Marathi emotional status
Marathi emotional status, Marathi status,
मराठी स्टेट्स,
कुणी तरी मला विचारले, या
जगात तुझ आपल एकदम जवळच अस कोण आहे,
मि त्याला हसत उत्तर दिल,
वेळ
जर का वेळ चांगली असेल तर सार जग आपल ,
आणि ती जर खराब असेल तर कोणीच आपल नाही