बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा , अपने मोबाइल से ऑटो sms भेजकर मार्केटिंग करे विजिट करे http://autotextsms.com/ बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा http://autotextsms.com/

Marathi good morning messages


खरा सेल्फी........!

दिवसभर काय काय केलं ? कुणाकुणाला किती वेळा रागवलो ? कुणाचे मन दुखावले ?
कुणावर ओरडलो ?
कुणाकुणाला आनंद दिला ?
कुणाच्या चेह-यावर हसू आणले ?
काय नको तसे वागलो,
काय हवे तसे वागलो,
. . . वगैरे गोष्टींचा विचार करणे,  त्या टिपणे म्हणजे अंतरंगाचा सेल्फी. . .  !!

रात्री या सर्वांचा विचार करायचा,  जे जे आज चुकले ते ऊद्या सुधारण्याचा प्रयत्न करायचा आणि आधीच्या दिवसापेक्षा दुस-या दिवसाची सेल्फी अधिक चांगली येईल यासाठी प्रयत्न करायचा. . .
  ....चेहर्याच्या सेल्फीपेक्षा अंतरंगाचा सेल्फी महत्वाचा असतो.
 शुभ सकाळ

---------------------


अत्तराने कपड्यांना सुगंधित करणे
ही काही मोठी गोष्ट नाही....!
आयुष्याची खरी मजा तर तेंव्हा येते
जेंव्हा आपले आयुष्य आपल्या
कर्तबगारिने सुगंधित होते....!
माणसाला फोटो काढायला वेळ लागत नाही.
वेळ लागतो तो स्वःताची Image बनवायला....!  
।। शुभ सकाळ ।।                         💐आपला दिवस आनंदी जावो

_________

"चांगल्या ज्ञानातून चांगल्या विचारांचा उगम होतो,
चांगला विचार चांगल्या हेतूकडे नेतो,                     चांगला हेतू चांगल्या कृतीकडे नेतो,
चांगल्या कृतीमुळेच चांगली सवय लागते,
चांगल्या सवयीमुळे चांगला स्वभाव बनतो,
चांगल्या स्वभावामुळेच साध्य प्राप्त हो ते आणि साध्य प्राप्त झाल्यामुळे आनंद मिळतो सुख मिळते.
म्हणजे चांगला विचारच सुखाची पहिली पायरी आहे".
शुभ सकाळ
___________________

पावसात एक घटना घडली. झाडावरचं एक घरटं वा-याने अचानक पडलं.
दोघं जणं शब्दं संपल्यासारखे बसून होते. त्याने तिला पंखानी जवळ घेतलं. थरथरत्या पंखानी ती ही कुशीत शिरली.
'सकाळी बोलूयात', तो म्हणाला.'हो', ती म्हणाली.
रात्रं संपायची वाट बघत दोघं बसून राहिले.
सकाळी स्वच्छ प्रकाश पडला.
तो उत्साहानी म्हणाला, 'निघूयात? नव्यानी काड्या आणू'.
तिच्या डोळ्यात पाणी आलं.
'अग वेडे, "पाडणं" त्याच्या हातात आहे तर "बांधणं" आपल्या हातात आहे आणि मदतीची वाट बघायला आपण माणसं थोडीच आहोत!
चल निघूयात".आणि त्यांनी उंच आकाशात झेप घेतली...  शुभसकाळ
_______________________


    ॥ कथा 3 मित्रांची॥

   ज्ञान, धन, विश्वास हे चांगले मित्र होते. तिघांचे एकमेकांवर प्रेम होते. ते एकत्र रहात असत. पण एक दिवस.....
     त्यांना वेगळे होण्याची वेळ आली. अरेरे.....
  त्यांनी एकमेकांना शेवटचे प्रश्न विचरले....
  "आता आपण परत भेटणार केव्हा?  कुठे? ? ?
  ज्ञान :-मी विद्यालयात भेटेन...
  धन:-मी तर श्रीमंताकडे भेटेन...
   विश्वास मात्र शांत होता, त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते.
   "कारे... ? का रडतोस...?"  विश्वास हुंदके देत--
  "मी एकदा गेलो तर ....
          पुन्हा
   कधी नाही भेटणार......
   ......गुड मॉर्निंग......


रांगोळी पुसली जाणार हे माहीत असूनही
ती जास्तीत जास्त रेखीव काढण्याचा आपला प्रयत्न असतो.
तसेच,
आपले जीवनही पुसले जाणार आहे
हे माहीत असूनही आपण ते रांगोळीप्रमाणेच जास्तीत जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
माणूस कधीच छोटा किंवा मोठा नसतो..
प्रत्येक माणूस आप-आपल्यापरीनं निसर्गाची
'एकमेव अप्रतीम कलाकृती' असतो..

