मुलगा मुलगी मराठी जोक्स
फोन वरून संभाषणमुलगा-whatsapp Download
कर ना??
.
.
मुलगी-कस करतात??
.
.
मुलगा-play store मधे जा
आनि तिथून कर ना..
.
.
मुलगी-आमच्या गल्लीत
Play Store नाहिय रे..
"अविनाश जनरल स्टोर" आहे तिथून
करू का??
.
मुलगा - जाउदे तू भांडी घास