Marathi Status , Marathi Quotes, मराठी स्टेटस marathi funny sms, funny Hindi sms, new marathi sms funny,English sms jokes, latest funny mobile sms, funny sms text, Marathi shayari sms, hindi shayari sms, marathi emotional sms, hindi emotional sms, good morning sms, good night sms, marathi new year sms, hindi new year sms, killar shayari sms, motivational sms, mother special sms,
बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा http://autotextsms.com/
नवरात्रोत्सव शुभेच्छा संदेश
आजपासनं सुरु होणार्या शारदिय नवरात्रोत्सवाच्या आपल्याला व आपल्या कुटुंबियांना मनःपुर्वक शुभेच्छा !!
।। या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थितः ।। नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नमः ।।
महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांच्या रुपाने आदिमाया आदिशक्तीचा आपल्यावर कृपाशीर्वाद नित्य राहून आपले अखंड कल्याण व्हावे ही माते चरणी प्रार्थना.
नवरात्रोत्सवाच्या shubhecha,
आजपासुन सुरू होणा-या
शारदिय नवरात्रोत्सवाच्या
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
आई अंबाबाईच्या कृपेने आपणास उत्त्तम आरोग्य,
सुख,
शांती,
समाधान लाभो....
हिच महालक्ष्मी चरणी मनापासुन प्रार्थना !!
शुभ सकाळ
🙏🙏🙏🙏🙏
शुभ नवरात्री Status,
लाल रंग की चुनरी से सजा माँ का दरबार;
हर्षित हुआ संसार!
नन्हें नन्हें क़दमों से, माँ आये आपके द्वार;
मुबारक हो आपको नवरात्री का त्योहार!
शुभ नवरात्री!
Happy Navratri,
Festivle to Create and store Energy for Full year.
Jay mata di!..
नवरात्रोत्सव शुभेच्छा संदेश
नवरात्रोत्सव शुभेच्छा संदेश
आजपासनं सुरु होणार्या शारदिय नवरात्रोत्सवाच्या आपल्याला व आपल्या कुटुंबियांना मनःपुर्वक शुभेच्छा !!
।। या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थितः ।। नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नमः ।।
महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांच्या रुपाने आदिमाया आदिशक्तीचा आपल्यावर कृपाशीर्वाद नित्य राहून आपले अखंड कल्याण व्हावे ही माते चरणी प्रार्थना.
Navaratra status
नवरात्रोत्सवाच्या shubhecha,
आजपासुन सुरू होणा-या
शारदिय नवरात्रोत्सवाच्या
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
आई अंबाबाईच्या कृपेने आपणास उत्त्तम आरोग्य,
सुख,
शांती,
समाधान लाभो....
हिच महालक्ष्मी चरणी मनापासुन प्रार्थना !!
शुभ सकाळ
🙏🙏🙏🙏🙏
Happy Navratri status quotes
शुभ नवरात्री Status,
Happy Navratri status,Happy Navratri quotes
लाल रंग की चुनरी से सजा माँ का दरबार;
हर्षित हुआ संसार!
नन्हें नन्हें क़दमों से, माँ आये आपके द्वार;
मुबारक हो आपको नवरात्री का त्योहार!
शुभ नवरात्री!
Happy Navratri,
Festivle to Create and store Energy for Full year.
Jay mata di!..
Motivational quotes in Marathi for success
Motivational quotes in Marathi for success
शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.
Motivational quotes in Marathi for success
आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.
Motivational quotes in Marathi for success
नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.
Motivational quotes in Marathi for success
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
Motivational quotes in Marathi for success
स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.
Motivational quotes in Marathi for success
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
Motivational quotes in Marathi for success
जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
Motivational quotes in Marathi for success
मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.
Motivational quotes in Marathi for success
बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.
Motivational quotes in Marathi for success
खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”
Motivational quotes in Marathi for success
या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.
Motivational quotes in Marathi for success
“जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.”
Motivational quotes in Marathi for success
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
Motivational quotes in Marathi for success
भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती..
Motivational quotes in Marathi for success
यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.
Motivational quotes in Marathi for success
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.
Motivational quotes in Marathi for success
आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.
Motivational quotes in Marathi for success
जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल, हसा इतके कि आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल.