कधीही कोणाची कोणाशी तुलना करू नये..अगदी स्वतःचीही..!!
    मंगलमय सकाळ
       शुभ प्रभात



Marathi good
 "मोगरा" कितीही दुर
असला तरी "सुंगध" येतोच,
 . .  तसेच
"आपली माणसे" किती ही दुर
असली तरी "आठवण येतेच"...

      चांगल व्यक्तीमत्व घेऊन जन्माला येणं हे आई-वडीलांकडून आपल्याला Gift असतं;
पण एक चांगल व्यक्तीमत्व म्हणून
जगणं स्वत:च Achievement असतं........
  शुभ दिवस
                  सुप्रभात
________________________

जिभेला झालेली जखम लवकर बरी
होते पण जिभेमुळे झालेली जखम
कधीच बरी होत नाही...
शेवटचे वाक्य नक्की वाचा !!!
Good morning
____________________

"मोगरा" कितीही दुर
असला तरी "सुंगध" येतोच,
 . .  तसेच
"आपली माणसे" किती ही दुर
असली तरी "आठवण येतेच"...

      चांगल व्यक्तीमत्व घेऊन जन्माला येणं हे आई-वडीलांकडून आपल्याला Gift असतं;
पण एक चांगल व्यक्तीमत्व म्हणून
जगणं स्वत:च Achievement असतं........
  शुभ दिवस
                  सुप्रभात

____________ _______

Marathi good morning messages




देव प्रत्येकाच्या घरी जाऊ
       शकत नाही म्हणून त्याने
          निर्माण केल
      'आई'
  देव प्रत्येकाशी बोलु शकत
         नाही म्हणून निर्माण केले
                    संत
 देव प्रत्यक्ष मदत करू शकत
       नाही म्हणून निर्माण केले
             'मित्र'

     शुभ सकाळ

_____________________

Marathi good morning messages
'कपाट' आणि 'मन' या दोन्ही गोष्टी वेळोवेळी साफ़ केल्या
पाहिजेत....
कारण 'कपाटाला' अडचण होते 'सामानाची'
...आणि...
'मनाला' अडचण होते 'गैरसमजाची '
    ""हळवी असतात मने
जी शब्दांनी मोडली जातात.....
अन् शब्द असतात जादुगर
ज्यांनी माणसे जोडली जातात""
 शुभ सकाळ
-----------------+++++----------

Marathi good morning messagesजोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,
ह्रदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे,
अंतःकरणात जिद्द आहे,
भावनांना फुलांचे गंध आहेत,
डोळ्यासमोर खुले आकाश आहे,
तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण तुमचाच आहे...!
 "Life is very beautiful"
  शुभ सकाळ


-----+---+-----+-----+-------++

Marathi good morning messages                कुणी चांगले म्हणावे म्हणून
                         काम करू नका ,
        आपण करीत असलेल्या कामाने
        अनेकांचे भले होणार असल्यास
                 ते काम सोडूच नका.
   
             जर आपला हेतुच शुध्द आणि
                 प्रामाणिक असेल तर...
       आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या
            टीकेला काहीच महत्व नसते.

                 चांगल्या कर्मांची फळे
                  चांगलीच असतात.

              मुखातून गेलेला राम आणि
               निस्वार्थापणे केलेले काम
              कधीही व्यर्थ  जात नाहीत."                                    
               शुभ सकाळ
----------------------------------
Marathi good morning messagesजगाशी बोलायला “फोन” आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला “मौन” आवश्यक असते !
फोनवर बोलायला “धन” द्यावे लागते आणि देवाशी बोलायला “मन” द्यावे लागते !
पैशाला महत्व देणारा “भरकटतो” तर देवाला प्राधान्य देणारा “सावरतो” !

शुभ सकाळ
-----------------------------
Marathi good morning messagesज्याच्या घरची तुळस फुललेली असते,   त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो.
       जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते,    तिथे भक्तीची कमतरता नसते.
       जिथे शुभंकरोती  होते,  तिथे संस्कारची नांदी असते.
       जिथे दान देण्याची सवय असते.   तिथे संपत्तीची कमी नसते.
       आणि जिथे माणुसकीची  शिकवण असते, तिथे माणसांची कमी नसते.

