बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा , अपने मोबाइल से ऑटो sms भेजकर मार्केटिंग करे विजिट करे http://autotextsms.com/ बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा http://autotextsms.com/

Hindi Motivational Status

Motivational Status in Hindi



Motivational Status in Hindi


फिर तो ख़ामोशी भी सुनती है दुनिया,
लेकिन पहले धूम मचानी पड़ती है.



Motivational Status in Hindi


बादशाह तो वक़्त होता है,
इंसान तो यु ही गुरुर करता है.





Motivational Status in Hindi



मिटटी का मटका और परिवार की क़ीमत,
सिर्फ बनाने वाले को ही पता होती है,
तोड़ने वाले को नहीं.



Motivational Status in Hindi

संघर्ष इंसान को मजबूत बनाता है!
फिर चाहे वो कितना भी कमजोर क्यो न हो.



Motivational Status in Hindi

वजह से तो डूबता हे हर कोई,
बेवजह डूबो तो कुछ बात बने.


Motivational Status in Hindi


जो नहीं है हमारे पास वो “ख्वाब” हैं,
पर जो है हमारे पास वो “लाजवाब” हैं.



Motivational Status in Hindi


जो मजिंलो को पाने की चाहत रखते.
वो समंदरो पर भी पथरो के पुल बना देते है.




Motivational Status in Hindi

इतर से कपड़ों का महकाना कोई बड़ी बात नहीं हे,
मज़ा तो तब है जब आपके किरदार से खुशबु आये.


Motivational Status in Hindi


Kuch Dene Ke Liye,
Dil Bada Hona Chahiye, Hesiyat Nahi.





Motivational Status in Hindi


अगर इश्क करना हैं तो जज्बातो को एहमियत देना सिखो,
चेहरे से शुरु हुई महोब्बत अक्सर बिस्तर पर खत्म होजाती हैं.


Motivational Status in Hindi


स्वार्थी मित्रों से बड़ा कोई
ओर शत्रु नहीं होता है ।


Motivational Status in Hindi



अपनों को हमेशा अपना होने का अहसास दिलाओ वरना
वक़्त आपके अपनों को आपके बिना जिना सिखा देगा.

Hindi Motivational Quotes

प्रेरक विचार जो आपकी जिंदगी बदल देंगे , Hindi  Motivation, Hindi Motivational Quotes  , Life Changing Motivational Thoughts in Hindi 




भीड़ हमेशा उस रास्ते पर चलती है जो रास्ता आसान लगता है, 
लेकिन इसका मतलब यह नहीं की भीड़ हमेशा सही रास्ते पर चलती है| 
अपने रास्ते खुद चुनिए क्योंकि आपको आपसे बेहतर और कोई नहीं जानता|




जब तुम पैदा हुए थे तो तुम रोए थे 
जबकि पूरी दुनिया ने जश्न मनाया था | 
अपना जीवन ऐसे जियो कि तुम्हारी मौत पर पूरी दुनिया रोए 
और तुम जश्न मनाओ




जब तक आप अपनी समस्याओं एंव कठिनाइयों की वजह दूसरों को मानते है,
 तब तक आप अपनी समस्याओं एंव कठिनाइयों को मिटा नहीं सकते|  







इस दुनिया में असंभव कुछ भी नहीं| 
हम वो सब कर सकते है, 
जो हम सोच सकते है और हम वो सब सोच सकते है, जो आज तक हमने नहीं सोचा|






बीच रास्ते से लौटने का कोई फायदा नहीं 
क्योंकि लौटने पर आपको उतनी ही दूरी तय करनी पड़ेगी
 जितनी दूरी तय करने पर आप लक्ष्य तक पहुँच सकते है|






सफलता हमारा परिचय दुनिया को करवाती है और 
असफलता हमें दुनिया का परिचय करवाती है|






अगर किसी चीज़ को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है|


महानता कभी न गिरने में नहीं बल्कि हर बार गिरकर उठ जाने में है|



अगर आप समय पर अपनी गलतियों को स्वीकार नहीं करते है 
तो आप एक और गलती कर बैठते है| आप अपनी गलतियों से
 तभी सीख सकते है जब आप अपनी गलतियों को स्वीकार करते है|





अगर आप उन बातों एंव परिस्थितियों की वजह से चिंतित हो जाते है, 
जो आपके नियंत्रण में नहीं तो इसका परिणाम समय की बर्बादी एंव भविष्य पछतावा है|




ब्रह्माण्ड की सारी शक्तियां पहले से हमारी हैं| 
वो हमीं हैं जो अपनी आँखों पर हाँथ रख लेते हैं 
और फिर रोते हैं कि कितना अन्धकार है|






हम चाहें तो अपने आत्मविश्वास और मेहनत के बल पर अपना भाग्य खुद लिख सकते है 
और अगर हमको अपना भाग्य लिखना नहीं आता तो परिस्थितियां हमारा भाग्य लिख देंगी|


  सपने वो नहीं है जो हम नींद में देखते है, 
सपने वो है जो हमको नींद नहीं आने देते।



आप यह नहीं कह सकते कि आपके पास समय नहीं है
 क्योंकि आपको भी दिन में उतना ही समय (24 घंटे) मिलता है 
 जितना समय महान एंव सफल लोगों को मिलता है|




मुसीबतों से भागना, नयी मुसीबतों को निमंत्रण देने के समान है| 
जीवन में समय-समय पर चुनौतियों एंव मुसीबतों का सामना करना पड़ता है
 एंव यही जीवन का सत्य है| एक शांत समुन्द्र में नाविक कभी भी कुशल नहीं बन पाता



विश्वास में वो शक्ति है जिससे उजड़ी हुई दुनिया में प्रकाश लाया जा सकता है|
 विश्वास पत्थर को भगवान बना सकता है 
 और अविश्वास भगवान के बनाए इन्सान को पत्थरदिल बना सकता है|



दूर से हमें आगे के सभी रास्ते बंद नजर आते हैं
 क्योंकि सफलता के रास्ते हमारे लिए तभी खुलते 
 जब हम उसके बिल्कुल करीब पहुँच जाते है|







जीवन में कठिनाइयाँ हमे बर्बाद करने नहीं आती है,
 बल्कि यह हमारी छुपी हुई सामर्थ्य और 
शक्तियों को बाहर निकलने में हमारी मदद करती है| 
 कठिनाइयों को यह जान लेने दो की आप उससे भी ज्यादा कठिन हो।







किसी डिग्री का ना होन दरअसल फायेदेमंद है, 
अगर आप इंजिनियर या डाक्टर हैं तब आप एक ही काम कर सकते हैं| 
पर यदि आपके पास कोई डिग्री नहीं है, तो आप कुछ भी कर सकते हैं|








अपने सपनों को जिन्दा रखिए|
 अगर आपके सपनों की चिंगारी बुझ गई है
 तो इसका मतलब यह है कि आपने जीते जी आत्महत्या कर ली है|



बारिश की दौरान सारे पक्षी आश्रय की तलाश करते है
 लेकिन बाज़ बादलों के ऊपर उडकर बारिश को ही अवॉयड कर देते है। 



प्रेरक विचार जो आपकी जिंदगी बदल देंगे , Hindi  Motivation, Hindi Motivational Quotes  , Life Changing Motivational Thoughts in Hindi 



