Dasara Marathi Shubhecha, Dasara greeting marathi, दसरा मराठी शुभेच्छा
दसरा
स -दैव सुख समृद्धी आपल्या
जीवनात नांदावी हीच
ईश्वरचरणी
प्रार्थना
रा - राग व मतभेद विसरून
जाऊया
फुला सारखे आपले आयुष्य
जगुया कारण जीवन अनमोल
आहे या जीवनाचा सदैव
साखरेसारखे गोड
फुलासारखे सुंदर या दोन्ही
गोष्टी प्रत्येक ठिकाणी ठेवल्या
जातात अशाच प्रकारे आपले
मित्र प्रेम नातेगोते परिवार
एक निष्ठेने राहूया दसरा सण
साजरा करूया
या दसरा सणानिमित्त
आपणास आपल्या परिवारास
!! दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा!!