Motivational quotes in Marathi for success
शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.
Motivational quotes in Marathi for success
कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.
Motivational quotes in Marathi for success
कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.
Motivational quotes in Marathi for success
सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि, जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळत, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.
Marathi thoughts on success
Marathi thoughts on success
मानवाचा दानव होणे ही त्याची हार, मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे.
Marathi thoughts on success
आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता, त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.
Marathi thoughts on success
स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका, तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.
Marathi thoughts on success
चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.
Marathi thoughts on success
विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.
Marathi thoughts on success
सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.
Marathi thoughts on success
नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे राहाल.
Marathi thoughts on success
अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.
Marathi thoughts on success
जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.
Marathi thoughts on success
मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.
Marathi thoughts on success
जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा, अन कुणी चुकलं तर माफ करा.
Marathi thoughts on success
मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.
Marathi thoughts on success
कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही, डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन भाषा गोड असेल तर माणस तुटत नाहीत.
The great Marathi quotes
The great Marathi quotes
कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे.बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा, जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका | कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.
The great Marathi quotes
प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे, जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून …
The great Marathi quotes
न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.
The great Marathi quotes
कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.
The great Marathi quotes
नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.
The great Marathi quotes
छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.
The great Marathi quotes
तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.
The great Marathi quotes
व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो.
The great Marathi quotes
विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.
The great Marathi quotes
Motivational Marathi Quotes
Motivational Marathi Quotes, Marathi motivational quotes, Marathi Motivational Status,
ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्व्ठ्ला सिद्ध करण्याची जिद्द असावी.
Motivational Marathi Quotes, Marathi motivational quotes, Marathi Motivational Status,
कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची आहे.
Motivational Marathi Quotes, Marathi motivational quotes, Marathi Motivational Status,
तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा.
Motivational Marathi Quotes, Marathi motivational quotes, Marathi Motivational Status,
प्रयत्न करणे सोडू नका तुम्ही आधीच खूप खूप सोसलय आता त्याची बक्षीस मिळण्याची वेळ आली आहे.
Motivational Marathi Quotes, Marathi motivational quotes, Marathi Motivational Status,
जेव्हा एक विज काळोख्या अंधारतून, कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही.
Motivational Marathi Quotes, Marathi motivational quotes, Marathi Motivational Status,
आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
Motivational Marathi Quotes, Marathi motivational quotes, Marathi Motivational Status,
आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील.
Motivational Marathi Quotes, Marathi motivational quotes, Marathi Motivational Status,
कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते…..!!
Motivational Marathi Quotes, Marathi motivational quotes, Marathi Motivational Status,
58. जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकत्र ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.
Motivational Marathi Quotes, Marathi motivational quotes, Marathi Motivational Status,
माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही, पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.
Motivational Marathi Quotes, Marathi motivational quotes, Marathi Motivational Status,
सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.
Motivational Marathi Quotes, Marathi motivational quotes, Marathi Motivational Status,
जिंकण्याची मजा तेव्हाच येते….जेव्हा सर्वजन तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात….
Motivational Marathi Quotes, Marathi motivational quotes, Marathi Motivational Status,
रस्ता सापडत नसेल तर…स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.
Motivational Marathi Quotes, Marathi motivational quotes, Marathi Motivational Status,
स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.
Motivational Marathi Quotes, Marathi motivational quotes, Marathi Motivational Status,
तुम्ही ठरवलेल्या धेय्यावर लोक हसत नसतील तर तुमची ध्येये खुपच लहान आहेत हे लक्ष्यात घ्या.
Motivational Marathi Quotes, Marathi motivational quotes, Marathi Motivational Status,
Inspirational quotes in Marathi with images
Inspirational quotes in Marathi with images
जोपर्यंत चांगले शिक्षाण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे,
हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या
डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत समाजात
नोकरच जन्माला येतील मालक नाही.
Inspirational quotes in Marathi with images
तुमच्या धेय्यावरून जग तुम्हाला ओळखत असतं.
Inspirational quotes in Marathi with images
67. स्वप्न पाहतच असालं तर मोठाच पाहा. लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.