 ---------------
Marathi good morning messages
शुभसकाळ
जेव्हा मनुष्या मध्ये दैवी गुण असतो तेव्हा तो देव असतो.    
जेव्हा त्याच्यातील दैवी गुण संपतो तेव्हा त्याचा ""दगड"" बनतो.
शुभ दिवस
---------------------+

Marathi good morning messages
||प्रेरणास्थान||
कामासाठी वेळ द्या :- कारण ती यशाची
किंमत आहे .
विचार करण्यासाठी वेळ द्या :- कारण ते
शक्तीचे उगमस्थान आहे .
खेळण्यासाठी वेळ द्या :- कारण ते तारुण्याचे गुपित आहे .
वाचनासाठी वेळ द्या :- कारण तो ज्ञानाचा पाया आहे.
स्वत:साठी वेळ द्या:- कारण आपण आहोत तर जग आहे.
....आणि अतिशय महत्वाचे "दुसर्यांसाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही.. ..................
शुभ दिवस
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
____________________
Marathi good morning messages
शुभ सकाळ

वेळेची किंमत वर्तमानपत्राला विचारा जो सकाळी ४ रुपयाला असतो,
तोच रात्री रद्दीत ४ रु किलोने असतो,
म्हणून जीवनात वेळेला महत्त्व द्या,
क्योंकी जिंदगी मौके कम और
धोखे जादा देती है!!!!
   शुभ सकाळ
-------+------+-------+--------
Marathi good morning messages
जीवन में हर जगह
हम "जीत" चाहते हैं...
सिर्फ फूलवाले की दूकान ऐसी है
   जहाँ हम कहते हैं कि
      "हार" चाहिए।
         क्योंकि
            हम भगवान से
    "जीत" नहीं सकते।
शुभ प्रभात


Marathi good morning messagesहृदय हे जगातील सर्वात मोठे सुंदर मंदिर आहे
"हसणाऱ्या चेहऱ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा ...,
हसणाऱ्या हृदयावर विश्वास ठेवावा"
कारण असे हृदय फारच कमी लोकांजवळ असते ... !!!

Hindi poem sms

 Hindi poem sms

-हरिवंशराय बच्चन की
एक सुंदर कविता ..

खवाहिश  नही  मुझे  मशहुर  होने  की।
आप  मुझे  पहचानते  हो  बस  इतना  ही  काफी  है।
अच्छे  ने  अच्छा  और  बुरे  ने  बुरा  जाना  मुझे।
क्यों  की  जीसकी  जीतनी  जरुरत  थी  उसने  उतना  ही  पहचाना  मुझे।
 ज़िन्दगी  का  फ़लसफ़ा  भी   कितना  अजीब  है,
शामें  कटती  नहीं,  और  साल  गुज़रते  चले  जा  रहे  हैं....!!
एक  अजीब  सी  दौड़  है  ये  ज़िन्दगी,
जीत  जाओ  तो  कई  अपने  पीछे  छूट  जाते  हैं,
 और  हार  जाओ  तो  अपने  ही  पीछे  छोड़  जाते  हैं।
बैठ जाता हूं मिट्टी पे अक्सर...
क्योंकि मुझे अपनी औकात अच्छी लगती है..

मैंने समंदर से सीखा है जीने का सलीक़ा,
चुपचाप से बहना और अपनी मौज में रहना ।।

ऐसा नहीं है कि मुझमें कोई ऐब नहीं है पर सच कहता हूँ मुझमे कोई फरेब नहीं है

जल जाते हैं मेरे अंदाज़ से मेरे दुश्मन क्यूंकि एक मुद्दत से मैंने
न मोहब्बत बदली और न दोस्त बदले .!!.
एक घड़ी ख़रीदकर हाथ मे क्या बाँध ली..
वक़्त पीछे ही पड़ गया मेरे..!!

सोचा था घर बना कर बैठुंगा सुकून से..
पर घर की ज़रूरतों ने मुसाफ़िर बना डाला !!!

सुकून की बात मत कर ऐ ग़ालिब....
बचपन वाला 'इतवार' अब नहीं आता |

जीवन की भाग-दौड़ में -
क्यूँ वक़्त के साथ रंगत खो जाती है ?
हँसती-खेलती ज़िन्दगी भी आम हो जाती है..

एक सवेरा था जब हँस कर उठते थे हम
और
आज कई बार
बिना मुस्कुराये ही शाम हो जाती है..

कितने दूर निकल गए,
रिश्तो को निभाते निभाते..
खुद को खो दिया हमने,
अपनों को पाते पाते..

लोग कहते है हम मुस्कुराते बहोत है,
और हम थक गए दर्द छुपाते छुपाते..

"खुश हूँ और सबको खुश रखता हूँ,
लापरवाह हूँ फिर भी सबकी परवाह
करता हूँ..

