन आली* ||••
      •|| *आज पहिली पहाट* ||•
          ••|| *पणतीतल्या दिव्याच्या* ||•
      •|| *तेजानी उजळेल* ||•
          ••|| *आयुष्याची वहिवाट* ||••





🌷*नरक चतुर्दशी दीपावलीच्या*🌷
🌻तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला🌻
     🌹🌹हार्दिक शुभेच्छा🌹🌹
      🌞🌼••|| शुभ सकाळ ||••🌼🌞
           



*सकलं तिमिरं हन्तु*
*प्रज्ञालोकं तनोतु वः*।

*भूयाद्दीपोत्सवः सोऽयं*
*सर्वमङ्गलकारकः*।।




"May this Festival of Lamps destroy all darkness, spread the focus of wisdom and bring wellness to all."
💐 *Happy Diwali* 💐



हा दीपोत्सव सर्वांच्या जीवनातील अंधकार दूर करणारा, विवेक - प्रकाश पसरावणारा व मंगलदायी असा असू देत !

💐 *दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.* 💐


नामाचे उटणे सर्वांगाला लावा*
*सत्संगाचा साबण लावून सत्सेवेच्या जलाने अभ्यंग स्नान करा*
*त्यात आपले स्वभावदोष आणि अहंम् धुवून काढा*
*त्यागाने सर्व अंग कोरडे करा*
*आनंदाची नविन वस्रे परिधान करा*
*प्रीतीचा फराळ करुन वाणी मधाळ*
*आणि सात्विक बनवा*
*अष्टांग साधनेची ज्योत पेटवून औक्षण करा*
*स्वतः अष्टांग पाकळ्यांचे परीपूर्ण पुष्प बनून प. पू. गुरुदेवांच्या चरणी रहा*
॥ *वसुबारसेची प्रथा*॥
॥ *धनाची पुजा*॥🍃
॥ *यशाचा प्रकाश*॥☀
॥ *किर्तीचे अभ्यंगस्नान*॥☺
॥ *मनाचे लक्ष्मीपुजन*॥🙏🏻
॥ *संबंधाचा फराळ*॥😍
॥ *समृध्दीचा पाडवा*॥💐
॥ *प्रेमाची भाऊबीज*॥😀
*सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा*
✨⭐✨💐💐🎊🎊🎁🎁🎁🙏🏻
*हि दिपावलीअपणांस* *व आपल्या कुटुंबीयांस*
*सुखाची, सम्रुद्धीची* *व भरभराटिची जावो हीच*
*सदिच्छा* ..☺🙏🏻




 *नामाचे उटणे सर्वांगाला लावा*
*सत्संगाचा साबण लावून सत्सेवेच्या जलाने अभ्यंग स्नान करा*
*त्यात आपले स्वभावदोष आणि अहंम् धुवून काढा*
*त्यागाने सर्व अंग कोरडे करा*
*आनंदाची नविन वस्रे परिधान करा*
*प्रीतीचा फराळ करुन वाणी मधाळ*
*आणि सात्विक बनवा*
*अष्टांग साधनेची ज्योत पेटवून औक्षण करा*
*स्वतः अष्टांग पाकळ्यांचे परीपूर्ण पुष्प बनून प. पू. गुरुदेवांच्या चरणी रहा*
॥ *वसुबारसेची प्रथा*॥🐄
॥ *धनाची पुजा*॥🍃
॥ *यशाचा प्रकाश*॥☀
॥ *किर्तीचे अभ्यंगस्नान*॥☺
॥ *मनाचे लक्ष्मीपुजन*॥🙏🏻
॥ *संबंधाचा फराळ*॥😍
॥ *समृध्दीचा पाडवा*॥💐
॥ *प्रेमाची भाऊबीज*॥😀
*सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा*



*हि दिपावलीअपणांस* *व आपल्या कुटुंबीयांस*
*सुखाची, सम्रुद्धीची* *व भरभराटिची जावो हीच*
*सदिच्छा*






 गोष्टी डिजिटल झाल्या म्हणून आंघोळ टळत नाही आणि अभ्यंगस्नानाएवढे महत्त्व अपडेट्सना येत नाही. मुळात स्नान करायचे असते ते मळ धुऊन काढण्यासाठी. स्नान करणे ही शारीरिक कृती असली तरी त्यानिमित्ताने मनाने शुचिर्भूत होणेही अपेक्षित असते! म्हणूनच डिजिटल युगातही आई किंवा परोपकारी श्यामच्या आईचे महत्त्व कमी होत नाही! रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट नाती परोपकाराच्या स्पर्शातून निर्माण होतात. स्मार्टफोनच्या टचस्क्रीनला केलेल्या स्पर्शातून फक्त ते यंत्र कार्यरत होते. पण माणुसकीचा स्पर्श अखिल जगताला पुरून उरतो. त्याची भाषा संपूर्ण जगात सारखीच असते! गुंतागुंतीवरचा जगभरातील जालीम इलाज सहजतेमध्ये दडलेला आहे. सहज आणि निर्मळ मनाने उत्साहवर्धक वातावरणात जीवनव्यवहार करणे हीच खरी दिवाळी!’