Hindi Motivational Shayari

Hindi Motivational Shayari , Read Hindi shayari, motivational hindi , हिंदी मोटिवेशनल शायरी , हिंदी शायरी 



जिंदगी में कभी उदास ना होना
कभी किसी बात पर निराश ना होना
ये जिंदगी एक संघर्ष है चलती ही रहेगी
कभी अपने जीने का अंदाज ना खोना



अभी को असली मंजिल पाना बाकी है
अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है
अभी तो तोली है मुट्ठी भर जमीन
अभी तोलना आसमान बाकी है



आज बादलों ने फिर साजिश की
जहाँ मेरा घर था वहीं बारिश की
अगर फलक को जिद है बिजलियाँ गिराने की
तो हमें भी जिद है वहीं पर आशियाँ बसाने की




ना पूछो कि मेरी मंजिल कहाँ है
अभी तो सफर का इरादा किया है
ना हारूंगा हौंसला उम्र भर
ये मैंने किसी से नहीं खुद से वादा किया है


होके मायूस ना आँगन से उखाड़ो ये पौधे
धूप बरसी है यहाँ तो बारिश भी यही पे होगी।।



अगर सीखना है दिए से तो जलना नहीं, मुस्कुराना सीखो
अगर सीखना है सूर्य से तो डूबना नहीं उठना सीखो
अगर पहुंचना हो शिखर पर तो राह पर चलना नहीं
राह का निर्माण सीखो



निगाहों में मंजिल थी
गिरे और गिरकर संभलते रहे
हवाओं ने बहुत कोशिश की
मगर चिराग आंधियों में भी जलते रहे



कोशिश के बावजूद हो जाती है कभी हार
होके निराश मत बैठना ऐ यार
बढ़ते रहना आगे हो जैसा भी मौसम
पा लेती मंजिल चींटी भी… गिर गिर कर कई बार




परिंदों को मंजिल मिलेगी यकीनन
ये फैले हुए उनके पर बोलते हैं
अक्सर वो लोग खामोश रहते हैं
ज़माने में जिनके हुनर बोलते हैं




सामने हो मंजिल तो रास्ते ना मोड़ना
जो भी मन में हो वो सपना मत तोड़ना
कदम कदम पर मिलेगी मुश्किल आपको
बस सितारे छूने के लिए जमीन मत छोड़ना



हवाओं से कह दो अपनी औकात में रहे
हम परों से नहीं हौसलों से उड़ते हैं




नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं
सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं
कश्तियाँ बदलने की जरूरत नहीं
दिशा को बदलो किनारे खुद ब खुद बदल जाते हैं




अगर अब भी खून ना खौला
तो खून नहीं वो पानी है
जो जवानी अपने देश और माँ बाप के काम ना आए
बेकार वो जवानी है




पानी में तस्वीर बना सकते हो तुम
कलाम को शमशेर बना सकते हो तुम
कायर हैं जो तकदीर पे रोते हैं
जैसी चाहो वैसी तकदीर बना सकते हो तुम




मंजिल उन्हीं को मिलती है
जिनके सपनों में जान होती है
पंखों से कुछ नहीं होता
हौसलों से उड़ान होती है




मिल ही जाएगी मंजिल भटकते भटकते
गुमराह तो वो हैं जो घर से निकले ही नहीं




मुश्किलों से भाग जाना आसान होता है
हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है
डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में
लड़ने वालों के कदमों में जहान होता है






अपनी जमीन अपना नया आसमान पैदा कर
मांगने से जिंदगी कब मिली है ऐ दोस्त
खुद ही अपना नया इतिहास पैदा कर




सफलता एक चुनौती है इसे स्वीकार करो
क्या कमी रह गई देखो और सुधार करो
कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती




बुझी शमां भी जल सकती है
तूफान से कश्ती भी निकल सकती है
होके मायूस यूं ना अपने इरादे बदल
तेरी किस्मत कभी भी बदल सकती है




गम के अंधेरों में खुद को बेकरार ना कर
सुबह जरूर आएगी
सुबह का इंतजार कर


Doctor patient jokes


एकदा एक माणूस डॉक्टर कडे पळत पळत जातो,
आणि म्हणतो
डॉक्टर डॉक्टर मला खूप
 जुलाब होतायत,

डॉक्टर : ही घ्या गोळी.

माणूस:  गोळी नंतर दया
आधी एक बादली पाणी द्या
बाहेर तुमच्या पायऱ्या धुवायच्या आहेत.

charger marathi jokes

मुलगी सासरी जायला निघते, घरची मंडळी निराेप घेतात. पाच - दहा पावलं जातात न जातात,
ताेच नवरी मागे येऊन पळतच घरात शिरते.....

वऱ्हाडी मंडळी हैराण हाेतात...

तिची आई मागाेमाग आत येते, म्हणते - " अगं काय झालं..? असं मागे परतणं अशुभ असत पाेरी ...! "


नवरी - तुला शुभ - अशुभचं पडलंय....
इथे माझा चार्जर राहिलाय..!

Tambakhu marathi jokes

दोन दिस झालय गाय छाप नरम पडायला लागलीय.......








येत्या दोन-तीन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता.....

तंबाखु खात्यात त्यांचा अंदाज....

Marathi funny jokes

पत्र लिहून झाल्यावर आपण खाली लिहितो  ( कळावे ),

"कळावे"

पण याचा पत्रातील आधीच्या मजकुराशी काही संबंध असतोच असे नाही.

खरंतर पत्राचा समारोप मजकुराशी सुसंगत शब्दांनी व्हायला हवा

१) प्रिय,
तू ज्या रस्त्याने जात आहेस
 तो खूप डेंजर आहे.

वळावे.......

२) मित्रा,
तुझ्या प्रेयसीचा भाऊ
 तुला फटकवायला येत आहे.

पळावे.........

३) प्रिय,
तुझ्या आवडीच्या कांदा भज्यासाठी
अडीच किलो कांदे पाठवित आहे.

तळावे.........

४) प्रिय मित्रा,
मी फोर व्हीलर घेतली

जळावे........

५) प्रिय,
तुझ्यासाठी स्पेशल
 गहू पाठवित आहे.

दळावे..........

६) प्रिय आई,
तुला नको असलेली मुलगी घरात सून म्हणून आणणार आहे.

छळावे..........

७) मित्रांनो,
इतक्या उदाहरणानंतर तरी माझा मुद्दा बरोबर आहे हे तुम्हाला

कळावे..........


आणि तुम्ही हसुन हसून

लोळावे........

मेसेज आवडला तर दुसऱ्या नंबर वर

वळवावे......

रिपीट झाला असेल तर

वगळावे......

शुभ दिपावली sms


संपू दे अंधार सारा
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰

*उजळू दे आकाश तारे*
*गंधाळल्या पहाटेस येथे*
*वाहू दे आनंद वारे....*

*जाग यावी सृष्टीला की*
*होऊ दे माणूस जागा..*
*भ्रष्ट सारे नष्ट व्हावे*
*घट्ट व्हावा प्रेम धागा...*

*स्वच्छ सारे मार्ग व्हावे*
*अन् मने ही साफ व्हावी*
*मोकळ्या श्वासात येथे*
*जीवसृष्टी जन्म घ्यावी...*

*स्पंदनांचा अर्थ येथे*
*एकमेकांना कळावा.*
*ही सकाळ रोज यावी*
*माणसाचा देव व्हावा..*

*आजपासून दिवाळी सुरू होतेय...*
*आपणास व आपल्या सर्व कुटूंबीयास दिपोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!*



॥ धनाची पुजा॥🍃🌷
॥ यशाचा प्रकाश॥☀🎉
🎉॥ किर्तीचे अभ्यंगस्नान॥☺
॥ मनाचे लक्ष्मीपुजन॥🙏
॥ संबंधाचा फराळ॥😍
॥ समृध्दीचा पाडवा॥💐
॥ प्रेमाची भाऊबीज॥😀

अशा या दिपावलीच्या
आपल्या सहकुटुंब ,सहपरिवरास सोनेरी शुभेच्छा!!!


