" छानसी सकाळ "
*ज्यावेळी माणूस स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता कार्य करतो त्त्या वेळीत्याच्या हातून सर्वोत्तम कार्य घडते.*
*त्या कार्यामुळे समाजात ती व्यक्ती प्रभावी ठरते.
निरपेक्ष भाव ठेवला तरच आपण योग्य कार्य करू शकतो.*
*शंभर वर्ष जिवंत राहण्यासाठी,*
*शंभर वर्ष जगणं गरजेच नाही,*
*काहीतरी चांगलं काम करा कि लोक तुम्हाला शंभर वर्ष लक्षात ठेवतील,,,*
||छानसी सकाळ ||
शुभ सकाळ