गुरुपौर्णिमा शुभेच्छा, guru pornima marathi message, guru pornima marathi sms, guru pornima text msg,
गुरुपौर्णिमा शुभेच्छा
गुरुपौर्णिमा
ज्यांनी मला घडवलं,
या जीवनात मला जगायलाशिकवलं,
लढायला शिकवलं,
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे…
असेच माझ्यापाठीशी उभे रहा,
माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे.
मग तो लहानअसो व मोठा..
मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो..
अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद…!!!
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरुपौर्णिमा शुभेच्छा, guru pornima marathi message, guru pornima marathi sms, guru pornima text msg,
मी समोरच्या प्रत्येक माणसाला माझा गुरु मानतो कारण प्रत्येक माणसामध्ये काही ना काही शिकण्यासारखे आसते जय गुरुदेव
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरुपौर्णिमा शुभेच्छा, guru pornima marathi message, guru pornima marathi sms, guru pornima text msg,
आज गुरू पौर्णिमा ज्यांनी मला घडवल
या जीवनात मला जगायला शिकवल, लढायला शिकवल
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे...
असेच पाठीशी उभे रहा... माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरू आहे,
मग तो लहान असो वा मोठा,
आपण सगळेच जण प्रत्येकाकडूनच नकळत खूप काही शिकत असतो,
अशा लहान , मोठ्या थोर व्यक्तींना माझा मनःपूर्वक नमस्कार...!!!
गुरू पोर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
गुरुपौर्णिमा शुभेच्छा, guru pornima marathi message, guru pornima marathi sms, guru pornima text msg,
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा..
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती..
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य..
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक..
आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना,
आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…!!
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..