बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा , अपने मोबाइल से ऑटो sms भेजकर मार्केटिंग करे विजिट करे http://autotextsms.com/ बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा http://autotextsms.com/

Happy दसरा


Happy दसरा , Dasara Greeting, Dasara Wishesh, Dasara SMS



चांदीच्या वाटीत आहे बदामाचा शिरा !!
आपुलकीच्या साखरेचा स्वाद आहे खरा !!
तुमचा चेहरा आहेच हसरा !!
 सकाळी खूप गडबड,म्हणून तुम्हाला आताच म्हणतो!!
Happy दसरा !!
     




युगानुयुगे आपले नाते सोन्यासारखे असुदे,,
ह्रदयी प्रेम अमाप असुदे,,
विजयादशमीच्या निमित्ते
करावा शुभेच्छांचा स्वीकार
विजयादशमीच्या आपणास
आणि आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा .





आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार..
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार..
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार..
तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून
विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा!
तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे,
भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो…
 शुभ दसरा




 "मराठी"
संस्कृतीचा ठेवूनिया मान…
तुम्हा सर्वांना देतो आम्ही सोनियाचे पान…



सोने घेताना…
ठेवा चेहरा हसरा…
तुम्हा सर्वांना…
 "शुभ दसरा"




 सोन्या सारखे तर तुम्ही आहातच...
सदैव असेच राहा...
आणि तुमची साथ अशीच शेवट पर्यंत राहुद्या......
   
 



युगानुयुगे आपले नाते सोन्यासारखे असुदे,,
ह्रदयी प्रेम अमाप असुदे,,
विजयादशमीच्या निमित्ते
करावा शुभेच्छांचा स्वीकार
विजयादशमीच्या आपणास
आणि आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा .



ऊद्या दसरा आहे. ऊगाच झाडाची पान तोडून सोन म्हणून वाटू नका.
आहेत ती झाड सोन्यासारखी जपा.
आणी सोनच द्यायचे असेल,
तर
खरं सोनं एक ग्रॅम जरी दिल तरी मला ते एक किलो समान वाटेल.






 चांदीच्या वाटीत आहे बदामाचा शिरा !!
आपुलकीच्या साखरेचा स्वाद आहे खरा !!
तुमचा चेहरा आहेच हसरा !!
उद्या खूप गडबड म्हणून,
तुम्हाला आताच म्हणतो!!

Happy दसरा !!
आला आहे दसरा,
प्रोब्लेम सारे विसरा,
विचार करू नका दूसरा,
चेहरा ठेवा नेहमी हसरा,
आणि तुम्हाला Advance मध्ये
*HAPPY DASARA*




दसरा....
या दिवशी म्हणे सोन वाटतात...
सर्वांना
सोन वाटण्या एवढा मी
श्रीमंत नाही...
पण नशीबानं मला जी
सोन्यासारखी माणसं मला मिळाली...
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न...
सोन्या सारखे तर तुम्ही सर्व आहातच...
सदैव असेच राहा...
आणि तुमची साथ अशीच शेवट पर्यंत राहुद्या......

 तुम्हा सर्वांना
आणि तुमच्या सह परिवाराला
दस-याच्या Advance मध्ये कोटी कोटी शुभेच्छा





अधर्म पर धर्म की विजय
असत्य पर सत्य की विजय
बुराई पर अच्छाई की विजय
पाप पर पुण्य की विजय
अत्याचार पर सदाचार की विजय
क्रोध पर दया, क्षमा की विजय
अज्ञान पर ज्ञान की विजय
रावण पर श्रीराम की विजय के प्रतीक पावन पर्व जडे परिवार की ओरसे विजयादशमी की हार्दीक शुभकामनायेँ।






