बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा , अपने मोबाइल से ऑटो sms भेजकर मार्केटिंग करे विजिट करे http://autotextsms.com/ बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा http://autotextsms.com/

सम्राट अशोक मराठी

 राजा असावा तर असा

सम्राट अशोक 

भारतीयांनो !!! विचार करा!!!!
------------------------------------------------

1) ज्या सम्राट अशोकाचे चक्र बाबासाहेबानी राष्ट्र ध्वजावर घेतले.

2) ज्या सम्राट अशोकाचे
" सत्यमेव जयते " हे ब्रीद वाक्य म्हणून देशाने स्वीकारले .

3)ज्या सम्राट अशोकाची चार सिंहाची प्रतीमा देशाची मुद्रा म्हणून स्विकारली.

4) ज्या राजाला देशाचा सर्वोत्तम तथा सर्वश्रेष्ठ राजा म्हणून मानले जाते.

5) ज्या सम्राट अशोकामुळे भारताला जगात नावलौकिक प्राप्त झाले.

6) ज्या अशोकामुळे सबंध विश्व भारताला अशोकाचा भारत म्हणून ओळखते.

7) ज्याच्या नावाने देशात सर्वोच्च पुरस्कार अशोक चक्र दिल्या जाते.

8) ज्या सम्राटाचे राज्य पाकीस्तान, अफगानिस्थान, ईरान , भूतान, बांग्लादेशापर्यंत पसरलेले होते.

9) ज्या सम्राटामुळे भारताला जम्बूदीप भारत म्हणून ओळख प्राप्त झाली.

10) ज्याने सुवर्णमय भारत निर्माण निर्माण केला.

11) ज्याच्या काळात भारतात साक्षरतेचे प्रमाण 90 % होते.

12) ज्या अशोकाच्या काळात भारताचा विकासाचा दर 32.5 % होता. ( आता भारताचा विकास दर 7% ते 9% दरम्यान आहे तर अमेरिकेचा 14% ते 20 % दरम्यान आहे.)

13) ज्या सम्राट अशोकाच्या काळात भारत जागतिक महासत्ता होती.

14) ज्या सम्राटामुळे भारतीय बौद्ध धर्म विश्व धर्म बनला.

15)ज्याच्या शासन काळात मानव - प्राणी - पर्यावरण यांच्या विकासाला व संरक्षणाला प्राधान्यक्रम दिला जात होता. जगातील पहिले पशु चिकित्सालय सुरु केले

16) ज्या महान अशोकाला सबंध जग प्रियदर्शनी व चक्रवर्ती सम्राट म्हणून ओळखतात.

🇮🇳 याला म्हणतात राजा 🇮🇳                                                                                                                                                                                                                                            🇮🇳असा असतो राजा 🇮🇳


डोक पंक्चर मराठी जोक

डोक पंक्चर मराठी जोक

एक मुलगा पाण्यात डोके घातलेले असतो तेवढ्यात  एक तिथुन जानारा व्याक्ती त्याला विचारतो

व्याक्ती : काय करतोय रे नालायक











.
 मुलगा : आजकाल डोक निट चालेना
बघतोय पंक्चर झालय काय

स्पेलिंग मिस्टेक हिन्दी जोक


 एक स्पेलिंग मिस्टेक की वजह से ?????

एक किताब की 10 लाख कॉपी दो दिन में ही बिक गईं,

              दरअसल ये गलती उस किताब के टाइटल में हो गई थी।

               किताब का नाम था - 'एक आइडिया जो आपकी Life बदल दे'

           और गलती से हो गया - 'एक आइडिया जो आपकी 'Wife बदल दे' ?




न्यू जेनरेशन मराठी

*न्यू जेनरेशन*

.
आज्जीला गीता वाचतानी नातवाने पाहीलं…
.
मूलगा आपल्या आईला विचारतो…
"मम्मी आज्जी कोनत्या परीक्षेची
तयारी करत आहे??
.
मम्मी-काय नाही बाळा
Final Year ची तयारी चालू आहे..

बायकांचा ऑफिस मधील संवाद मराठी

बायकांचा ऑफिस मधील संवाद मराठी 

दोन बायकांचा ऑफिस मधील संवाद :
पहिली : अगं, माझी कालची संध्याकाळ मस्तच गेली, तुझी कशी गेली?

