तुम्हाला हे महित आहे का?
हात्ती लहान असतो तेव्हा त्याला एका नाजुक दोरिने बांध लेल असते तो लहान असल्यामुळे तो ती नाजुक दोरी तोडू शकत नाही.
हात्ती जेव्हा मोठा होतो तेव्हा सुद्धा त्याच नाजुक दोरिने त्याला बांधल जात .तो ती नाजुक दोरी तोडू शकतो , पण तो ती दोरी तोडण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही. तो स्वतः ला बांधून घेतो .
तो असा का करतो?
लहानपणी हात्ती कमजोर असतो दोरी जरी नाजुक असली तरी तो लहान असलीमुळे ती दोरी तोडू शकत नहीं. तो खुप वेळा प्रयत्न करतो पण दोरी त्याला काही टूटत नाही
तो गैरसमझ(Wrong Beliefs)
करुण घेतो की ती दोरी आपण कधीही तोडू शकत नाही व त्या दोरिचा नाद तो सोडून देतो
हात्ती मोठा झाल्यावर सुद्धा हाच विचार त्याच्या डोक्यात असतो त्या मुळे तो ती दोरी तोडण्याचा प्रयत्न करत नाही.तो मोठा व जगातला सर्वात शक्तिशाली प्राणी एका नाजुक दोरीला स्वतः ला बांधून घेतो.
आपल्या आयुष्यात पण आपण हेच करतो आपण आपल्या मनात काही (आपण आपल्या विचारांचे गुलाम झालेलो यासतो )
गैरसमज़ केलेले असतात त्यामुळे प्रयत्न कारणं सुद्धा आपण सोडून देतो.
जगात अशक्य काहीच नाही
Nothing is impossible in this world
आपण ते सर्व करू शकतो ज्याचा आपण विचार करतो
तुमचे विचार च तुम्हाला घडवतात
एक लक्षात घ्या
“हम वो सब कर सकते है जो हम सोच सकते है और हम वो सब सोच सकते है जो आज तक हमने नहीं सोचा”
(We become, what we think)| “असंभव” या “नामुनकिन” (Impossible) हमारी सोच का ही परिणाम है|
“हमारे साथ वैसा ही होता है जैसा हम मानते है और विश्वास करते है|”