बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा , अपने मोबाइल से ऑटो sms भेजकर मार्केटिंग करे विजिट करे http://autotextsms.com/ बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा http://autotextsms.com/

सरदार funny हिन्दी sms

सरदार funny हिन्दी sms


सरदार दु:खी था l

किसी  ने पूछा : क्यों टेन्शन में हो ?

सरदार : यार एक दोस्त को प्लास्टिक सर्जरी के लिए 2 लाख उधार दिए थे ...

अब साले को पहचान नहीं पा रहा हूँ  !!!

😅😛😅😛

Motivational डॉ. अब्दुल कलाम

आयुष्यात अपयश आल म्हणून घाबरन्याच कारण नाही कारण नियतीने नक्कीच तुमच्या साठी काही तरी मोठ ठरवल असेल

म्हणून नेहमी आशावादी राहुयात आणि जीवनात पुढेच चालत राहुयात;










डॉ. अब्दुल कलाम यांना पायलट बनायचे होते..
त्यासाठी कुणीही मार्गदर्शक नसल्यामुळे त्यांनी बी.एस्.सी. ला एडमीशन घेतली..

नंतर फायनल ईयरला त्यांना कळले की ,पायलट बनायचे असेल तर ईंजीनीयरींग मधील 'एयरोनॉटीकल ईंजीनीयरींग' ला प्रवेश घ्यावा लागतो !..
मार्गदर्शक नसल्यामुळे आयुष्यातील तीन वर्ष वाया घालवीले असे त्यांना वाटले !..खुप रडले!..

परंतु याच बीएससी फीजीक्सने त्यांचे जीवन घडविले !...

नंतर एयरोनाॅटीकल ईंजीनीयर ची पदवी घेतली ,त्यावर्षी संपुर्ण भारतातुन केवळ आठ मुलं ही पदवी घेऊ शकले !.. त्यात डॉ कलाम टॉपर होते !..

त्याकाळी फक्त 'एअर ईंडीया' हीच पायलटच्या जागा भरायची !..

त्यावर्षी त्यांना सात जागा भरायच्या होत्या!.अर्ज आठ !.. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम टॉपर !..

ईंटरव्यु होऊन सीलेक्शन झाले!.

डॉ.  कलाम सोडुन सर्व उमेदवारांना नौकरी मीळाली!..
डॉ. कलाम यांची "ऊंची" कमी आहे,या निर्णयामुळे सीलेक्शन कमीटीने त्यांना नाकारले !..

डॉ. कलाम खुप हताश झाले !..

रामकृष्ण मठातच बालपण गेल्यामुळे उदास होऊन हरीद्वारच्या मठात गेले !..

तेथील स्वामीजींनी सांगीतले, " का ऊदास होतोस?.. जीवनातील एका संग्रामात अपयशी ठरलास, याचा अर्थ  नव्हे, की तु कर्तृत्ववान व यशस्वी पुरुष बनु शकत नाही !.. कदाचीत ईश्वराने तुझी निवड एखाद्या महान कार्यासाठी केली असेल !.




डॉ. कलाम घरी जाण्यासाठी दिल्लीला परत आले!..
दुस-या दिवशी पेपरमधे,"एयरोनाॅटीकल इंजीनियर पाहीजे" अशी जाहीरात होती, कुण्या विक्रम साराभाईंची !.. पगार एअर इंडीयाच्या दुप्पट !..

ईंटरव्यूहला पुन्हा तेच आठ कँडीडेट!..

एकच जागा !..

यावेळी मात्र कलाम यांचीच निवड झाली !..

दुस-या दिवशी नोकरीला गेले, म्हणाले, "सांगा विमान कुठे घेऊन जायचे?"..

विक्रम साराभाई म्हणाले, "आपल्या जवळ विमानच नाहीये ..आणि मला खात्री आहे की हे विमान तूच बनवू शकशील!"..

पुढचा इतिहास तुम्हाला माहीती आहे !..

तर मित्रांनो !.. तुम्ही आयुष्यात जरी अपेक्षित ध्ये़य मिळवू शकले नसाल, तर डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम सर यांच्या जीवनातील हा प्रसंग विसरु नका !...