हि दिवाळी अापणांस व आपल्या कुटुंबीयांस
सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची  जावो .



दिन दिन दिवाळी
गायी म्हशी ओवाळी
. . . . वसुबारसेला ।।१।।
दिन दिन दिवाळी
आरोग्य सांभाळी
. . . . धनत्रयोदशीला ।।२।।
दिन दिन दिवाळी
दुःखाला पिटाळी
. . . . नर्कचतुर्दशीला ।।३।।
दिन दिन दिवाळी
लक्ष्मीला सांभाळी
. . . . अश्विन आमावस्येला ।।४।।
दिन दिन दिवाळी
नववर्षाची नवाळी
. . . . बळीप्रतिपदेला
(पाडव्याला) ।।५।।
दिन दिन दिवाळी
भावाला ओवाळी
. . . . यमद्वितियेला
(भाऊबीजेला) ।।६।।
सहा दिवसांची ही दिवाळी
आपणा सर्वांना
सुखासमाधानाची आणि समृद्धीची जावो.
Happy Diwali



 मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख  समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...



 ॥ धनाची पुजा॥🍃
॥ यशाचा प्रकाश॥☀
॥ किर्तीचे अभ्यंगस्नान॥☺
॥ मनाचे लक्ष्मीपुजन॥🙏
॥ संबंधाचा फराळ॥😍
॥ समृध्दीचा पाडवा॥💐
॥ प्रेमाची भाऊबीज॥😀

!!!अशा या दिपावलीच्या
  अपणांस हार्दिक शुभेच्छा!!!




हि दिवाळी अपणांस व
आपल्या कुटुंबीयांस
सुखाची, सम्रुद्धीची व
भरभराटिची जावो हीच
सदिच्छा.
       

आनंदाची दिवाळी आली
मन ही स्वच्छ करायला घ्या.
जुन्या दुःखद आठवणींची जळमटे काढून फेका.
अपमानाचे डाग धुवून टाका.
अपयशाची खंत इथे तिथे रेंगाळत असेल तर तिला टोपलीत भरुन बाहेर नेऊन टाका.
आशेचे नव्हे, विश्वासाचे नवीन दिवे लावा.
प्रसन्नतेची तोरणे दाराखिडक्यांना लावा.
उत्साहाच्या सुंदर रांगोळ्या अंगणभर घाला.
प्रेमाची पक्वान्ने बनवून सगळ्यांनी मिळून पोऽऽऽऽटभर खाण्याचे ठरवून टाका, भिऊ नका! शुगर, वजन, बीपी वगैरै काही वाढणार नाही.
वाढलाच तर आनंद वाढेल आयुष्यातला! आणि हो, आयुष्यही वाढेल उदंड

*💐दिपावलीच्या आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐*




      •|| *उटण्याचा नाजुक सुगंध* ||•
          ••|| *घेऊन आली* ||••
      •|| *आज पहिली पहाट* ||•
          ••|| *पणतीतल्या दिव्याच्या* ||•
      •|| *तेजानी उजळेल* ||•
          ••|| *आयुष्याची वहिवाट* ||••





🌷*नरक चतुर्दशी दीपावलीच्या*🌷
🌻तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला🌻
     🌹🌹हार्दिक शुभेच्छा🌹🌹
      🌞🌼••|| शुभ सकाळ ||••🌼🌞
           



*सकलं तिमिरं हन्तु*
*प्रज्ञालोकं तनोतु वः*।

*भूयाद्दीपोत्सवः सोऽयं*
*सर्वमङ्गलकारकः*।।




"May this Festival of Lamps destroy all darkness, spread the focus of wisdom and bring wellness to all."
💐 *Happy Diwali* 💐



हा दीपोत्सव सर्वांच्या जीवनातील अंधकार दूर करणारा, विवेक - प्रकाश पसरावणारा व मंगलदायी असा असू देत !

💐 *दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.* 💐


नामाचे उटणे सर्वांगाला लावा*
*सत्संगाचा साबण लावून सत्सेवेच्या जलाने अभ्यंग स्नान करा*
*त्यात आपले स्वभावदोष आणि अहंम् धुवून काढा*
*त्यागाने सर्व अंग कोरडे करा*
*आनंदाची नविन वस्रे परिधान करा*
*प्रीतीचा फराळ करुन वाणी मधाळ*
*आणि सात्विक बनवा*
*अष्टांग साधनेची ज्योत पेटवून औक्षण करा*
*स्वतः अष्टांग पाकळ्यांचे परीपूर्ण पुष्प बनून प. पू. गुरुदेवांच्या चरणी रहा*
॥ *वसुबारसेची प्रथा*॥
॥ *धनाची पुजा*॥🍃
॥ *यशाचा प्रकाश*॥☀
॥ *किर्तीचे अभ्यंगस्नान*॥☺
॥ *मनाचे लक्ष्मीपुजन*॥🙏🏻
॥ *संबंधाचा फराळ*॥😍
॥ *समृध्दीचा पाडवा*॥💐
॥ *प्रेमाची भाऊबीज*॥😀
*सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा*
✨⭐✨💐💐🎊🎊🎁🎁🎁🙏🏻
*हि दिपावलीअपणांस* *व आपल्या कुटुंबीयांस*
*सुखाची, सम्रुद्धीची* *व भरभराटिची जावो हीच*
*सदिच्छा* ..☺🙏🏻




 *नामाचे उटणे सर्वांगाला लावा*
*सत्संगाचा साबण लावून सत्सेवेच्या जलाने अभ्यंग स्नान करा*
*त्यात आपले स्वभावदोष आणि अहंम् धुवून काढा*
*त्यागाने सर्व अंग कोरडे करा*
*आनंदाची नविन वस्रे परिधान करा*
*प्रीतीचा फराळ करुन वाणी मधाळ*
*आणि सात्विक बनवा*
*अष्टांग साधनेची ज्योत पेटवून औक्षण करा*
*स्वतः अष्टांग पाकळ्यांचे परीपूर्ण पुष्प बनून प. पू. गुरुदेवांच्या चरणी रहा*
॥ *वसुबारसेची प्रथा*॥🐄
॥ *धनाची पुजा*॥🍃
॥ *यशाचा प्रकाश*॥☀
॥ *किर्तीचे अभ्यंगस्नान*॥☺
॥ *मनाचे लक्ष्मीपुजन*॥🙏🏻
॥ *संबंधाचा फराळ*॥😍
॥ *समृध्दीचा पाडवा*॥💐
॥ *प्रेमाची भाऊबीज*॥😀
*सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा*



