बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा , अपने मोबाइल से ऑटो sms भेजकर मार्केटिंग करे विजिट करे http://autotextsms.com/ बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा http://autotextsms.com/
Showing posts with label shivjayanti marathi message. Show all posts
Showing posts with label shivjayanti marathi message. Show all posts

शिवजयंती मराठी मेसेज

शिवजयंती मराठी मेसेज, shivjayanti marathi message, shivjayanti marathi quotes, shivjayanti marathi sms, letest shivjayanti marathi sms,

____________________

_____________click here to download shivaji maharaj photo_

कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना,
पण एकही मंदिर नसताना
जे अब्जावधींच्या हृदयावर आधिराज्य करतात
त्यांना "छत्रपती" म्हणतात !

शिवजयंतीच्या तमाम शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा

__________________________________


अखंड हिन्दुस्तानचे आराध्य दैवत.....
क्षत्रियकुलावतंस......
राजाधिराज........
सिंहासनाधीश्वर.......
श्रीमंत योगी........
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा मानाचा मुजरा.........!!

शिवजयंतीच्या भगव्या शुभेच्छा

__________________________________





विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा
एक
"मर्द मराठा शिवबा"होऊन गेला."............

शिवजयंतीच्या भगव्या शुभेच्छा 

__________________________________



मावळा आहे शिवछत्रपतींचा ।
। या वाटेवर थकणार नाही ।
। परंपराच आहे आमच ।
। मोडेन पण वाकणार नाही ।
। वर्तमान सुधारल्या शिवाय
भविष्यकाळ बदलणार नाही ।

गर्वाच ओझ घेउन डोक्यावर
भुत काळात रमणार नाही ।

। ताकद आहे मनगटात
आयुष्याची भीक मागणार नाही ।

। वाघाची जात आहे आमची ..लांडग्या सारखे जगणार नाही ।

। जिजाउंचे संस्कार आहेत ।

। वाटेला कुणाच्या जाणार
नाही पण आडवे जाणाराची
वाट लावल्या खेरीज राहणार
नाही ।

। शिव-शंभुचा वंश आहे ।

। सत्तेच्या मोहात पडणार नाही
म्रुत्युला घाबरविणारे आम्हीच ।

। फितुराना सोडणार नाही ।

|।*।| जय भवानी |।*।|

|।*।| जय जिजाऊ |।*।|

|।*।| जय शिवराय |।*।|

शिव जयंती च्या हार्दिक शुभेच्छा

__________________________________
                                                          _____________click here to download shivaji maharaj photo_
  
*राजाधीराज छत्रपती शिवराय दुर्गपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकार मंडीत शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौढप्रताप पुरंदर बहुजन प्रतिपालक क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय...

  शिवाजीमहाराजच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

__________________________________


*।।स्वताच्या मनगाटावर विश्वास आसणार्याला दुसर्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि आशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुध्दा करत नाही।।

-छत्रपति शिवाजी महाराज..*


__________________________________

*इतिहासाच्या पानावर
रयते च्या मनावर
मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा शिवछत्रपती
मानाचा मुजरा*

*शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा*

__________________________________




मंदिर थरारली, शिवनेरीची तोफ कडाडली
वार्‍याची कोवळी झुळूक दर्या खोर्यात दरवळली....
जिजाऊ पोटी मराठ्यांचा राज अवतरला सांगत मुकी पाखर हि किलबिलली....
नगारा वाजला, शाहिरी साज चढला
डंका डोंगरा आड सांगत सुटला,आता सह्याद्रीवर भगवा फडकणार....!!!!
मराठ्यांची तलवार शत्रू वर धडकणार....
इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मान लिहील होत,

हिरव्या दगडावर आता भगवं रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत......