*अधर्म पर धर्म की विजय*
*असत्य पर सत्य की विजय*
*बुराई पर अच्छाई की विजय*
*पाप पर पुण्य की विजय**
*अत्याचार पर सदाचार की विजय*
*क्रोध पर दया, क्षमा की विजय*
*अज्ञान पर ज्ञान की विजय*
*रावण पर श्रीराम की विजय*
*के प्रतीक पावन पर्व*
*"ढिसले परिवार"*
 *की ओर से*
 *"विजया दशमी*"
*की हार्दीक शुभकामनायेँ।*
*"दसऱ्याच्या स्वर्णमय शुभेच्छा"*




विजयादशमी ! साडेतीन मुहर्तापैकी एक मुहुर्त.
आजचा दिवस दुर्गाच्या पराक्रमाचा....
सरस्वती पुजणाचा....
रावन दहनाचा....
धम्मचक्र प्रवर्तनाचा....
आपट्याचे पाने वाटुन सोने लुटन्याचा
भारतीय संस्कृतीचा....
कार्यीच्या शुभरंभाचा....
म्हणूनच स्वार्थ, चिडचिड, राग, लोभ, असुया, अहंकार....
आपल्यातील सर्वच अवगुणंचे दहन करुया
सोने रुपी "संस्काराचे मोती" लुटुया!



|| *उत्सव आला विजयाचा ||••
••|| दिवस सोने लुटण्याचा*... ||••
••|| *नवे - जुने विसरून सारे ||••
••|| फक्त आनंद वाटण्याचा*...||••
|| *तोरण बांधु दारी…||••
        ••|| घालु रांगोळी अंगणी*...||••
       ••|| *करु उधळण सोन्याची... ||••
       ••|| जपू नाती मना-मनांची*...||•

!! विजयादशमी दसऱ्याच्या !!
    || हार्दिक शुभेच्छा ||




सोनं घ्या..., सोन्यासारखं रहा
"आपट्याची पान
त्याला ह्रुदयाचा आकार,
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा रुकार ,
असुदे हृदयी प्रेम अमाप असुदे. ...
तुमच्या घरात नांदावी लक्ष्मी अन सरस्वती सुख-ऐश्वार्याने जणू भरावी तुमची ओटी सोने घेताना ...
ठेवा चेहरा ' हसरा '
मराठी संस्कृतीचा ठेऊनीया मान तुम्हा सर्वांना देतो मी सोनियाचे पान,,,




युगानुयुगे आपले नाते सोन्यासारखे असुदे,,
ह्रदयी प्रेम अमाप असुदे,,
विजयादशमीच्या निमित्ते
करावा शुभेच्छांचा स्वीकार
विजयादशमीच्या आपणास
आणि आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा .


"आपट्याची पान
त्याला ह्रुदयाचा आकार,🍀
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,🍀
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा रुकार ,🍀
असुदे हृदयी प्रेम अमाप असुदे. ...



तुमच्या घरात नांदावी लक्ष्मी अन सरस्वती सुख-ऐश्वार्याने जणू भरावी तुमची ओटी सोने घेताना ...
ठेवा चेहरा ' हसरा '
मराठी संस्कृतीचा ठेऊनीया मान तुम्हा सर्वांना देतो मी सोनियाचे पान,,,


युगानुयुगे आपले नाते सोन्यासारखे असुदे,,
ह्रदयी प्रेम अमाप असुदे,,
विजयादशमीच्या निमित्ते
करावा शुभेच्छांचा स्वीकार
विजयादशमीच्या आपणास
आणि आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा .





पुन्हा एक नवी पहाट,*
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा..
नवे स्वप्न , नवे क्षितीज,
सोबत माझी एक नवी शुभेच्छा ..!
आपणांस व आपल्या संपुर्ण परिवारास
*दसरा-विजयादशमीच्या*
*हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!*




आपटा झाडाचे महत्व:-
आपट्यास संस्कृत मध्ये अश्मंतक असे म्हणतात. आपट्याचे अश्‍मंतक हे नाव दोन अर्थांनी महत्त्वाचे आहे. अश्‍मंतक म्हणजे दगडाचा, खडकाचा नाश करणारा. त्याची मुळे जमिनीत खोलवर जातात. खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक दुभंगतात, अक्षरशः फुटतात. त्यामुळे खडकाळ, मुरमाड, उघड्या, बोडक्‍या टेकड्यांवर आणि माळांवर वनीकरणासाठी हे एक आदर्श झाड आहे. अश्‍मंतक याचा दुसरा अर्थ "मूतखडा (किडनी स्टोन) होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा, मूत्रावाटे बाहेर काढण्यास मदत करणारा होय.' धन्वन्तरी निघण्टूमध्ये आणखी औषधी उपयोग असे दिले आहेत.
आपटा पानझडी वनांत आढळणारी झाड आहे. प्रामुख्याने भारत, श्रीलंका व चीन या देशांतील जंगलात आपट्याची झाडे आढळून येतात.

रचनासंपादन करा

आपट्याचे झाड सरळ न वाढता वेडेवाकडे वाढत असते. याला भरपूर फांद्या असतात. याची पाने जुळी असतात, ती काळसर हिरव्या रंगाची असतात. याच्या शेंगा या लंबगोल व चपट्या आकाराच्या असतात.

उपयोगसंपादन करा

आपटा (बाउहिनिया रेसिमोसा) हे झाड बहुगुणी औषधी वनस्पती आहे. याची पाने, शेंगांच्या बिया, फुले व झाडाची साल औषध म्हणून वापर केला जातो. सालीपासून दोरखंड बनवतात. झाडापासून डिंकही मिळवला जातो. या झाडापासून टॅनिन मिळते. पानांचा उपयोग विडी बनविण्याकरिता केला जातो.

आपट्याचे अश्‍मंतक हे नाव दोन अर्थांनी महत्त्वाचे आहे. अश्‍मंतक म्हणजे दगडाचा, खडकाचा नाश करणारा. त्याची मुळे जमिनीत खोलवर जातात. खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक दुभंगतात, अक्षरशः फुटतात. त्यामुळे खडकाळ, मुरमाड, उघड्या, बोडक्‍या टेकड्यांवर आणि माळांवर वनीकरणासाठी हे एक आदर्श झाड आहे. अश्‍मंतक याचा दुसरा अर्थ "मूतखडा (किडनी स्टोन) होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा, मूत्रावाटे बाहेर काढण्यास मदत करणारा होय.' धन्वन्तरी निघण्टूमध्ये आणखी औषधी उपयोग असे दिले आहेत.

अश्‍मनंतकः कषायस्तु हिमः पित्तकफापहः।
मधुरः शीतसंग्राही दाहतृष्णाप्रमेहजित्‌ ।।

पित्त आणि कफदोषांवर गुणकारी; दाह, तृष्णा आणि प्रमेह यांवर विजय मिळवणारा.


🍀"आपट्याची पान🍀
🍀त्याला ह्रुदयाचा आकार,
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा रुकार ,
असुदे हृदयी प्रेम अमाप असुदे. ...
तुमच्या घरात नांदावी लक्ष्मी अन सरस्वती सुख-ऐश्वार्याने जणू भरावी तुमची ओटी सोने घेताना ...
ठेवा चेहरा ' हसरा '
मराठी संस्कृतीचा ठेऊनीया मान तुम्हा सर्वांना देतो मी सोनियाचे पान,




युगानुयुगे आपले नाते सोन्यासारखे असुदे,,
ह्रदयी प्रेम अमाप असुदे,,
विजयादशमीच्या निमित्ते
करावा शुभेच्छांचा स्वीकार
विजयादशमीच्या आपणास
आणि आपल्या परिवारास
*हार्दिक शुभेच्छा*

Labels

Find Us On Facebook

Latest Post

मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत

 दुसऱ्यांचा विचार करणारी संस्कृती        इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफीशॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलो होतो. आम्ही गप्...