*हि दिपावलीअपणांस* *व आपल्या कुटुंबीयांस*
*सुखाची, सम्रुद्धीची* *व भरभराटिची जावो हीच*
*सदिच्छा*






 गोष्टी डिजिटल झाल्या म्हणून आंघोळ टळत नाही आणि अभ्यंगस्नानाएवढे महत्त्व अपडेट्सना येत नाही. मुळात स्नान करायचे असते ते मळ धुऊन काढण्यासाठी. स्नान करणे ही शारीरिक कृती असली तरी त्यानिमित्ताने मनाने शुचिर्भूत होणेही अपेक्षित असते! म्हणूनच डिजिटल युगातही आई किंवा परोपकारी श्यामच्या आईचे महत्त्व कमी होत नाही! रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट नाती परोपकाराच्या स्पर्शातून निर्माण होतात. स्मार्टफोनच्या टचस्क्रीनला केलेल्या स्पर्शातून फक्त ते यंत्र कार्यरत होते. पण माणुसकीचा स्पर्श अखिल जगताला पुरून उरतो. त्याची भाषा संपूर्ण जगात सारखीच असते! गुंतागुंतीवरचा जगभरातील जालीम इलाज सहजतेमध्ये दडलेला आहे. सहज आणि निर्मळ मनाने उत्साहवर्धक वातावरणात जीवनव्यवहार करणे हीच खरी दिवाळी!’

*आपणा सर्वांना, आपले कुटुंबीय, आप्त, स्नेहीजनांना दिवाळीच्या अनंत लखलखत्या, चमचमत्या, झगमगत्या, प्रकाशमय शुभेच्छा!..*

आज धनत्रयोदशी !*
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्ना असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित हो



पणत्या  सजून तयार आहेत
तेल आणि वातींसह
आकाशकंदील विराजमान झालाय
छोट्या छोट्या चांदण्यांसह
दरवाजाही केव्हापासून
तोरण बांधून सज्ज झालाय
अंगणही नटून बसलंय
रांगोळीचा गालिचा घेऊन
डबे सगळे तुडुंब आहेत
तिखट गोड स्वादासह
घर आता डोलू लागलंय
आनंदाच्या लहरींवर
आणि मन. ..
मन अगदी प्रफुल्लित
लाख लाख शुभेच्छांसह
आजचा दिवस त्याच शुभेच्छा देण्याचा...
"मी आणि  माझ्या कुटुंबियांकडून आपणा सर्वांना  दिपावलीच्या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा "
💫💥✨💫💥✨💫💥✨💫


 काही राहून गेलेल्या दीपावली शुभेच्छ

बाहेर दिवाळीची धामधूम सुरु असताना  वेटिंग रूम मध्ये बसुन ICU मध्ये ऍडमिट असलेल्या नातेवाईकांच्या टेन्शनमध्ये जे कोणी बसलेत त्यांचा नातेवाईक लवकर पुर्ण बरा होऊन घरी सुखरूप यावा हि शुभेच्छा....😊☺

फटाक्यांच्या दुकानातली गर्दी  पाहूनही जे बालगोपाळ आपल्या बाबांच्या बजेटमुळे मनसोक्त खरेदी करू शकत नाहीत त्यांना भरपूर फटाके खरेदी करता यावेत हि शुभेच्छा.....😊☺

शेजारणीच्या भरगच्च दिवाळी फराळ नुसता पाहून घरी परत आलेल्या गरीब गृहिणीला मनासारख्या लाडू, करंज्या, चिवडा करून आपल्या कुटुंबाला तृप्त करता यावं हि शुभेच्छा.....😊☺

काचेमागच्या मिठाईला नुसता डोळ्यांनी स्पर्श करून सुखवणाऱ्या गरीब डोळ्यांना आता चवीचं सुखही जिभेला मिळावं हि शुभेच्छा.....😊☺

इतरांची दिवाळी आनंदात जाओ म्हणून स्वतःच घरबाहेर कर्तव्य बजावणाऱ्या , जवान, पोलीस, वीज , वाहतूक , आरोग्य कर्मचारी,
यांना कुटुंबियांना बरोबर थोडातरी मोकळा वेळ मिळावा हि शुभेच्छा.....😊☺

बायकोला एखादा सोन्याचा दागिना करावा हि अनेकांची अनेक वर्षाची अपूर्ण राहिलेली इच्छा पुर्ण व्हावी हि शुभेच्छा.....😊☺

गेली दोन वर्ष एकही नवा ड्रेस न शिवलेल्याना यंदा मनासारखा ड्रेस शिवता यावा हि शुभेच्छा.....😊☺
🙏 *शुभ दिपावली* 🙏





 मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख  समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...
💐💐💐💐💐💐💐💐




 शुभ दीपावली 🎁🎁
        तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला ही दिवाळी आनंदाची, सुखा:ची, समृद्धिचि आणि भरभराटीची जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
    सर्वांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.
🎁🎁 शुभ दीपावली 🎁🎁
     

*दिन दिन दिवाळी*
*गायी म्हशी ओवाळी*
  *वसुबारसेला ।।१।।*

*दिन दिन दिवाळी*
*आरोग्य सांभाळी*
 *धनत्रयोदशीला ।।२।।*

*दिन दिन दिवाळी*
*दुःखाला पिटाळी*
  *नरकचतुर्दशीला ।।३।।*

*दिन दिन दिवाळी*
*लक्ष्मीला सांभाळ*
. *अश्विन आमावस्येला ।।४।।*

*दिन दिन दिवाळी*
*नववर्षाची नवाळी*
 *. . . . बलीप्रतिपदेला*
    *(पाडव्याला)  ।।५।।*

*दिन दिन दिवाळी*
*भावाला ओवाळी*
 *. . . . यमद्वितियेला*
     *(भाऊबीजेला) ।।६।।*

*ही दिवाळी आपणा सर्वांना सुख समृद्धीची आणि समाधानाची जावो. सरत्या वर्षासमवेत नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.




α ƒєsτıναℓ ƒuℓℓ
Ŏƒ sωєєτ мємσяıєs,
sκy ƒuℓℓ σƒ ƒıяєωσяκs,
мσuτн ƒuℓℓ σƒ sωєєτs,
нσusє ƒuℓℓ σƒ đıyαs
              αиđ
нєαяτ ƒuℓℓ σƒ jσy.
ωısнıиg yσu αℓℓ α νєяy
  ❤нαppy đıωαℓı τσ yσu❤
                   αиđ
       ❤yσuя ƒαмıℓy❤
   




शुभ दिपावली.*

*मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...*

*धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!*
*या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…*





       माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला ही दिवाळी आनंदाची, सुखा:ची, समृद्धिचि आणि भरभराटीची जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
    सर्वांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.








 आज लक्ष्मी पूजन!! ...त्यानिमित्ताने एक छोटीशी गोष्ट !!

लक्ष्मी आणि अवदसा....!!!

घरात  सगळेजण निवांत गप्पा मारत होतो.पुराणातील गोष्टी कशा कल्पित असायच्या ,आताच्या काळातल्या मुलांना त्या गोष्टी कशा पटत नाहीत अजिबात वगैरे ... तेवढ्यात बाबा म्हणाले ..तुम्हाला एक गोष्ट सांगतो.. अशीच आहे एक पुराणातील ....फार कुणी ऐकली असेल असा वाटत नाही . बाबानी लक्ष्मी आणि अवदसा अशी गोष्ट सांगितली. आम्ही खरंच कधी ऐकली नव्हती. गोष्टीचा शेवट पटल्याने ऐकताना मनापासून हसू आलं .अशी हि गोष्ट कदाचित सगळ्यांना माहित नसेल म्हणून आपल्या ग्रुप साठी सांगत आहे.