__________________________________


 रयतेचा राजा   ॥
आज १९ फेब्रु. हा सुदिन !हिंदवी स्वराज्य संस्थापक,रयतेचा राजा शिवछत्रपती ! यांची आज जयंती !महाराज जन्मला आले ते एका गडावर !राजांनी आपला अखेरचा देह ठेवला तोही दुसऱ्या एका गडावरच !अवघं ५० वर्षे आयुष्य लाभलं !छत्रपतींच्या !जीवनावर अनेकांनी अनेक ग्रंथ लिहिले.अनेकांनी चित्रपट काढले. अनेक विद्यापीठात अभ्यास केंद्रे उभारली पण आकाशाएवढा हा महापुरुष कोणत्याही कलाकृतीत सामावला नाही !शिवछत्रपतींच्या जीवनापूर्वी काही शतके इस्लामी सत्तेचे सावट या देशावर पडले होते. उत्तरेकडे काबूल कंदहारपासून नर्मदेच्या तीरापर्यंत मोघलांचे साम्राज्य पसरले होते. दक्षिणेकडे बहामनी राज्यांच्या अवशेषाने अवघे आकाश व्यापले होते. या सर्व अराजकतेच्या पार्श्वभूमीवर रामराज्ये उभी करणं,एवढा तेजस्वी इतिहास घडला तरी कसा ?या इतिहासाचा भाग्य विधाता,निर्माता तरी कोण ?या सर्व प्रश्नांचे एकच उतर येते ते म्हणजे,शिवछत्रपती !३६ वर्षे नंग्या तलवारीशी सामना !३६० किल्ल्यांचा मालक.१११ किल्ले बांधले. पावणे दोन वर्षे दक्षिण दिग्विजय ६ महिने आग्रा !सतत दगदग !अनेकविध प्रसंगाना सामोरे जाऊन स्वराज्य उभं केलं म्हणूनच तर
समर्थ म्हणतात, शिवरायांचे आठवावे रुप ! शिवरायांचा आठवावा प्रताप ! शिवरायांचे कैसे चालणे !शिवरायांचे कैसे बोलणे !शिवरायांचे सलगी देणे कैसे असे !
    आजच्या युवा पिढीला ध्येयवादाची संता घेण्यासाठी शिवचरित्राची गरज आहे ! जिजामाते सारखी आई मुलाला घडवू शकते या जीवन श्रध्देला पालकांच्या जीवनात स्थैर्य लाभावे यांसाठी शिवचरित्राची आज गरज आहे.
   दुरितांच्या निर्मूलनासाठी आणि सौजन्याच्या परित्राणासाठी🌹 महाराज !🌹या स्फूर्तीची अवघ्या राष्ट्राला गरज आहे ! जीवनात भव्य दिव्य उत्तुंग असे काही त्यांना हवं असेल तर ते सर्व 🌹शिवचरित्रात !🌹 उदंड भेटेल !
🌹 ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा !🌹

अशा या स्वराज्य संस्थापकाला, युगपुरुषाला, रयतेच्या राजाला त्यांच्या 🌹जयंती दिनी !🌹मानाचा मुजरा !🙏🏻🙏






*सह्याद्रीचा सिँह जन्मला*
आई जिजाऊ पोटी!
*हर हर महादेवाची घुमली गर्जना*
*गड किल्याच्या ओठी!*
रायगडावर तुम्ही ऊभारली
*... शिवराष्ट्राची गुढी!*
राजे तुम्ही नसता तर
*सडली असती हिँदुची मढी!*
तुम्हा मुळे तर आम्ही
*पाहतो देवळाचे कळस,*
तुम्ही नसता तर नसती
*दिसली अंगनात तुळस!*

||जय भवानी जय शिवराय ||

__________________________________




 शिवजन्मोत्सवाच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा
"प्रौढ प्रताप पुरंदर"
      "महापराक्रमी रणधुरंदर"
        "क्षत्रिय कुलावतंस्"
          "सिंहासनाधीश्वर"
          "महाराजाधिराज"
              "महाराज"
               "श्रीमंत"
                 "श्री"
                 "श्री"
                 "श्री"
              "छत्रपती"
              "शिवाजी"
              "महाराज"
                 "की"
                 "जय"
     जय भवानी जय शिवाजी

    शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

__________________________________
   



 "प्रौढ प्रताप पुरंदर"
"महापराक्रमी रणधुरंदर"
"क्षत्रिय कुलावतंस्"
"सिंहासनाधीश्वर"
"महाराजाधिराज"
"महाराज"
"श्रीमंत"
"श्री"
"श्री"
"श्री"
"छत्रपती" "शिवाजी"
"महाराज" "की" "जय"

जय भवानी
जय शिवाजी ! ! !

शिवजयंतीच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा...!

__________________________________


महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपति शिवाजी महाराज जयंतीच्या भगव्या शुभेच्छा....🚩
🚩19 फेब्रुवारी 🚩

__________________________________


🏻शिवजयंती निमित्त सर्व शिवप्रेमीनां
हार्दिक शुभेच्छा....

#जगात_भारी_19_फेब्रुवारी🚩



Labels

Find Us On Facebook

Latest Post

मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत

 दुसऱ्यांचा विचार करणारी संस्कृती        इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफीशॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलो होतो. आम्ही गप्...