कदाचित तुम्ही भारताचे भावी कलाम सर असाल !..

 "जीवनात अयशस्वी जरी झालोत  तरी निराश होऊ नये
                 कारण,   F.A.I.L. चा अर्थ     First Attempt In Learning
          असाच आहे..!!

          प्रयत्नांना कधीही
             शेवट नसतो    कारण,   E.N.D. चा अर्थ    Efforts Never Die
          असाच घेऊयात..!!

     आयुष्यात कोणाकडूनही
         नकार आला तरी   खचून जाऊ नये   कारण,   N.O. म्हणजे
     Next Opportunity  म्हणून नेहमी आशावादी राहुयात
              आणि जीवनात पुढेच चालत राहुयात;
       


funny meaning of marathi चि and चि सौ का

funny meaning of marathi चि and चि सौ का

*प्रश्न :*शादी कार्ड मे पुरूष के नाम के आगे *चि.* क्यूं लिखा होता है ❓

उत्तर :  *चिन्ताग्रस्त*

*प्रश्न :-* पत्नी के नाम के पहले *चि.सौ. का* क्यों लिखा जाता है?

*उत्तर :-*  *चिंताके सौ कारण*


हिन्दी sms for gf

हिन्दी sms for gf

 रोज इतना*...
      *मुस्कुराया करो कि*...
         *दुख भी कहे*...  
     *"यार, मैं गलती*...
      *से कहां आ गया"*...

marathi motivational sms

marathi motivational sms

येणारी प्रत्येक वादळे ही
   आपल्याला उध्वस्त करण्यासाठी
                नसतात..........,

           *तर आपण काय आहोत*
             याची जाणीव करून
           *देण्यासाठी असतात......!!!!*

   

   

मराठी inspirational sms



मराठी inspirational sms

आयुष्यात अपमान,अपयश आणि पराभव हेही गरजेचे आहे कारण यामुळेच पेटुन उठतो तुमचा स्वाभिमान त्यातुन जागी होते जिद्द आणि मग उभा राहतो तुमच्यातला खंबीर आणि अभेद्य माणुस..*

         marathi motivational sms

         

मुलगा मुलगी मराठी जोक्स

मुलगा मुलगी मराठी जोक्स

फोन वरून संभाषण
मुलगा-whatsapp Download
कर ना??
.
.
मुलगी-कस करतात??
.
.
मुलगा-play store मधे जा
आनि तिथून कर ना..
.
.
मुलगी-आमच्या गल्लीत
Play Store नाहिय रे..
"अविनाश जनरल स्टोर" आहे तिथून
करू का??
.
मुलगा - जाउदे तू भांडी घास


शिक्षिका पप्पू मराठी sms

शिक्षिका : जो माझ्या प्रश्नाचे लवकर उत्तर देईल त्याला आज माझ्याकडुन सुट्टी मिळेल.....!

पप्पु ने लगेच आपली बॅग वर्गाबाहेर फेकली.....!

शिक्षिका : ती बॅग कोणी फेकली?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पप्पु : मी
आता घरी जाऊ......!😂😂😂😂




सौ. पुणेकर मराठी जोक्स


सौ. पुणेकर मराठी जोक्स


सौ. पुणेकर : मला सगळे सडके, खराब आंबे द्या.

आंबेवाला बंधू : खराब ????

सौ. पुणेकर : हो हो. खराब, नासके आणि सडके !
.
.
बंधू: (सर्व खराब आंबे एकत्र करून) हे घ्या .....
.
.
.
सौ. पुणेकर : हं .ठेवा बाजूला... आता उरलेल्या पैकी अर्धा डझन द्या !

आंबेवाल्याने खराब आंब्याचा रस पिऊन जीव दिला


भडकलेला बाप मराठी sms

भडकलेला बाप मराठी sms


जेवढा जीव तोडुन नगरसेवकाचा प्रचार करतोस,

तेवढा जीव तोडुन अभ्यास केला असतास तर आज याच महापालिकेत आयुक्त झाला असतास .............


- एक भडकलेला बाप........

Labels

Find Us On Facebook

Latest Post

मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत

 दुसऱ्यांचा विचार करणारी संस्कृती        इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफीशॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलो होतो. आम्ही गप्...