असं म्हणतात कि लक्ष्मी आणि अवदसा ह्या दोघी सक्ख्या बहिणी आहेत. दोघीही दिसायला अगदी देखण्या !! दोघीनाही आपल्या रूपाचा अत्यंत गर्व होता. प्रत्येकीला वाटायचं कि मीच  रूपवान आहे .एकदा काय झालं , दोन्ही बहिणीचं ह्यावरून भांडण झालं . दोघीनी ठरवलं कि आपल्यापैकी नक्की कोण सुंदर आहे हे आपण प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाच  विचारूया ...

दोघीजणी  भांडत भांडत ब्रह्मदेवाकडे गेल्या. आमच्यात सुंदर कोण  ते तुम्हीच सांगा म्हणाल्या. दोघीही खरंच दिसायला अत्यंत रूपवान होत्या.कुणीच दुसरीपेक्षा  नव्हती. ब्रह्मदेवहि विचारात पडले. विचार करून म्हणाले ..  समोर झाड दिसते आहे ना तिथे  एकेकीने जाऊन परत या. त्यावेळी  मी तुमच्यात कोण सुंदर आहे ह्याचे निरीक्षण करतो . परत आलात कि तुम्हाला सांगतो तुम्हा दोघींमध्ये कोण सुंदर आहे ते !!
लक्ष्मी आणि अवदसा दोघीही ब्रह्मदेवाने  सांगितल्याप्रमाणे झाडापाशी जाऊन आल्या. दोघी   उत्सुकतेने विचारू लागल्या "आता तरी सांगा आम्हा दोघींपैकी  कोण चांगली दिसते ??"
ब्रह्मदेव म्हणाले ,
" लक्ष्मी....  तू येताना चांगली दिसतेस आणि
   अवदसा....  तू जाताना चांगली दिसतेस !!!
*दिपावली शुभेच्छा*






दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा....!

हे नववर्ष आपणास *आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी* जावो ह्याच मनोकामना.....!






     
पणत्या  सजून तयार आहेत
तेल आणि वातींसह
आकाशकंदील विराजमान झालाय
छोट्या छोट्या चांदण्यांसह
दरवाजाही केव्हापासून
तोरण बांधून सज्ज झालाय
अंगणही नटून बसलंय
रांगोळीचा गालिचा घेऊन
डबे सगळे तुडुंब आहेत
तिखट गोड स्वादासह
घर आता डोलू लागलंय
आनंदाच्या लहरींवर
आणि मन. ..
मन अगदी प्रफुल्लित
लाख लाख शुभेच्छांसह
आजचा दिवस त्याच शुभेच्छा देण्याचा...
"मी आणि  माझ्या कुटुंबियांकडून आपणा सर्वांना  दिपावलीच्या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा "






   🌹🌹शुभ दिपावली🌹🌹
✨पहिला दिवा लागेल दारी,
🌟सुखाचा किरण येईल घरी,
✨पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
🌟तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
🥀   🥀   🥀   🥀   🥀   🥀
✨स्नेहाचा सुगंध दरवळला,
🌟आनंदाचा सण आला.
✨विनंती आमची परमेश्वराला,
🌟सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
✨दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
    🌹🌹शुभ दिपावली🌹🌹




पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो !

ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास आंनदाची आणि भरभराटिची जाओ..








नववर्षप्रथमदिन
हे वर्ष आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठराव, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…
दिपावली पाडव्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...


मराठी जोक्स

मराठी जोक्स
जोक्स ची लाट


एक माणुस राममंदिरमध्ये
जावून रडतो

"हे राम...
माझी बायको हरवली आहे"

राम बोलतात....

"बाजूच्या हनुमान मंदिरमध्ये जा आणि  F.I.R. दे

*माझीपण त्यांनेच आणली शोधुन"*
-----------------------------------------------------------

*बाळु* - बाबा मी उद्यापासुन शाळेत जाणार नाही.

*बाबा*- का रे ?

*बाळु* -आज शाळेत माझे वजन केले.

*बाबा* - मग ?

बाळु - काय माहीत आज वजन केलय.उद्या विकुन टाकतील .
----------------------------------------------------------

एकदम नवीन आहे

*मास्तर*: भारतातून परदेशी गेलेली पहिली महिला कोण?

*बंडू:* सीता, श्रीलंका.

*मास्तर अजुन बेशुद्ध आहेत*
---------------------------------------------

 तो तिला म्हणाला,
जिना सिर्फ मेरे लिए !

ती म्हणाली, "ठिक आहे
*मी लिफ्टने जाते, तू जिन्याने ये"*
-----------------------------------------------------------

*सासू* - "कित्ती वेळा सांगितलयं
बाहेर जाताना टिकली लावत जा !"

*सूनबाई-* "अहो सासूबाई, जीन्सवर
कुणी टिकली नाही लावत !"

*सासू-* "अगं जीन्सवर नाही,
कपाळावर लाव, भवाने !!"
----------------------------------------------------------



*मुलगा-* "कशी आहेस ?"
*मुलगी*- "बरी आहे !"
*मुलगा*- "आई कशी आहे?"
*मुलगी*- "बरी आहे !"
*मुलगा*- "बाबापण बरेच असतील?"
*मुलगी*- "नालायक ,
*बाबा एकच आहेत*
-----------------------------------------------------------

*बायको* : काय हो काय करताय?
*नवरा* :   माशा मारतोय,
*बायको* : किती मारल्या?
*नवरा* :   पाच मारल्या
                 *२फिमेल ३मेल*
*बायको* : कसे काय समजले?
*नवरा* :  २ आरशासमोर बसल्या होत्या ३ दारुच्या बाटलीवर
-----------------------------------------------------------
एक शेतकरी खुप आजारी असतो.
त्याची पत्नी म्हणते: तुमचा ताप वाढतच चाललाय. थांबा मी तुम्हाला चिकन सूप बनवून देते.
खुराड़्यातला कोंबडा खडबडून जागा होतो आणि म्हणतो: ओ ताई! आधी क्रोसीन देऊन पहा ना, लगेच काय चिकन सूप?
-------------------------------------------------------


पापाचा *घडा* भरला की
.
.
.
.
.
.
.
.

.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
*घडा* बाजूला करा
आणि
*ड्रम* लावा
कारण तुम्ही  सुधारणाऱ्यांमधले नाही
----------------------------------------------------------
ब्रेकिंग न्यूज

हाईकोर्ट ने आज ये स्पष्ट किया है क़ि

अगर पति परमेश्वर है …!!

तो....

बॉयफ्रैंड भी
छोटा मोटा म्हसोबा
माना जायेगा

 --------------------------------------------------------
बायको ही मंदिराच्या प्रसाद सारखी असते....




.प्रसादाला नाही म्हणता येत नाय, आणि बायकोलाही

 ---------------------------------------------------------
डाॅक्टर :  आता तुमच्या बायकोची तब्बेत कशी आहे ?




नवरा : बरं वाटतय तीला आता, आज सकाळपासून थोडं थोडं भांडायला लागलीय ......!



