डाव्या कुशीने झोपण्याचे फायदे
* डाव्या बाजूला झोपण्याने रक्त प्रवाह सुरळीत होतो यामुळे थकवा जाणवत नाही.* डाव्या कुशीवर झोपल्याने पोटासंबधीच्या समस्या दूर होता.
* पचनप्रक्रिया सुरळीत होते.
* बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांना डाव्या कुशीवर झोपणे फायदेशीर असल्याचे मानले जाते, अन्न पचन सुरळीत होऊन सकाळी पोट साफ होते.
* डाव्या कुशीवर झोपल्याने छातीत जळजळ होण्याची समस्याही दूर होतात.
* मेंदूला होणारा ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो त्यामुळे शरीर निरोगी राहते.
* गर्भवती महिला डाव्या कुशीवर झोपल्याने हाता, पायांना येणारी सूज कमी होते असेही या संशोधनातून समोर आले आहे.
* हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठीही डाव्या कुशीवर झोपणे गरजेचे आहे. असे केल्याने हृदयावर दबाव जाणवत नाही.