मराठी मैत्री sms
हळूहळू वय निघून जातं...**जीवन आठवणींच पुस्तक बनून जातं.*
*कधी कुणाची आठवण खूप सतावते.*
*कधी आठवणींच्या आधारे जीवन निघून जाते.*
*किनाऱ्यांवर सागराचा खजाना नाही येत.*
*पुन्हा जीवनात मित्र जुने नाही येत...*
*जगा या क्षणांना हसून मित्रांनो.*
*पुन्हा फिरून मैत्रीचा हा काळ नाही येत...*😊