Inspirational quotes in Marathi with images
यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्या हि अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे.
Inspirational quotes in Marathi with images
खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.
Inspirational quotes in Marathi with images
पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल…आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.
Inspirational quotes in Marathi with images
ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.
Inspirational quotes in Marathi with images
तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे
सामर्थ निर्माण करतो त्यामुळे विचार
बदला आणि! बदला तुमचे आयुष्य.
Inspirational quotes in Marathi with images
“यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी
होण्याची इछा अपयशी होण्याच्या
भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे”.
Inspirational quotes in Marathi with images
ज्याला संधि मिलते तो नशीबवान.
जो संधि निर्माण करतो तो बुद्धिवान.
आणि जो संधिचे सोने करतो तो विजेता.
Inspirational quotes in Marathi with images
“यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजुन एकदा प्रयत्न करने होय”.
Inspirational quotes in Marathi with images
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत.
गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगालळेपनाने करतात.
Inspirational quotes in Marathi with images
स्वत:वर विश्वास ठेवता पण हा यशस्वी
होण्याच्या मर्गातला पहिला टप्पा आहे.
Inspirational quotes in Marathi with images
माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा
आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.
Inspirational quotes in Marathi with images
अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव. ते जेव्हा प्रयत्न सोडतात. तेव्हा आपन यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते.
Motivational quotes Marathi
Motivational quotes Marathi
स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते….
Motivational quotes Marathi
जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असालं तर, तुम्हाला कधीच हे उमजणार नाही कि, तुम्ही किती असामान्य आहात.
Motivational quotes Marathi
काहीही झाल तरी प्रयत्न सोडू नका.
Motivational quotes Marathi
यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकाठीन, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.
Motivational quotes Marathi
व्यक्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याचा काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात अन सुंदर असण्यात खूप फरक असतो.
Motivational quotes Marathi
प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते धेय्य नक्क्की गाढतात.
Motivational quotes Marathi
उठा आणि संघर्ष करा!
Motivational quotes Marathi
कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.
Motivational quotes Marathi
मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!
Motivational quotes Marathi
खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो.
Motivational quotes Marathi
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते!
Motivational quotes Marathi
अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीवा शोधात बसू नका. नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका.
Motivational quotes Marathi
कोणत्याही संकाटाशिवाय मिळणारे यश हा “विजय” ठरतो; पण अनेक संकटाशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो.
Motivational quotes Marathi
संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
Motivational quotes Marathi
ज्याच्या जीवनामध्ये निश्चित धेय्य नसते, त्यालाच वेळ घालवण्यासाठी साधन शोधण्याची गरज असते.
Motivational quotes Marathi
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
Subscribe to:
Posts (Atom)
Labels
- 30 success Quote hindi
- Anniversary Messages
- Anniversary Messages for Couple
- ayush marathi quotes
- ayush marathi status
- beautiful interpretation of Karma and Bhagya
