बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा , अपने मोबाइल से ऑटो sms भेजकर मार्केटिंग करे विजिट करे http://autotextsms.com/ बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा http://autotextsms.com/

शुभ प्रभात हिन्दी sms

वक़्त से लड़कर जो अपना नसीब बदल दे,
इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे,
कल क्या होगा कभी ना सोचो,
क्या पता कल वक़्त खुद अपनी लकीर बदल दे।।

शुभ प्रभात good morning

शुभ-प्रभात् हिन्दी sms

शुभ-प्रभात् हिन्दी sms

“जीवन के लिए एक श्रेष्ठ सोच यह भी है कि प्रत्येक व्यक्ति की सुनो और प्रत्येक व्यक्ति से सीखो, क्योंकि प्रत्येक व्यक्ति सब कुछ नही जानता, किन्तु प्रत्येक व्यक्ति कुछ ना कुछ अवश्य जानता है…*_

     ‼ *शुभ-प्रभात्*‼

*🍁आपका दिन मंगलमय हो🍁_*

भारता मधील 8 प्रकार चे शाकाहारी

भारता मधील 8 प्रकार चे शाकाहारी लोक...
1.शुद्ध शाकाहारी.
2.अंड खातो पण चिकन नाहीं खात.
3.अंड्याचा केक खातो पण आमलेट नाहीं खात.
4.तर्री खातो पण चिकन पीस नाही खात.
5. बाहेर खातो पण आमच्या घरी बनवत नाही.
6. फक्त पिताना खातो बाकी वेळेस नाही.
आणि सगळ्यात important
7. लग्ना अगोदर खायचो..पण आता नाही खात.

Last and The Best
8. खाताना माळ काढुन ठेवतो..
😂😂😂😂😂
👆🏼One More Category in this is
खातो पण बायकोला माहीत नाही

डाव्या कुशीने झोपण्याचे फायदे

डाव्या कुशीने झोपण्याचे फायदे

* डाव्या बाजूला झोपण्याने रक्त प्रवाह सुरळीत होतो यामुळे थकवा जाणवत नाही.
* डाव्या कुशीवर झोपल्याने पोटासंबधीच्या समस्या दूर होता.
* पचनप्रक्रिया सुरळीत होते.
* बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांना डाव्या कुशीवर झोपणे फायदेशीर असल्याचे मानले जाते, अन्न पचन सुरळीत होऊन सकाळी पोट साफ होते.
* डाव्या कुशीवर झोपल्याने छातीत जळजळ होण्याची समस्याही दूर होतात.
* मेंदूला होणारा ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो त्यामुळे शरीर निरोगी राहते.
* गर्भवती महिला डाव्या कुशीवर झोपल्याने हाता, पायांना येणारी सूज कमी होते असेही या संशोधनातून समोर आले आहे.
* हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठीही डाव्या कुशीवर झोपणे गरजेचे आहे. असे केल्याने हृदयावर दबाव जाणवत नाही.

पुरुषांचं आयुष्य सुखी असण्याची ७ कारणं मराठी

पुरुषांचं आयुष्य सुखी असण्याची ७ कारणं..


१. त्यांचं आडनाव आयुष्यभर एकच असतं.

२. त्याचं फोनवरचं संभाषण ३० सेकंदात संपतं.

३. ५/६ दिवसांच्या सहलीसाठी त्यांना एक जीन्स पुरेशी असते.

४. कोणी त्यांना आमंत्रण द्यायला विसरलं तरीही त्यांची मैत्री टिकून राहते.

५. आयुष्यभरासाठी त्यांची एकच hair style टिकून राहते.

६. २५ नातेवाईकांसाठी खरेदी करायची असेल तर त्यांना २५ मिनिटे पुरतात.

७. एखाद्या पार्टीला गेल्यावर दुसऱ्या माणसाने same शर्ट घातलेला बघून त्यांना मत्सर वाटत नाही उलट ते त्या पार्टीत चांगले मित्र बनून जास्त एन्जॉय करतात
🌺🌺

आजचा सुविचार
भारतीय नवरे बटाटया प्रमाणे असतात कोणत्याही भाजी बरोबर एडजेस्ट होतात. 😂😂


छानसी सकाळ मराठी मेसेज


" छानसी सकाळ "

*ज्यावेळी माणूस स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता कार्य करतो त्त्या वेळी
त्याच्या हातून सर्वोत्तम कार्य घडते.*
*त्या कार्यामुळे समाजात ती व्यक्ती प्रभावी ठरते.
 निरपेक्ष भाव ठेवला तरच आपण योग्य कार्य करू शकतो.*
*शंभर वर्ष जिवंत राहण्यासाठी,*
*शंभर वर्ष जगणं गरजेच नाही,*
 *काहीतरी चांगलं काम करा कि लोक तुम्हाला शंभर वर्ष लक्षात ठेवतील,,,*
||छानसी सकाळ ||
शुभ सकाळ


