बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा , अपने मोबाइल से ऑटो sms भेजकर मार्केटिंग करे विजिट करे http://autotextsms.com/ बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा http://autotextsms.com/

बायको मराठी स्टेटस

बायको स्टेटस



मित्राच्या टुमदार बंगल्याच्या वास्तुशांतीला गेलो होतो .... त्याला सहज विचारले.....इथे पूर्व दिशा कुठे आहे रे?





त्याने बायकोकडे बोट दाखवले ......
विषय संपला!

आज वाटते आई कविता

आज वाटते आई तू पुन्हा मला थोपटावे ......................

आज वाटते आई तुझ्या
जवळ येऊन बसावे |
मांडीवर डोक ठेऊन
तुझ्या शांतपणे निजावे |

घरापासून दूर म्हणून
शांत झोपच येत नाही |
तुम्हा सर्वांची आठवण
मला झोपूच देत नाही |

दिवस माझे सखे,
आणि रात्री वैरी होतात |
त्या एकांतात मला फक्त
चंद्र तारे साथ देतात |

प्रतेक तुटत्या ताऱ्याकडे
मी परतीचे मागणे मागतो |
शीतल त्या चंद्रामध्ये
मी तुझेच प्रतिबिंब पहातो |

पुन्हा एकदा रस्त्याने
तुझे बोट धरून चालावे |
चालताना लागली ठेच तर
तुझ्या आधाराने सावरावे |

आज वाटते आई
तू पुन्हा मला थोपटावे |
त्याच बोबड्या स्वरांत
काही माझ्या साठी गुणगुणावे .


संग्रहित..

Hindi status

Hindi status

नाराज ना होना कभी ये सोच कर की, काम मेरा औरं नाम किसी और का हो रहा है
क्यूँकी इस दुनियामे
घी और रुई सदीयोसे जलते आ रहे है
और लोग कहते है
दिया जल रहा है

लक्ष्मी आणि विष्णू संवाद


लक्ष्मी आणि विष्णू संवाद


लक्ष्मी म्हणते:- 'जग सर्व पैशावर चालले
पैसा नाहीतर काही नाही म्हणून
मलाच किंमत'.

विष्णू:- सिद्ध करुन दाखव.

लक्ष्मी एक पृथ्वीवरील दृश्य
दाखवते अंतयात्रा चाललेली असते,
लक्ष्मी वरुन पैशांचा वर्षाव करते, सर्व लोक
प्रेताला सोडून पैसे जमा करायला धावतात.
लक्ष्मी विष्णूंना म्हणते कि बघा बघितलं
पैशाला किती किंमत आहे !!

विष्णु:- प्रेत नाही उठले पैसे जमा करायला?

लक्ष्मी:- प्रेत कसे उठणार तो मेलाय !

विष्णूंनी खूप सुंदर उत्तर
लक्ष्मीमातेला दिले:- 'जो पर्यंत
मी शरीरात आहे तो पर्यंतच तुला ह्या जगात
किंमत आहे.
ज्या क्षणी मी ह्या शरीरातून
जाईन तेव्हा पैसा मातीमोलच'.... नाते सांभाळायचे असेल तर..
चुका सांभाळून घेण्याची
मानसिकता असावी ...
आणि
नाते टिकवावयाचे असेल तर ..
नको तिथे चुका काढण्याची
सवय नसावी ....

ताकद आणि पैसा हे
जीवनाचे फळ आहे
परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम हे
जीवनाचे मुळ आहे।

: रांगोळी पुसली जाणार हे माहीत असूनही
ती जास्तीत जास्त रेखीव काढण्याचा आपला प्रयत्न असतो.
तसेच,
आपले जीवनही पुसले जाणार आहे
हे माहीत असूनही आपण ते रांगोळीप्रमाणेच जास्तीत जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

माणूस कधीच छोटा किंवा मोठा नसतो..
प्रत्येक माणूस आप-आपल्यापरीनं निसर्गाची
'एकमेव अप्रतीम कलाकृती' असतो..