*आपणा सर्वांना, आपले कुटुंबीय, आप्त, स्नेहीजनांना दिवाळीच्या अनंत लखलखत्या, चमचमत्या, झगमगत्या, प्रकाशमय शुभेच्छा!..*

आज धनत्रयोदशी !*
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्ना असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित हो



पणत्या  सजून तयार आहेत
तेल आणि वातींसह
आकाशकंदील विराजमान झालाय
छोट्या छोट्या चांदण्यांसह
दरवाजाही केव्हापासून
तोरण बांधून सज्ज झालाय
अंगणही नटून बसलंय
रांगोळीचा गालिचा घेऊन
डबे सगळे तुडुंब आहेत
तिखट गोड स्वादासह
घर आता डोलू लागलंय
आनंदाच्या लहरींवर
आणि मन. ..
मन अगदी प्रफुल्लित
लाख लाख शुभेच्छांसह
आजचा दिवस त्याच शुभेच्छा देण्याचा...
"मी आणि  माझ्या कुटुंबियांकडून आपणा सर्वांना  दिपावलीच्या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा "
💫💥✨💫💥✨💫💥✨💫


 काही राहून गेलेल्या दीपावली शुभेच्छ

बाहेर दिवाळीची धामधूम सुरु असताना  वेटिंग रूम मध्ये बसुन ICU मध्ये ऍडमिट असलेल्या नातेवाईकांच्या टेन्शनमध्ये जे कोणी बसलेत त्यांचा नातेवाईक लवकर पुर्ण बरा होऊन घरी सुखरूप यावा हि शुभेच्छा....😊☺

फटाक्यांच्या दुकानातली गर्दी  पाहूनही जे बालगोपाळ आपल्या बाबांच्या बजेटमुळे मनसोक्त खरेदी करू शकत नाहीत त्यांना भरपूर फटाके खरेदी करता यावेत हि शुभेच्छा.....😊☺

शेजारणीच्या भरगच्च दिवाळी फराळ नुसता पाहून घरी परत आलेल्या गरीब गृहिणीला मनासारख्या लाडू, करंज्या, चिवडा करून आपल्या कुटुंबाला तृप्त करता यावं हि शुभेच्छा.....😊☺

काचेमागच्या मिठाईला नुसता डोळ्यांनी स्पर्श करून सुखवणाऱ्या गरीब डोळ्यांना आता चवीचं सुखही जिभेला मिळावं हि शुभेच्छा.....😊☺

इतरांची दिवाळी आनंदात जाओ म्हणून स्वतःच घरबाहेर कर्तव्य बजावणाऱ्या , जवान, पोलीस, वीज , वाहतूक , आरोग्य कर्मचारी,
यांना कुटुंबियांना बरोबर थोडातरी मोकळा वेळ मिळावा हि शुभेच्छा.....😊☺

बायकोला एखादा सोन्याचा दागिना करावा हि अनेकांची अनेक वर्षाची अपूर्ण राहिलेली इच्छा पुर्ण व्हावी हि शुभेच्छा.....😊☺

गेली दोन वर्ष एकही नवा ड्रेस न शिवलेल्याना यंदा मनासारखा ड्रेस शिवता यावा हि शुभेच्छा.....😊☺
🙏 *शुभ दिपावली* 🙏





 मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख  समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...
💐💐💐💐💐💐💐💐




 शुभ दीपावली 🎁🎁
        तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला ही दिवाळी आनंदाची, सुखा:ची, समृद्धिचि आणि भरभराटीची जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
    सर्वांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.
🎁🎁 शुभ दीपावली 🎁🎁
     

*दिन दिन दिवाळी*
*गायी म्हशी ओवाळी*
  *वसुबारसेला ।।१।।*

*दिन दिन दिवाळी*
*आरोग्य सांभाळी*
 *धनत्रयोदशीला ।।२।।*

*दिन दिन दिवाळी*
*दुःखाला पिटाळी*
  *नरकचतुर्दशीला ।।३।।*

*दिन दिन दिवाळी*
*लक्ष्मीला सांभाळ*
. *अश्विन आमावस्येला ।।४।।*

*दिन दिन दिवाळी*
*नववर्षाची नवाळी*
 *. . . . बलीप्रतिपदेला*
    *(पाडव्याला)  ।।५।।*

*दिन दिन दिवाळी*
*भावाला ओवाळी*
 *. . . . यमद्वितियेला*
     *(भाऊबीजेला) ।।६।।*

*ही दिवाळी आपणा सर्वांना सुख समृद्धीची आणि समाधानाची जावो. सरत्या वर्षासमवेत नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.