हसबंड वाइफ हिन्दी जोक

हसबंड वाइफ हिन्दी जोक



 Wife : मेहमान आ रहे हैं और घर में दाल के सिवाय कुछ बना नहीं है.
Husband :
जब वे आएं तो kitchen में एक बर्तन गिरा देना, और
जब मैं पूछूं तो कहना कि कोरमा गिर गया !
फिर दूसरा बर्तन गिराना और कहना बिरयानी भी गिर गई !!
फिर मैं कहूंगा चलो दाल ही ले आओ..
मेहमानों के आने के बाद बर्तन गिरने की आवाज़ आई,
Husband : क्या हुआ ??
Wife : भंगड़ा पा ले कंजरा..
दाल ही गिर गई !!

मिली थी जिन्दगी हिन्दी

मिली थी जिन्दगी हिन्दी


🎵🎵 Nice Line..! 🎵🎵


🎵मिली थी जिन्दगी,
किसी के 'काम' आने के लिए ।🎵

🎵पर वक्त बित रहा है,
कागज के टुकड़े कमाने के लिए ।🎵

🎵क्या करोगे,
इतना पैसा कमा कर..???🎵

🎵ना कफन मे 'जेब' है,
ना कब्र मे 'अलमारी..!'🎵

🎵और ये मौत के
फ़रिश्ते तो 'रिश्वत' भी नही लेते ।🎵

🎵खुदा की मोहब्बत
को फना कौन करेगा ?🎵

🎵सभी बंदे नेक
तो गुनाह कौन करेगा ?🎵

🎵"ए खुदा मेरे इन दोस्तो
को सलामत रखना...🎵

🎵वरना मेरी सलामती
की दुआ कौन करेगा ?🎵

🎵और रखना मेरे
दुश्मनो को भी मेहफूस...🎵

🎵वरना मेरी तेरे पास
आने की दुआ कौन करेगा ?"🎵

🎵खुदा ने मुझसे कहा, "इतने दोस्त
ना बना तू , धोखा खा जायेगा"🎵

🎵मैने कहा "ए खुदा, तू ये मेसेज
पढनेवालो से मिल तो सही,🎵

🎵तू भी धोखे से
दोस्त बन जायेगा ."🎵🎵

🎵नाम छोटा है
मगर दिल बडा रखता हु ।🎵

🎵पैसो से
उतना अमीर नही हु ।🎵

🎵मगर अपने यारो के गम
खरिद ने की हैसयत रखता हु ।🎵

🎵मुझे ना हुकुम का ईक्का बनना है
ना रानी का बादशाह ।🎵

🎵हम जोकर ही अच्छे है
जिस के नसीब में आऐंगे, 🎵

🎵बाज़ी पलट देंगे।
        ♣ ♥ ♠ ♦ 🎵

व. पु. काळे यांचे 29 विचार मराठी


व. पु. काळे यांचे 29 विचार वेळ मिळाला तर जरुर वाचा

Most Practical

1)मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात..! तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातेनेही तुटणार नाहीत..!!

2)संवाद दोनच माणसांचा होतो, त्याच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात..!!

3)कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं
 कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे ..!
म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो..!!

4)जाळायला काही नसलं तर पेटलेली
 काडीसुद्धा आपोआप विझते..!!

5)खर्च झाल्याच दु:ख नसतं, हिशोब
 लागला नाही की त्रास होतो..!!

6)प्रॉब्लेम्स नसतात कुणाला..? ते शेवटपर्य असतात..! पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो,
कधी पैसा तर कधी माणस..!या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो..!!

7)आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात..! वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसंच आहे..!!

8)शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी
 घाबरलेला असतो, बरा झाल्यावर
 शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो..!!

9)घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणार्‍याची ऐपत नेहमीच कमी असते..!!

10)माणूस अपयशाला भीत नाही.अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर..? याची त्याला भीती वाटते..!!

11)बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यत न पोचणं हि शोकांतिका जास्त भयाण..!!

12)कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे.

13)पाण्यात राहायचे तर माश्यांशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वत:ला मासा बनावे लागते.

14)वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.

15)कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही .

16)आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यतच सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो.

17)समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.

18)संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला.

19)'अंत' आणि 'एकांत' ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.

20) वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!

21)खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते.सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.

22)सुरुवात कशी झाली यावरच बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

23)चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो देवमाणूस!

24)तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.

25)औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या
 गरजेपेक्षा कमी घेणं.