दुसरी : एकदम नकोशी. काल माझा नवरा घरी आला 3 मिनिटात जेवला आणि दोन मिनिटात झोपला. तुझं?
पहिली : एकदम मजेत. माझा नवरा घरी आला आणि मस्त जेवायला बाहेर घेऊन गेला. जेवण झाल्यावर आम्ही गप्पा मारत तासभर चालत घरी आलो. घरी आल्यावर त्याने घरभर पणत्या लावल्या. खरोखर एखाद्या परिकथेसारखंच वाटलं मला.

*त्याचवेळी कामावर नावर्यांचा संवाद*

पहिला : कशी गेली कालची संध्याकाळ?
दुसरा: उत्तम. घरी आलो जेवण तयारच होतं, मी जेवलो आणि पटकन झोपलो. तुझं?

पहिला : अरे एकदम भयानक. घरी आलो, जेवण तयार नव्हते, वीजबिल न भरल्यामुळे घरात वीज नव्हती; म्हणून बायकोला बाहेर जेवायला घेऊन गेलो ते इतके महाग होते की रिक्षाने यायला पैसेच उरले नाही. मग पायीच घरी चालत आलो, घरी वीज नसल्याने घरभर पणत्या लावल्या.

**तात्पर्य *: तुम्ही जगाला कसं भासवता हे महत्वाचे.... मग वस्तुस्थिती काही का  असेना? .....*

*चाणक्य म्हणतो,*
*जर तुम्हाला नवऱ्याशी आनंदी राहायचे असेल तर त्याच्यावर प्रेम कमी केलं तरी चालेल पण त्याला पूर्ण समजून घ्या.*
*आणि*
*जर तुम्हाला बायकोशी आनंदी राहायचे असेल तर तिच्यावर मनापासून भरपूर प्रेम करा, तिला समजून घेन्याचा प्रयत्न करू नका.*

*सर्व विवाहित दाम्पत्यांना समर्पित**

कुछ दिल को छु जानेवाली बाते sms

कुछ दिल को छु जानेवाली बाते


धीरे धीरे पढिये पसंद आएगा...

👌मुसीबत में अगर मदद मांगो तो सोच कर मागना क्योंकि मुसीबत थोड़ी देर की होती है और एहसान जिंदगी भर का.....

👌कल एक इन्सान रोटी मांगकर ले गया और करोड़ों कि दुआयें दे गया, पता ही नहीँ चला की, गरीब वो था की मैं....

👌जिस घाव से खून नहीं निकलता, समझ लेना वो ज़ख्म किसी अपने ने ही दिया है..

👌बचपन भी कमाल का था खेलते खेलते चाहें छत पर सोयें या ज़मीन पर, आँख बिस्तर पर ही खुलती थी...

👌खोए हुए हम खुद हैं, और ढूंढते भगवान को हैं...

👌अहंकार दिखा के किसी रिश्ते को तोड़ने से अच्छा है कि माफ़ी मांगकर वो रिश्ता निभाया जाये....

👌जिन्दगी तेरी भी अजब परिभाषा है.. सँवर गई तो जन्नत, नहीं तो सिर्फ तमाशा है...

👌खुशीयाँ तकदीर में होनी चाहिये, तस्वीर मे तो हर कोई मुस्कुराता है...

👌ज़िंदगी भी वीडियो गेम सी हो गयी है एक लेवल क्रॉस करो तो अगला लेवल और मुश्किल आ जाता हैं.....

👌इतनी चाहत तो लाखों रुपये पाने की भी नही होती, जितनी बचपन की तस्वीर देखकर बचपन में जाने की होती है.......

👌हमेशा छोटी छोटी गलतियों से बचने की कोशिश किया करो, क्योंकि इन्सान पहाड़ो से नहीं पत्थरों से ठोकर खाता है..

*मनुष्य का अपना क्या है ?*
*जन्म :-*     दुसरो ने दिया
*नाम  :-*     दुसरो ने रखा
*शिक्षा :-*    दुसरो ने दी
*रोजगार :-* दुसरो ने दिया और
*शमशान :-* दुसरे ले जाएंगे
तो व्यर्थ में घमंड किस बात पर करते है लोग

दिल को छुआ हो तो शेयर अवश्य करें

शुभ सकाळ मराठी sms


 शुभ सकाळ मराठी sms

रोज़ देवाकड़

तुमच्यासाठीच‬ काहीतरी

🏻मागावंसं वाटतं...
कारण?
या ‪डोळ्यांना‬ नेहमीच,
‪‎तुम्हाला‬  आनंदी‬ पाहावंसं वाटतं ...