α ƒєsτıναℓ ƒuℓℓ
Ŏƒ sωєєτ мємσяıєs,
sκy ƒuℓℓ σƒ ƒıяєωσяκs,
мσuτн ƒuℓℓ σƒ sωєєτs,
нσusє ƒuℓℓ σƒ đıyαs
              αиđ
нєαяτ ƒuℓℓ σƒ jσy.
ωısнıиg yσu αℓℓ α νєяy
  ❤нαppy đıωαℓı τσ yσu❤
                   αиđ
       ❤yσuя ƒαмıℓy❤
   




शुभ दिपावली.*

*मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...*

*धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!*
*या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…*





       माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला ही दिवाळी आनंदाची, सुखा:ची, समृद्धिचि आणि भरभराटीची जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
    सर्वांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.








 आज लक्ष्मी पूजन!! ...त्यानिमित्ताने एक छोटीशी गोष्ट !!

लक्ष्मी आणि अवदसा....!!!

घरात  सगळेजण निवांत गप्पा मारत होतो.पुराणातील गोष्टी कशा कल्पित असायच्या ,आताच्या काळातल्या मुलांना त्या गोष्टी कशा पटत नाहीत अजिबात वगैरे ... तेवढ्यात बाबा म्हणाले ..तुम्हाला एक गोष्ट सांगतो.. अशीच आहे एक पुराणातील ....फार कुणी ऐकली असेल असा वाटत नाही . बाबानी लक्ष्मी आणि अवदसा अशी गोष्ट सांगितली. आम्ही खरंच कधी ऐकली नव्हती. गोष्टीचा शेवट पटल्याने ऐकताना मनापासून हसू आलं .अशी हि गोष्ट कदाचित सगळ्यांना माहित नसेल म्हणून आपल्या ग्रुप साठी सांगत आहे.

असं म्हणतात कि लक्ष्मी आणि अवदसा ह्या दोघी सक्ख्या बहिणी आहेत. दोघीही दिसायला अगदी देखण्या !! दोघीनाही आपल्या रूपाचा अत्यंत गर्व होता. प्रत्येकीला वाटायचं कि मीच  रूपवान आहे .एकदा काय झालं , दोन्ही बहिणीचं ह्यावरून भांडण झालं . दोघीनी ठरवलं कि आपल्यापैकी नक्की कोण सुंदर आहे हे आपण प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाच  विचारूया ...

दोघीजणी  भांडत भांडत ब्रह्मदेवाकडे गेल्या. आमच्यात सुंदर कोण  ते तुम्हीच सांगा म्हणाल्या. दोघीही खरंच दिसायला अत्यंत रूपवान होत्या.कुणीच दुसरीपेक्षा  नव्हती. ब्रह्मदेवहि विचारात पडले. विचार करून म्हणाले ..  समोर झाड दिसते आहे ना तिथे  एकेकीने जाऊन परत या. त्यावेळी  मी तुमच्यात कोण सुंदर आहे ह्याचे निरीक्षण करतो . परत आलात कि तुम्हाला सांगतो तुम्हा दोघींमध्ये कोण सुंदर आहे ते !!
लक्ष्मी आणि अवदसा दोघीही ब्रह्मदेवाने  सांगितल्याप्रमाणे झाडापाशी जाऊन आल्या. दोघी   उत्सुकतेने विचारू लागल्या "आता तरी सांगा आम्हा दोघींपैकी  कोण चांगली दिसते ??"
ब्रह्मदेव म्हणाले ,
" लक्ष्मी....  तू येताना चांगली दिसतेस आणि
   अवदसा....  तू जाताना चांगली दिसतेस !!!
*दिपावली शुभेच्छा*






दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा....!

हे नववर्ष आपणास *आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी* जावो ह्याच मनोकामना.....!






     
पणत्या  सजून तयार आहेत
तेल आणि वातींसह
आकाशकंदील विराजमान झालाय
छोट्या छोट्या चांदण्यांसह
दरवाजाही केव्हापासून
तोरण बांधून सज्ज झालाय
अंगणही नटून बसलंय
रांगोळीचा गालिचा घेऊन
डबे सगळे तुडुंब आहेत
तिखट गोड स्वादासह
घर आता डोलू लागलंय
आनंदाच्या लहरींवर
आणि मन. ..
मन अगदी प्रफुल्लित
लाख लाख शुभेच्छांसह
आजचा दिवस त्याच शुभेच्छा देण्याचा...
"मी आणि  माझ्या कुटुंबियांकडून आपणा सर्वांना  दिपावलीच्या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा "






   🌹🌹शुभ दिपावली🌹🌹
✨पहिला दिवा लागेल दारी,
🌟सुखाचा किरण येईल घरी,
✨पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
🌟तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
🥀   🥀   🥀   🥀   🥀   🥀
✨स्नेहाचा सुगंध दरवळला,
🌟आनंदाचा सण आला.
✨विनंती आमची परमेश्वराला,
🌟सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
✨दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
    🌹🌹शुभ दिपावली🌹🌹




पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो !

ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास आंनदाची आणि भरभराटिची जाओ..








नववर्षप्रथमदिन
हे वर्ष आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठराव, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…
दिपावली पाडव्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...


Labels

Find Us On Facebook

Latest Post

मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत

 दुसऱ्यांचा विचार करणारी संस्कृती        इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफीशॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलो होतो. आम्ही गप्...