----------------------------------------------------------
भावा तुझ्यासाठी काय पण
म्हंनारे
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

पासवर्ड टाकतानी तिकड बग म्हंत्यात

 ---------------------------------------------------------
पेट्रोल आता तेव्हाच स्वस्त होइल

जेव्हा ते


















.
चाइना वाले काढतील......


---------------------------------------------------------

जगातील सर्वात भोळा चेहरा म्हणजे







                                                                                     
तुमच्या वडिलांसमोर बसलेला तुमचा मित्र !!!!!......

-------------------------------------------------------
कोणीतरी माठाला विचारले तु स्वत पाझरुन, इतरांना थंड पाणी कसं देतोस ??
.
.
.
त्यावर माठानेही स्मितहास्य करत सुंदर उत्तर दिलं .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तु निस्त पानी पे न बे .....??  कायले पाहीजे तुले बाकीच्या चांबारचौकश्या


...विदर्भाचा माठ
--------------------------------------------------------
ती ‪‎म्हणते‬ तुझ्या घराला ‪
‎स्वर्ग‬ बनवेन …….खर तर ,.
बनवायला तिला ‪वरण_भात‬ पण येत नाही…पण confidence
तर_बघा…
 -------------------------------------------------------
आज आई म्हणत होती ,बाळा ते तूझ facebook आणि whatsapp बंद करूण टाक .कारण काल मला पाच पोरीनी
विचारल काय ग आत्या बराय का ??

 -------------------------------------------------------
मास्तर - बंटी.. वाघ तुझ्या मागे लागला तर तु काय करशील..??

बंटी- मी झाडामागे लपेन..

मास्तर - अन् वाघाने तुला तिथे बघीतले तर...??

बंटी - मी झाडावर चढेन..

मास्तर - अन् वाघ झाडावर पण चढला तर..?

बंटी - मी नदीमध्ये उडी
मारेन..

मास्तर - अन् जर वाघाने नदीमधे पण उडी मारली
तर..??
.
.
बंटी- मास्तर.. म्हणजे वाघाने मला खाल्ल्यावरच तुमचं समाधान होणार काय...??
-----------------------------------------------------
finally best answer found

Interviewer: why should i hire you?
.
.
.
.
Candidate: गरीबाचा आशीर्वाद भेटल साहेब तुम्हाला

-------------------------------------------------------
एका स्टेशन वर ट्रेन थांबते ..
प्रवासी : कोणते स्टेशन आहे ?

स्टेशन वरचा माणूस : अरे टवळ्या , बाहेर येऊन बघ की स्वत : .. आळशी नुसत
बसल्या जागी पाहिजे सगळं ..
डोळे फुटले का तुझे ?
....
.
प्रवासी : अरे वा पुणे आलं की !
--------------------------------------------------------
जर बायको जास्त तणतण करत असेल तर सरळ चप्पल काढा..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.














आणि घालून बाहेर पडा.
तुम्ही जो विचार करत होता त्यासाठी
वाघाचं काळीज लागत भावानों..

--------------------------------------------------------
मुंबईहून पुण्याला येताना नेमकं काय  होत













तापमानात घट होते आणि अपमानात वाढ होते
---------------------------------------------------------
Attitude तर माझ्यात एवढा आहे
की , जन्माला आल्यापासून











दीड वर्ष मी कोणाशी बोललोच
नाही !!!!!!!

---------------------------------------------------------
बंटी अभ्यास करीत बसलेला असतो..

पाहूणे घरी येतात,

बंटीला विचारतात
" बंटी बाबा घरी आहेत का ?"

बंटी
" मग मी काय  येडा म्हणून अभ्यासाला बसलोय का? ?
---------------------------------------------------------
प्रेम हे ऐक असं जंगल आहे

कि ज्या जंगलात ऐका शूर वाघाची





ऐका मोहक डोळ्यांचा सुंदर हरणीकडून शिकार केली जाते


--------------------------------------------------------
लाईन मारायच्या खूप टेक्निक्स आहेत ..
त्यातल्या तीन मी वापरतो ..
१ - पेन्सील ने .....
२ - पेन ने .....
३ - मार्कर ने .....
सगळ्यांना स्वतःसारखे समजू नका .....
काही जण सभ्य पण असतात ..
माझ्यासारखे
-----------------------------------------------------------
अमेरिकेत एक दोनदा एक टी शर्ट वापरून टाकून देतात.

भारतात टी शर्ट  चा प्रवास:-
🙂 रंग आटे पर्यंत वापरतात
😌 नंतर घरात घालण्यास ठेवतात
😉 नंतर फक्त झोपताना वापरतात
😛नंतर रंग पंचमी मध्ये वापरतात
😝आणि शेवट त्याचा वापर फरशी पूसण्यास करतात.
 😝😝😝😂😂
--------------------------------------------------------
विजय:-अरे सुहास तु ईथे
वडापाव विकतो आहेस??
गेल्या वर्षीच तर तु 1st
क्लास Graduate झालास
ना??
.
.
.
.
.
.
.
.
सुहास:- (हळुच आवाजात)
आरे माझे सोड जो वडापाव
आणि भजे तळतोय ना तो
Engineer आहे.

---------------------------------------------------------
ऐकावे ते नवलच !!!!!

एक दिवस एक स्त्री प्रसूत झाली. ..

वेळ दुपारी  1.15 वाजताची..

 Delivery normal.

lady  normal..

Baby normal...

But.......

पण.

बाळाची काही हालचाल नाही. .

 Doctor आले.

सर्व तपासणी केली. ....

पण व्यर्थ. ........

Doctor
 ☹☹☹☹☹

आता करावे काय ?

Can not declare dead......

At   last
.
....

साधारण  4.00  वाजताच  बाळ
रडायला  लागले......
तेव्हाच सर्वाच्याच जीवात जीव आला..
.....( बाळासकट)
....
...
..
खरी गंमत तर पुढे.......
.
.
.


ते काहीही असो. .......
1.00  ते 4.00 झोप म्हणजे झोप. .

शहराचे नाव सांगावे लागेल  का ?

---------------------------------------------------------
exam देताना सगळ्यात आनंदी क्षण कोणता माहितीये??
.
.
.
.
जेव्हा मित्राकडे बघता नि तो आपल्याकडे बघून हसतो आणि म्हणतो..
च्यायला तुला पण काही येत नाही वाटतं...
----------------------------------------------------------
बायको आकाशात चांदणी बघुन म्हणते
अशी कोणती चीज आहे
जी
तुम्ही रोज बघु शकता
पण
आणू शकत नाह


नवरा :- शेजारीणल


लय हानल ओ घरात नेउन

---------------------------------------------------------
साखरपुडा आणि लग्न या मधे जर
खुप दिवसाचं अंतर असेल तर
याचा फायदा कोणाला होतो??
.
.
.
😛मुलाला ?
.
चूक..!!
.
.
मग.. मुलीला ?
नाही... पुन्हा चूक..!!!
मग... कुणाला..??
.
.
.
.
.
मोबाइल कंपन्यांना.......!!!!!!
😀😀😀
------------------------------------------------------------
एकदा कोंबडी आणि तिची ३ पिल्ले
रस्ता क्रॉस करतात.
त्या वेळेला कोंबडीचे तिसरे पिल्लू
म्हणत,
आम्ही ७ जणांनी रस्ता क्रॉस केला.
.
.
.
७ कसे...?
विचार करा.?.??? 😜😜
.
.
.
.
.
.
.
.
करा करा विचार करा...??? 😜
.
.
.
.
.
.
.
.
वरून परत वाचा म्हणजे कळेल.... 😉
.
.
.
.
.
.
नाही कळाल ना.?? 😜
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.




