कधीही कोणाची कोणाशी तुलना करू नये..अगदी स्वतःचीही..!!       

वक्त दान status

यूँ तो कन्यादान और रक्तदान
आज के जमाने मे सर्वश्रेष्ठ है।
परन्तु
आने वाले समय में...
रिश्तों को बचाने के लिए
" वक्त दान " अपनों के लिए
 *सबसे कीमती दान होगा ....

बॅड पॅच एक संघर्ष

बॅड पॅच एक संघर्ष


प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी 'बॅड पॅच' येतो.
शांत सुरळीत सुरु असलेल्या आयुष्यात
, करीयर मध्ये काहीतरी बिघडतं,
नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं,
व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो,
पैशांची बिकट वाट लागते...नड येते
आणि बहुदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!!
हा असा बॅड पॅच आला की तो आपल्या आयुष्यात महिना दोन महिने किंवा क्वचित दोन चार वर्षंही रेंगाळतो... आपलं आयुष्य आंतर्बाह्य हालवून टाकतो... आयुष्य नको करुन सोडतो...
आपण कितीही नको म्हणलं, टाळायचं ठरवलं तरी हा असा बॅड पॅच येतो.... ...
संपूर्ण आयुष्यात एक-दोन-चार-सहा कितीही वेळा येतो... अन आपल्याला तो भोगावा, अनुभवावाच लागतो...
कितीही नकोसा वाटला, कितीही त्रास झाला तरी या बॅड पॅचचे काही विलक्षण फायदेही असतात!!
यातले दोन प्रमुख फायदे म्हणजे:
१. खरोखर आपलं कोण आहे आणि कोण नाही हे बॅडपॅच असतानाच कळतं... आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्या सोबत खंबीरपणे उभं रहातं, कोण आपला हात सोडत नाही, कोण आपल्या पाठीशी आधार देत उभं रहातं हे फक्त बॅडपॅच असतानाच उमगतं!
२. आपली स्वतःची आपल्याला नव्यानं ओळख होत रहाते.
अत्यंत वाईट परिस्थितीत आणि प्रसंगांत आपण कसे वागतो,
काय बोलतो,
काय करतो,
काय निर्णय घेतो
हे आपलं आपल्याला समजू शकतं...
आपली शक्तीस्थळं आणि मर्यादा यांची नव्यानं जाणीव होते.
स्वतःविषयीचा विश्वास वाढतो आणि जगण्याविषयीची नम्रताही येत रहाते...!
अर्थात, बॅडपॅच येणंही आपल्या हातात नाही आणि टाळणंही आपल्या हातात नाही... पण तो जेंव्हा येतो तेंव्हा त्याला प्रतिसाद कसा द्यायचा react कसं करायचं हे आपल्या हातात असतं... आपला बॅडपॅच आहे नाकारून उद्दामपणे जगत रहायचं आणि स्वतःचं नुकसान करत रहायचं का तो स्वीकारून नम्र व्हायचं, आत्मपरीक्षण करायचं आणि स्वतःत बदल घडवत सजग जगायचं हे आपल्याच हातात असतं!!
असो... आपणा सर्वांच्या आयुष्यात कमित कमी बॅडपॅच येवोत आणि जे येतीलच त्यांमधून आपलं आयुष्य अधिकाधिक समृद्ध करण्याची ताकद आपणां सर्वांना लाभो...!
संघर्षातून जीवन

सच्ची भक्ती

एक राजा की पुत्री के मन में वैराग्य की भावनाएं थीं। जब राजकुमारी विवाह योग्य हुई तो राजा को उसके विवाह के लिए योग्य वर नहीं मिल पा रहा था।

 राजा ने पुत्री की भावनाओं को समझते हुए बहुत सोच-विचार करके उसका विवाह एक गरीब संन्यासी से करवा दिया।

राजा ने सोचा कि एक संन्यासी ही राजकुमारी की भावनाओं की कद्र कर सकता है।

 विवाह के बाद राजकुमारी खुशी-खुशी संन्यासी की कुटिया में रहने आ गई।

 कुटिया की सफाई करते समय राजकुमारी को एक बर्तन में दो सूखी रोटियां दिखाई दीं। उसने अपने संन्यासी पति से पूछा कि रोटियां यहां क्यों रखी हैं?