  🌞 शुभ सकाळ 🌞

T20 मराठी sms


T20 मराठी sms


गुरुजींनी वर्गामध्ये एक गंभीर विषय छेडला.
 
 गुरूजी: (अतिउत्साहात) मुलांनो, सध्या T20 प्रकार खुपच फार्मात आहे. तुमच्या परीक्षा सुद्धा जर T20 सारख्या असल्या तर त्यांचे स्वरूप कसे असेल? कोणाला काही कल्पना?😇
 
 
 पूर्ण वर्ग अचानक शांत झाला. कोणाला काहीच सुचेना.
 ब-याच वेळानंतर बंड्याने हात वर केला. बंड्या एक व्रात्य आणि खोडकर मुलगा आहे हे पूर्ण वर्गाला माहीत होते.😉
 
 गुरूजी (नकारात्मक स्वरूपात) : हा लवकर सांग काय सांगायचे ते.🙄
 
 बंड्या गंभीर मुद्रा करून सांगु लागला.
 
  "गुरूजी परीक्षा १ तास २० मिनटाची असली पाहीजे."😁
 
 गुरूजी: "ठीक आहे, पुढे?"
 
 बंड्या: "दर २० मिनटानंतर विद्यार्थ्यांना आपापसात बोलण्याकरता २ मिनटाचा time off असला पाहीजे."😍
 
 गुरूजी टेंशन मध्ये: "बरं पुढे?"
 
 बंड्या: "पहिले ३० मिनिटे Power-play असला पाहिजे, ज्यात शिक्षक वर्गाबाहेर असतील."😳
 
 गुरूजींना हल्का हल्का घाम फूटू लागला.
 
 बंड्या: "प्रश्नपत्रिकेतील एक प्रश्न फ्री हिट असला पाहिजे. विद्यार्थ्यांनी जे काही उत्तर लिहिले असेल त्याला पूर्ण मार्क मिळाले पाहिजेत."😊
 
 गुरूजींचे कपडे घामाने ओले झाले.
 
 बंड्या: "आणि कोणी पुरवणी घेतली की चिअर Girls नीं वर्गात येऊन २ मिनिट डांस केला पाहिजे."💃🏻💃🏻
 
 पूर्ण वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि विद्यार्थी बंड्या ला खांद्यावर घेऊन नाचू लागले.☝🏻☝🏻👏🏻👏🏻
 
 गुरूजी कायमचे पावर प्ले मध्ये (वर्गाबाहेर) गेले. 😷😂😂

😀😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁

*हसलात ना असच हसत रहा

टेक्नोलॉजी चे दुष्परिणाम मराठी sms

टेक्नोलॉजी चे दुष्परिणाम मराठी sms 


एक पत्नी 👩🏻सकाळ सकाळ अंथरुणातून उठल्या बरोबर मेकअप करायला लागली

तितक्यातच नवऱ्याला👦🏻 जाग आली

नवऱ्याने 👦🏻विचारले वेड बीड लागलं नाही ना ? इतक्या सकाळी सकाळी मेकअप ?

पत्नी 👩🏻- गपचूप पडून रहा,
मला माझ्या फोनचा लॉक खोलायचा आहे
मी पासवर्ड म्हणून माझा चेहराच ठेवलाय
आणि आत्ता तो रॉन्ग पासवर्ड सांगतोय

😳😳😳😳😳
नवरा कोमात
बायको जोमात
😜😜😜😜😜

शुभ रात्री मराठी मेसेज


 शुभ रात्री मराठी मेसेज


चांगली माणसं व जीवाभावा चे मित्र शंभर वेळा जरी नाराज झाले तरी त्यांची नाराजी दूर करायचा प्रयत्न केला पाहिजे
कारण किंमती मोत्यांची माळ जितक्या वेळा तुटते तेवढ्या वेळा आपण ती परत ओवतो. माळ तुटली म्हणून आपण मोती फेकून देत नाही...
       
  शुभ रात्री

Labels

Find Us On Facebook

Latest Post

मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत

 दुसऱ्यांचा विचार करणारी संस्कृती        इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफीशॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलो होतो. आम्ही गप्...