विचार करा
























विचार करा




























विचार करा.
अरे बारकं पिल्लु आहे..
काहीही बडबेल..
तुम्ही कशाला विचार करून टेंन्शन घेता.. 😜😜😜
😂😜😂😜😂😜😂😜😂😜😂😜
----------------------------------------------------------
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾

नवरा - जर मला लॉटरी लागली तर तु काय करशिल...?
बायको- अर्धे पैसे घेउन कायमची माहेरला निघुन जाईल......
तु खुष मी पण खुष
नवरा- 20 रुपायची लागली आहे.

हे घे 10 रु आणि चल निघ

🎄🍃🎄🍃🎄🍃🎄🍃🎄🍃🎄

😂😂😂😝😝
--------------------------------------------------------
👍
*जगातील दोन कठीण कामे.....*

     (1) आपल्या डोक्यातील
           विचार दुस-याच्या डोक्यात
           उतरविणे.              
     (2) दुस-याच्या खिशातील
           पैसा आपल्या खिशात
           आणणे.      
         
  * पहिल्या कामात हुशार
      त्याला "शिक्षक" म्हणतात.    
  * दुस-या कामात हुशार
     त्याला "व्यापारी" म्हणतात.

  * आणि दोन्ही कामात
     हुशार तिला *"बायको"*
      म्हणतात...
😂😂😂😜😱😁😷😳😂
-------------------------------------------------------
शाळेत वर्गामध्ये एक मुलगा मॅडमला
विचारतो -
            मी कसा आहे..?
मॅडम - तू खुप छान आहेस रे.......
मुलगा - मग मॅडम,  तुमच्याकडे      
            बोलणी करायला मी आई  
            बाबांना कधी पाठवू ........?
मॅडम -   वेडा आहेस का तू.......?
            काय बोलतोयस तू.......?
मुलगा -  अहो मॅडम.....टयुशन्स साठी
             हो.......!
             तुम्ही पण ना..
            त्या वाॅटस्अप मुळे
            चावट झालेल्या दिसताय..
 😂😂😝😝😝😝😂
------------------------------------------------------
दोन मुंग्या 🐜🐜दारु पिऊन 🍺🍻रस्त्याने  जात असतात .
एक हात्तीं 🐘दिसतो

1मुंगी: याला हानायच  का?

दुसरी मुंगी: नको ग, लोक नाव ठेवतील एक्ट्याला बघून मारल म्हणतील.

😳😛😛😝😝😛😎
-------------------------------------------------------
अशा वेळेस इतका राग येतो...

ऑटोत 2 मुली असताना
तिसरी मुलगी आल्यानंतर ऑटो वाला बोलतो की,
साहेब तुम्ही पुढं या.
😠😠😡😡

म्हणजे आम्ही शक्तिकपूर..
😂😂😂😝😝😁😁😬😬🙈
----------------------------------------------------------
शिक्षक : वर्गात जो टाइमपास करायला येत असेल, त्याने उभं राहावं!
खूप वेळ कोणीच उभे राहात नाही... शेवटी गंपू उभा राहतो.
शिक्षक : काय रे, तू वर्गात टाइमपास करायला येतोस का?
गंपू : नाही सर! पण तुम्ही एकटेच उभे होतात, ते बरं नाही वाटलं! 😉😉😀😀😀😀😀
----------------------------------------------------------
🙋आजचा खतरनाक जोक🙋
एक मुलगी एका मुलाला प्रेमाने विचारते,
"तू माझा होशील का. ?"
मुलगा : नाही. ..
मुलगी : का...?
मुलगा : कारण. .. मी "माझा" झालो तर तू मला पिऊन टाकशील ....
😂😂😂 गुट्टूक गुट्टूक. ..😂😂😂😂
---------------------------------------------------------
🙊समोरच्या माणसाला कधीच कमी समजु नका .
कारण 🙊🙊
काय माहित तो

😂😂😂😂

😚😚😚🤗
























आपल्या पेक्षा जास्त येड असेलं. 😂😂😂
😂😂😂
-------------------------------------------------------
#गर्दीत
 '#ए_माकडा ' असा आवाज दिल्यावर #१५ पैकी #१२ जण तरी वळून बघतात.😜😜😁
.
.
.
#पाहिजे_तर_करून_बघा..














-------------------------------------------------

एक कडक जोक.........👇




































असेल तर पाठवा ना........
--------------------------------------------------------
मुलगी :- माझ्या मोबाईल मध्ये
गाणी टाकून द्या न.....
.
.
.
. दुकानदार :- ओके, तुमच्याकडे मेमरी कार्ड आहे
का?
.
.
.
. मुलगी :- नाही ओ, रेशन कार्ड
चालेल का? :

---------------------------------------------------------
वैतागलेले काका गाड़ी ढकलत पेट्रोल पंपावर येतात...

(पेट्रोल - ७१ रु बघतात)

पम्पवाला: कितिच टाकू?

काका: १० रुपयांचा शिपड फक्त गाडीवर, बाहेर नेउन पेटवतो...
😂😂😂😂😂😂😂😂😂😂

-------------------------------------------------------
बायको : साबूदाणा वडा बनवू का तुम्हाला..?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.

नवरा : नको मी माणूसच ठीक आहे,

आली मोठी जादूगरीण.....
 😂😂😂😝😝😝
--------------------------------------------------------
समस्त स्त्रीवर्गासाठी -

जेवताना नवऱ्याने लोणचे आहे का विचारले ... तर समजावे.....

भाजी बोंबल्ली आहे

पण

मनात खूप खूश व्हावं...

 कारण त्याची सांगायची हिम्मत होत नाहीये.  म्हणजे आपला दरारा अजूनही तस्साच आहे😬
😆😆😆
 ---------------------------------------------------------
पचका

पक्क्या : तू धरती पे चाहे जहा भी रहेगी तुझे तेरी खुशबू से पेहचान लुंगा..

चिंगी : आई शप्पथ, मला आधीपासूनच शंका होती कि तू तर साल्या कुत्राच आहेस...
😂😂😂😝😝
-----------------------------
आफ्रिका मध्ये काळ्या बॉयफ्रेंड ने....आपल्या काळी गर्लफ्रेंड ला....

काळ्या रात्री... काळ्या समुद्रा जवळ..... खूप रोमँटिक मूड मध्ये
विचारलं....!

तू बसली आहेस कि.....निघून गेलीस...?

😜 😜 😜 😂 😂 😂 😂

 -------------------------------------------------------
खरंच कलयुग आलय मायला....

मिञाच्या लग्नात जीव तोडुन नाचलो,

आणि तो  त्याच्या बाईकोला म्हणतो....