- best Hindi status
- best motivational story in hindi
- birthday messages
- birthday sms
- birthday text messages
- charger marathi jokes
- dasara greeting
- Dasara greeting marathi
- dasara greeting s
- Dasara Marathi Shubhecha
- dasara wishesh
- desh bhakti hindi status independence day status
- Deshbhakti sms
- Dipawali sanskrit message
- Diwali Funny Message
- diwali marathi sms
- Diwali mobile message
- diwali sms marathi
- Diwali special message
- Diwali Wishes in Marathi
- Doctor patient jokes
- dosti hindi quotes
- dosti hindi status
- Dosti mobile SMS
- dosti shayari
- Download Hanuman Chalisa PDF
- Dr. Kalam Motivational
- Eid mubarak text messages
- eid Text messages
- emotional sms
- english comedi sms
- family Marathi quotes
- family quotes
- Farmar Friend
- friendship Marathi status
- funny doctor message
- funny jokes
- funny Message for group Admin
- funny Shayari SMS
- funny SMS
- funny हॉस्पिटल message
- good morning message
- good morning quotes
- good morning quotes with images
- good morning status
- good night sms
- guru pornima marathi message
- guru pornima marathi sms
- guru pornima text msg
- Happy Diwali Hindi Quotes
- Happy Diwali Wishes In Hindi
- happy garmi hindi message
- happy navratri
- happy navratri quotes
- Happy Navratri staus
- Happy Rakhi Msg for bhai behan
- Happy Raksha Bandhan Shayari
- Happy summer hindi message
- Happy summer hindi sms
- Happy दसरा
- harivanshrai bacchan poem
- Hindi Motivational Quotes
- hindi comedi sms
- Hindi Family quotes
- hindi jokes
- Hindi Mobile SMS
- Hindi motivation
- Hindi Motivational Quotes
- Hindi Motivational Shayari
- Hindi Motivational Status
- hindi poem jindagi
- Hindi poem sms
- Hindi quotes
- Hindi shayari
- hindi sms
- Hindi Status
- Hindi tongue twister
- How to DEVELOP SELF CONFIDENCE
- husband proposal to his wife
- i love aai baba marati poem. i love mom dad status
- INDEPENDENCE DAY QUOTES
- INDEPENDENCE DAY STATUS
- Inspirational Hindi status
- Inspirational Marathi status
- Inspirational Marathi Quotes
- Inspirational Marathi SMS
- Inspirational quotes in Marathi
- Inspirational quotes in Marathi with images
- Inspirational status
- Inspirational status for whatsapp
- Inspirational status in Marathi
- inspiring marathi quotes
- inspiring marthi sms
- inspiring marthi story
- jay shivray
- jindagi hindi quotes
- jindagi quote
- Joke Sms
- Latest Happy New year message for friend
- Latest Happy New Year Messages
- Latest Happy New Year Wishes
- Latest New Year Wishes Family
- Latest New Year Wishes Friends
- Latest New Year Wishes Messages
- letest shivjayanti marathi sms
- life Marathi quotes
- life marathi status
- love Marathi mobile sms
- Love Messages for Husband
- Love Messages in Hindi
- love messages to girlfriend
- Love Mobile sms
- love sms
- love text messages to boyfriend
- marathi comedy sms
- Marathi emotional status
- Marathi funny jokes
- Marathi good morning messages
- marathi jokes
- marathi kavita Thzya athavanine
- marathi lekh mulinsathi
- Marathi mobile sms
- Marathi moral story
- marathi motivational quotes
- Marathi Motivational Status
- marathi motivational story
- Marathi Popular joke
- Marathi QUOTES
- Marathi sms collection
- Marathi status
- Marathi thoughts on success
- marthi hindi sms
- Message for group Admin
- messages for Birthday
- Moral lesson sms
- Motivational hindi messages
- Motivational Marathi Quotes
- Motivational Marathi Sms
- motivational quotes
- Motivational quotes in Marathi for success
- Motivational quotes Marathi
- Motivational Sms
- Motivational SMS Collection
- Motivational Status in Marathi for success
- Motivational story of bamboo
- Motivational Thoughts in Hindi
- Motivational डॉ. अब्दुल कलाम