मालूम है कोई मोल नहीं मेरा,
फिर भी,
कुछ अनमोल लोगो से
रिश्ता रखता हूँ...!


______________________  

एक अच्छी कविता प्राप्त हुई है,
जो मनन योग्य है।

"जाने क्यूं
अब शर्म से,
चेहरे गुलाब नही होते।
जाने क्यूं
अब मस्त मौला मिजाज नही होते।

पहले बता दिया करते थे, दिल की बातें।
जाने क्यूं
अब चेहरे,
खुली किताब नही होते।

सुना है
बिन कहे
दिल की बात
समझ लेते थे।
गले लगते ही
दोस्त हालात
समझ लेते थे।

तब ना फेस बुक
ना स्मार्ट मोबाइल था
ना फेसबुक
ना ट्विटर अकाउंट था
एक चिट्टी से ही
दिलों के जज्बात
समझ लेते थे।

सोचता हूं
हम कहां से कहां आ गये,
प्रेक्टीकली सोचते सोचते
भावनाओं को खा गये।

अब भाई भाई से
समस्या का समाधान
 कहां पूछता है
अब बेटा बाप से
उलझनों का निदान
कहां पूछता है
बेटी नही पूछती
मां से गृहस्थी के सलीके
अब कौन गुरु के
चरणों में बैठकर
ज्ञान की परिभाषा सीखे।

परियों की बातें
अब किसे भाती है
अपनो की याद
अब किसे रुलाती है
अब कौन
गरीब को सखा बताता है
अब कहां
कृष्ण सुदामा को गले लगाता है

जिन्दगी मे
हम प्रेक्टिकल हो गये है
मशीन बन गये है सब
इंसान जाने कहां खो गये है!

इंसान जाने कहां खो गये है....!

__________________  









Motivational hindi messages

Motivational hindi messages

एक आदमी ने भगवान बुद्ध  से पुछा : जीवन का मूल्य क्या है?

बुद्ध  ने उसे एक Stone दिया और कहा : जा और इस stone का
मूल्य पता करके आ , लेकिन ध्यान रखना stone को बेचना नही है I

वह आदमी stone को बाजार मे एक संतरे वाले के पास लेकर गया और बोला : इसकी कीमत क्या है?

संतरे वाला चमकीले stone को देखकर बोला, "12 संतरे लेजा और इसे मुझे दे जा"

आगे एक सब्जी वाले ने उस चमकीले stone को देखा और कहा
"एक बोरी आलू ले जा और इस stone को मेरे पास छोड़ जा"

आगे एक सोना बेचने वाले के
पास गया उसे stone दिखाया सुनार उस चमकीले stone को देखकर बोला,  "50 लाख मे बेच दे" l

उसने मना कर दिया तो सुनार बोला "2 करोड़ मे दे दे या बता इसकी कीमत जो माँगेगा वह दूँगा तुझे..

उस आदमी ने सुनार से कहा मेरे गुरू ने इसे बेचने से मना किया है l

आगे हीरे बेचने वाले एक जौहरी के पास गया उसे stone दिखाया l

जौहरी ने जब उस बेसकीमती रुबी को देखा , तो पहले उसने रुबी के पास एक लाल कपडा बिछाया फिर उस बेसकीमती रुबी की परिक्रमा लगाई माथा टेका l

फिर जौहरी बोला , "कहा से लाया है ये बेसकीमती रुबी? सारी कायनात , सारी दुनिया को बेचकर भी इसकी कीमत नही लगाई जा सकती ये तो बेसकीमती है l"

वह आदमी हैरान परेशान होकर सीधे बुद्ध  के पास आया l

अपनी आप बिती बताई और बोला "अब बताओ भगवान , मानवीय जीवन का मूल्य क्या है?

 बुद्ध  बोले :

संतरे वाले को दिखाया उसने इसकी कीमत "12 संतरे" की बताई l

सब्जी वाले के पास गया उसने इसकी कीमत "1 बोरी आलू" बताई l

आगे सुनार ने "2 करोड़" बताई lऔर जौहरी ने इसे "बेसकीमती" बताया l

अब ऐसा ही मानवीय मूल्य का भी है l

तू बेशक हीरा है..!!लेकिन, सामने वाला तेरी कीमत,
अपनी औकात - अपनी जानकारी -  अपनी हैसियत से लगाएगा।

घबराओ मत दुनिया में.. तुझे पहचानने वाले भी मिल जायेगे।

Respect Yourself,
You are very Unique..

Motivational hindi messages

Labels

Find Us On Facebook

Latest Post

मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत

 दुसऱ्यांचा विचार करणारी संस्कृती        इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफीशॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलो होतो. आम्ही गप्...