मँडम - का रे राहुल शाळेत यायला ऐवढा उशीर का....???? राहुल - ओ मँडम इतकी काळजी करत जाऊ नका पोर शक खातात माझ्यावर............!!!!!!!
______________________________________________________
बायको: काय हो काय करताय?
नवरा: माशा मारतोय.
बायको: किती मारल्या?
नवरा: पाच मारल्या 2 फिमेल 3
मेल
बायको: कसे काय समजले?
नवरा: 2 आरशासमोर बसल्या होत्या 3 दारूच्या बाटलीवर
_____________________________________________________
तुम्हाला तुमचे ध्येय
गाठायचे असेल तर
तुमच्यावर भुंकणाऱ्या
प्रत्येक कुत्र्यावर थांबून
दगड मारण्यापेक्षा
नेहमी बिस्कीट जवळ
बाळगा आणि पुढे चालत राहा …
___________________________
मुलगी दुकानदाराला: काका असं Valentine Day Card आहे का ज्यात लिहीलंय 'तू माझे पहिले आणि शेवटचे प्रेम आहेस'.
दुकानदार: हो आहे की..
मुलगी: बरं, पाच द्या....
__________________
दोस्त आए थे कबर पे
दिया जलाने के लिये,
दोस्त आए थे कबर पे
दिया जलाने के लिये...!
रखा हुआ फुल भी ले गये कमीने,
वॅलेंटाईन डे मनाने के लिये ...!!
________________________
वॅलेंटाईन डे मनाने के लिये ...!!
________________________