संन्यासी ने जवाब दिया कि ये रोटियां कल के लिए रखी हैं, अगर कल खाना नहीं मिला तो हम एक-एक रोटी खा लेंगे।

संन्यासी का ये जवाब सुनकर राजकुमारी हंस पड़ी। राजकुमारी ने कहा कि मेरे पिता ने मेरा विवाह आपके साथ इसलिए किया था, क्योंकि उन्हें ये लगता है कि आप भी मेरी ही तरह वैरागी हैं, आप तो  सिर्फ भक्ति करते हैं और कल की चिंता करते हैं।

सच्चा भक्त वही है जो कल की चिंता नहीं करता और भगवान पर पूरा भरोसा करता है।

 अगले दिन की चिंता तो जानवर भी नहीं करते हैं, हम तो इंसान हैं। अगर भगवान चाहेगा तो हमें खाना मिल जाएगा और नहीं मिलेगा तो रातभर आनंद से प्रार्थना करेंगे।

ये बातें सुनकर संन्यासी की आंखें खुल गई। उसे समझ आ गया कि उसकी पत्नी ही असली संन्यासी है।

उसने राजकुमारी से कहा कि आप तो राजा की बेटी हैं, राजमहल छोड़कर मेरी छोटी सी कुटिया में आई हैं, जबकि मैं तो पहले से ही एक फकीर हूं, फिर भी मुझे कल की चिंता सता रही थी। सिर्फ कहने से ही कोई संन्यासी नहीं होता, संन्यास को जीवन में उतारना पड़ता है। आपने मुझे वैराग्य का महत्व समझा दिया।

शिक्षा: अगर हम भगवान की भक्ति करते हैं तो विश्वास भी होना चाहिए कि भगवान हर समय हमारे साथ है।

उसको (भगवान्) हमारी चिंता हमसे ज्यादा रहती हैं।

डिप्रेशन मधून बाहेर पडण्याच्या औषधी

डिप्रेशन मधून बाहेर पडण्याच्या औषधी

माणूस काय करतो ,
कुढतो जास्त
अन रडतो कमी
म्हणून त्याचं हृदय
धडधडत असतं नेहमी

बोलणं कमी झाल्यामुळे
प्रश्न निर्माण झालेत
सारं काही असून
एकलकोंडे झालेत

भावनांचा कोंडमारा
होऊ देऊ नका
हासण आणि रडणं
दाबून ठेऊ नका

आपल्या माणसां जवळ
व्यक्त झालं पाहिजे
खरं खरं दुःख सांगून
मोकळं रडलं पाहिजे

हसण्याने , रडण्याने
दबाव होतो कमी
भावनांचा निचरा
ही Fresh होण्याची हमी

कुणाशी तरी बोला म्हणजे
हलकं हलकं वाटेल
दुःख जरी असलं तरी
मस्त जगावं वाटेल

मराठी सुविचार

मराठी सुविचार


शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर, अश्रूंची गरज भासलीच नसती. सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर, भावनाची किंमतचं उरली नसती
 


तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका, कारण या खेळाला अंत नाही. जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद संपतो.


प्रोहत्साहन हि एक अशी गोष्ट आहे, ज्यामुळे सर्वसाधारण माणुससुध्दा असाधारण व असामान्य असे काम करु शकतो.*

धनत्रयोदशी STATUS

धनत्रयोदशी STATUS


धनत्रयोदशी  

दुसरा दिवा आज लागे दारी
सुखाचा धनदौलत येवो तुमच्या घरी
पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा

Labels

Find Us On Facebook

Latest Post

मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत

 दुसऱ्यांचा विचार करणारी संस्कृती        इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफीशॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलो होतो. आम्ही गप्...