बेवडे आहेत हे सगळे ...।😂😂😂😜😜😜😝😝😝

----------------------------------------------------------
ती बोलत होती ‪‎Friend‬ बनायचं आहे...
मी बोललो ‪Friend_list‬ तर ‪fullll‬
झाली आहे ‪Girlfrnd‬ होनार असलीस तर
सांग कुठे तरी ‪Adjust‬ करतो...
😂😂😂😂
 -----------------------------------------------------
kAvi is BacK

😉😂     आर्ची आणि परशा
            जाते है शाळा 😢😯

😉😁😀शाळा मे आर्ची ला
                        लगता परशाचा लळा😐😯😃😄

😬😑😬     बादमे आर्ची दिखाती
        अपना मळा 😐😯😃

  😬😑😉   शेवटको क्यु काटते
           दोनोका गळा😉😂

     😉😑😯😑     ये बघके डोळे मे पाणी
                      आता है घळा घळा

---------------------------------------------------------
प्रचारा च्या प्रचंड आवाजात कुठून तरी एक आवाज आला.....

"मेरे प्यारे देशवासियोssss "
.
.
.
.
आणि सगळी पोरं पक्षाच्या पाट्या टाकून ATM कडे पळाली ना राव ...


------------------------------------------------------

NEFT, RTGS आणि IMPS म्हणजे काय

NEFT, RTGS आणि IMPS म्हणजे काय?

भारतात पैसे पाठवणे प्रक्रिया रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या देखरेखी खाली चालते. सध्या भारतात विविध प्रकारच्या पैसे पाठवणे प्रक्रिया अस्तित्वात आहेत. त्यात NEFT, RTGS आणि IMPS या प्रक्रियांचा समावेश होतो. बँकेत किंवा ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना तुम्ही NEFT, RTGS आणि IMPS बद्दल ऐकलं असेल. पण कधी तुम्ही विचार केलाय का, NEFT, RTGS आणि IMPS म्हणजे नेमकं काय आहे? त्यांच्यामधील फरक काय? चला तर आज जाणून घेऊया...

1) NEFT (National Electronic Fund Transfer):  भारतातील प्रमुख पैसे हस्तांतरणापैकी हि एक प्रणाली एक आहे. यात पैसे लगेच ट्रान्सफर होत नाहीत. यामध्ये प्रत्येक तासाचा टाइम स्लॉट बनवलेला असतो आणि त्यानुसार पैसे दुसऱ्याला पाठवले जातात. हे इलेक्ट्रॉनिक संदेशाच्या माध्यमाने वापरले जाते. नोव्हेंबर 2005 मध्ये ही प्रणाली सुरु करण्यात आली. ही सुविधा देशाच्या जवळपास 30000 बँकांमध्ये उपलब्ध आहे.


2) RTGS (Real Time Gross Settlement) : या माध्यमातून पैसे लगेच हस्तांतरीत करता येतात. या पद्धतीमध्ये OK बटण दाबल्यावर लगेच पैसे समोरच्याच्या खात्यामध्ये जमा होतात. त्यामुळे देशातील 95% देवाणघेवाण याच प्रणाली मधून होते. ही जगात सर्वात जास्त वापरली जाणारी प्रक्रिया आहे.

3) IMPS (Immediate Payment Service): यात एका बँक खात्यामधून दुसऱ्या बँक खात्यामध्ये पैसे कधीही पाठवता येऊ शकतात. मोबाईलच्या माध्यमातून देखील या सेवेचा वापर करता येतो. NEFT आणि RTGS च्या वापरावर मर्यादा आहे, तर दुसरीकडे IMPS चा वापर मात्र दिवसाच्या 24 तासांत कधीही आणि सुट्टीच्या दिवशीही करता येतो. ह्या सेवेचे व्यवस्थापन NationalPayment Corporation Of India (NPCI) द्वारे केले जाते. भारतामध्ये 22 नोव्हेंबर 2010 रोजी सार्वजनिकरीत्या ही सेवा सुरु करण्यात आली.



IMPS सुविधा कशी वापरावी?

1) IMPS सुविधा वापरासाठी IMPS सुविधा पुरविणाऱ्या बँकेतील खात्यास मोबाईल क्रमांक नोंदवावा व बँकेकडून MMID मिळवावा. IMPS सुविधेसाठी नोंदणी केल्यानंतर बँकेकडून 7 अंकी क्रमांक देण्यात येतो त्याला MMID (Mobile Money Identifier) म्हणतात.

2) इतर बँकेमधून IMPS मार्फत रक्कम मागविण्यासाठी, IMPS नोंदणीवेळी बँकेत नोंदविलेला मोबाईल क्रमांक व बँकेमधून मिळालेला MMID रक्कम पाठविणाऱ्यास द्यावा. साधारणतः बँकांमध्ये IMPS व Mobile Banking सुविधा Android मोबाईलवर वापरण्यासाठी Application उपलब्ध करून देण्यात येत आहे.

NEFT आणि RTGS मध्ये फरक काय?

i) NEFT च्या माध्यमाने छोटे बचत खाते धारक पैसे हस्तांतरीत करतात. तर RTGS चा उपयोग मोठमोठ्या उद्योगसंस्था आणि कंपन्या करतात.

ii) NEFT मधून किमान पैसे पाठवण्याची मुभा असते, परंतु RTGS मधून कमीत-कमी 2 लाख रुपये हस्तांतरीत करणे अनिवार्य असते.

iii) NEFT मधून पैसे हस्तांतरीत होण्यासाठी वेळ लागतो. पण RTGS मधून पैसे त्वरित हस्तांतरीत होतात.

iv) NEFT च्या माध्यमातून बँकेच्या कार्यालयीन वेळातच पैसे ट्रान्सफर करता येतात. RTGS मध्ये लगेचच पैसे ट्रान्सफर होतात पण त्यादिवशी बँक चालू असणे गरजेचे असते.

NEFT आणि शुल्क

i) 1 लाखांपर्यंत  : 5 रुपये + सेवा कर

ii) 1 लाखांपेक्षा जास्त आणि २ लाखांपेक्षा कमी : 15 रुपयांपेक्षा जास्त नाही + सेवा कर

iii) 2 लाखांपेक्षा जास्त पैसे पाठवण्यासाठी :  25 रुपयांपेक्षा जास्त नाही + सेवा कर


RTGS आणि शुल्क

i) 2 लाख ते 5 लाखांपर्यंत देवाणघेवाण करण्यासाठी : प्रत्येक ट्रान्सफरला कमाल 30 रुपये.

ii) 5 लाख रुपयांपेक्षा जास्तची देवाणघेवाण करण्यासाठी : प्रत्येक ट्रान्सफरला कमाल 55 रुपये.

RTGS व NEFT प्रणाली मार्फत रक्कम पाठवण्यासाठी आवश्यक गोष्ट


i) पाठवायची रक्कम.

ii) इतर बँकेत जमा करावयाच्या खातेदाराचा खाते क्रमांक.

iii) लाभार्थी बँकेचे नाव.

iv) इतर बँकेत जमा करावयाच्या खातेदाराचे नाव.

v) रक्कम पाठवणा-या काढून स्वीकारणा-या साठी काही संदेश असेल तर.

vi) IFSC Code (आयएफएससी कोड - RBI द्वारे सर्व बँकांना व त्यांचा शाखांना ओळखण्यासाठी विशिष्ट प्रकारचा कोड नियुक्त केलेला असतो)

vii) रक्कम पाठवणा-याचा मोबाईल क्रमांक.

Labels

Find Us On Facebook

Latest Post

मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत

 दुसऱ्यांचा विचार करणारी संस्कृती        इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफीशॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलो होतो. आम्ही गप्...