26)गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले

27)अत्यंत महागडी, न परवडणारी खर्‍या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे "आयुष्य".

28)भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती!

29)आपण किती पैसा मिळवला यापेक्षा, तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले, हे जो पाहतो तो खरा आनंदी व्यक्ती असतो.



नहाने का वैज्ञानिक तरीका हिन्दी

नहाने का वैज्ञानिक तरीका हिन्दी 

नहाने का वैज्ञानिक तरीका-  

(must read Scientific knowledge about proper way of taking bath)*

*अपने स्वस्थ एवं सुरक्षित जीवन के लिये इस पोस्ट को अवश्य पढे और पढ़ायें.*

*क्या आपने कभी अपने आस पास ध्यान से देखा या सुना है कि नहाते समय बुजुर्ग को लकवा लग गया?*

*दिमाग की नस फट गई ( ब्रेन हेमरेज), हार्ट अटैक आ गया |*

*छोटे बच्चे को नहलाते समय वो बहुत कांपता रहता है, डरता है और माता समझती है की नहाने से डर रहा है,*

*लेकिन ऐसा नहीँ है; असल मे ये सब गलत तरीके से नहाने से होता है ।*

*दरअसल हमारे शरीर में गुप्त विद्युत् शक्ति रुधिर (खून) के निरंतर प्रवाह के कारण पैदा होते रहती है, जिसकी स्वास्थ्यवर्धक प्राकृतिक दिशा ऊपर से आरम्भ होकर नीचे पैरो की तरफ आती है।*

*सर में बहुत महीन रक्त् नालिकाये होती है जो दिमाग को रक्त पहुँचाती है।*

*यदि कोई व्यक्ति निरंतर सीधे सर में ठंडा पानी डालकर नहाता है तो ये नलिकाएं सिकुड़ने या रक्त के थक्के जमने लग जाते हैं*

*और जब शरीर इनको सहन नहीं कर पाता तो ऊपर लिखी घटनाएं वर्षो बीतने के बाद बुजुर्गो के साथ होती है।*

*सर पर सीधे पानी डालने से हमारा सर ठंडा होने लगता है, जिससे हृदय को सिर की तरफ ज्यादा तेजी से रक्त भेजना पड़ता है, जिससे या तो बुजुर्ग में हार्ट अटैक या दिमाग की नस फटने की अवस्था हो सकती है।*

*ठीक इसी तरह बच्चे का नियंत्रण तंत्र भी तुरंत प्रतिक्रिया देता है जिससे बच्चे के काम्पने से शरीर में गर्मी उत्पन्न होती है , और माँ समझती है की बच्चा डर रहा है ।*

*गलत तरीके से नहाने से बच्चे की हृदय की धड़कन अत्यधिक बढ़ जाती है स्वयं परीक्षण करिये।*
.
*तो आईये हम आपको नहाने का सबसे सही तरीका बताते है |*

*बाथरूम में आराम से बैठकर या खड़े होकर सबसे पहले पैर के पंजो पर पानी डालिये , रगड़िये, फिर पिंडलियों पर, फिर घुटनो पर, फिर जांघो पर पानी डालिये और हाथों से मालिश करिये|*

*फिर हाथो से पानी लेकर पेट को रगड़िये | फिर कंधो पर पानी डालिये, फिर अंजुली में पानी लेकर मुँह पर मलिए | हाथों से पानी लेकर सर पर मलिए।*

*इसके बाद आप शावर के नीचे खड़े होकर या बाल्टी सर पर उड़ेलकर नहा सकते है।*

*इस प्रक्रिया में केवल 1 मिनट लगता है लेकिन इससे आपके जीवन की रक्षा होती है। और इस 1 मिनट में शरीर की विद्युत प्राकृतिक दिशा में ऊपर से नीचे ही बहती रहती है क्योंकि विद्युत् को आकर्षित करने वाला पानी सबसे पहले पैरो पर डाला गया है।*

*बच्चे को इसी तरीके से नहलाने पर वो बिलकुल कांपता डरता नहीं है।*

*इस प्रक्रिया में शरीर की गर्मी पेशाब के रास्ते बाहर आ जाती है आप कितनी भी सर्दी में नहाये कभी जुखाम बुखार नहीं होगा*

*कृपया इस पोस्ट को आगे भेजें ,यह छोटे बच्चों ,बुज़ुर्गों के लिये बहुत उपयोगी है ।*
                                                                विन्रम विनती:आप सब से हाथ जोड़ कर विनती है कि इस मैसेज को ज्यादा से ज्यादा प्रसारित करें।

🌹

Labels

Find Us On Facebook

Latest Post

मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत

 दुसऱ्यांचा विचार करणारी संस्कृती        इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफीशॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलो होतो. आम्ही गप्...