टेक्नोलॉजी चे दुष्परिणाम मराठी sms
तितक्यातच नवऱ्याला👦🏻 जाग आली
नवऱ्याने 👦🏻विचारले वेड बीड लागलं नाही ना ? इतक्या सकाळी सकाळी मेकअप ?
पत्नी 👩🏻- गपचूप पडून रहा,
मला माझ्या फोनचा लॉक खोलायचा आहे
मी पासवर्ड म्हणून माझा चेहराच ठेवलाय
आणि आत्ता तो रॉन्ग पासवर्ड सांगतोय
😳😳😳😳😳
नवरा कोमात
बायको जोमात
😜😜😜😜😜