- Navaratri status images
- NEFT
- New Year Mobile SMS
- Pati patni hidi jokes
- person reacher than bill gates
- Popular Marathi sms
- popular Marathi what's up messages
- power of choice marathi motivational story
- quotes
- quotes zindagi
- Rakhi Quotes Greetings From Brother Sister in Hindi
- Rakhi Status
- Raksha Bandhan Wishes Messages
- read Hindi poem harivansh rai bacchan
- RTGS आणि IMPS म्हणजे काय
- samay quotes
- shabd hindi quotes
- Shiv jayanti image download
- Shivaji Maharaj image download
- shivaji maharaj images download
- shivaji maharaj motivational
- shivaji maharaj photo download
- shivaji maharaj quotes
- Shivaji Maharaj quotes image download
- Shivaji Maharaj status
- shivjayanti marathi message
- shivjayanti marathi quotes
- shivjayanti marathi sms
- Shivjayanti marathi status
- shivjayanti message
- Side effect of tea
- sister
- Sms
- sms cute image messages
- Status in Hindi
- stay hungry stay foolish
- steve jobs motivational story
- story of Samsung
- Tambakhu marathi jokes
- Thank You Messages for Birthday Greetings
- Thank You text Messages
- The great Marathi quotes
- TIME status
- Waqt Quotes Hindi
- Wedding Anniversary wish message
- Wedding Anniversary Wishes
- what's up good morning Marathi sms
- Who is richer than Bill Gates
- Wish You A Happy Ganesh Chaturthi
- womens day Marathi status
- ye zindagi quotes
- zindagi quotes by gulzar
- zindagi quotes for whatsapp
- zindagi quotes in hindi
- अपने हिदी quotes
- अप्रतिम गझल
- आई बाबा मराठी कविता
- आज वाटते आई कविता
- आपणास गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
- आपली माणसं
- आयुष्य
- आयुष्य मराठी status
- आहिस्ता चल ज़िन्दगी poem
- ईश्वर Quotes
- उदे ग अंबे उदे
- उपकार करावे का
- उम्र quotes
- उम्र status
- उम्र कोट्स
- एक रूम आई साठी
- ओळख आपल्या भारतीय संस्कॄतिची
- कथा सॅमसंगची
- कबीर quotes
- किती देखणी असतात ना नाती
- क्षमापना
- गुंतागुंत
- गुरुपौर्णिमा शुभेच्छा
- गोवर्धन पूजा मेसेज
- चहा चे दुष्परिणाम
- चार्जेर मराठी जोक्स
- चौउदस मेसेज
- छल हिन्दी quotes
- जय शिवराय
- जिंदगी
- जिंदगी quotes
- जिंदगी status
- जीवनात सुखी राहण्याचे उपाय
- डिप्रेशन मधून बाहेर पडण्याच्या औषधी
- डॉक्टर पेशंट जोक्स
- तंबाखू जोक्स मराठी
- ताई
- तुझ्या आठवनिनी marathi kavita
- त्रासाचे झाड
- त्रासाचे झाड मराठी स्टोरी
- दसरा मराठी शुभेच्छा
- दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा
- दिवाली मेसेज हिंदी
- दिवाळी शुभेच्छा
- दीपक हिंदी status
- दीपावली की हार्दिक शुभकामनाएं
- दीपावली संस्कृत मेसेज
- दोस्त status
- दोस्ती हिदी शायरी
- धन तेरास मेसेज
- धनतेरस शुभेच्छा मेसेज
- धनत्रयोदशी
- धनत्रयोदशी STATUS
- धनत्रयोदशी चे महत्त्व
- धनत्रयोदशी शुभेच्छा मेसेज
- नरक चतुर्दशी का साजरी करतात
- नरक चतुर्दशी चे महत्व
- नवरात्रोत्सव शुभेच्छा संदेश
- नाती मराठी quotes
- परिवार quotes
- पाडवा अर्थात बलिप्रतिपदा
- पुणेरी जोक्स मराठी
- पॉवर ऑफ चॉइस
- प्रवचन quotes
- प्रेरक विचार hindi
- फार्मर फ्रेंड कविता
- बचपन वाली दिवाली
- बहिणी
- बहिणी मराठी कविता
- बायको मराठी स्टेटस
- बॅड पॅच एक संघर्ष
- बेस्ट दोस्ती हिंदी status
- भाई दूज मेसेज
- भाई-बहन हिन्दी quotes
- भाऊबीज
- भुकेलेले राहा.. वेडे राहा
- मराठी STATUS
- मराठी stetus
- मराठी कविता
- मराठी गोष्टी
- मराठी चुटकुले
- मराठी जोक्स
- मराठी पॉप्युलर जोक
- मराठी प्रसिद्ध जोक
- मराठी प्रेरणादायी विचार
- मराठी मेसेज फॉर अडमीन
- मराठी सुन्दर विचार
- मराठी सुविचार
- मराठी स्टेट्स
- महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
- महिला दिवस message
- मिच्छामि दुक्कडं
- मिच्छामि दुक्कडं मेसेज
- मिच्छामि दुक्कडं संदेश
- मिच्छामि दुक्कडं स्टेटस
- मिच्छामी दुक्क्डम
- मिच्छामी दुक्क्डम मराठी
- मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत
- मुलीनी नक्की वाचावे असे काही
- मैत्री Marathi status
- यश म्हणजे
- लक्ष्मी आणि विष्णू संवाद
- लग्न झालेल्या मुलींसाठी
- लोकशाही मोटीवशनल story
- वक्त
- वक्त Quotes
- वक्त दान status
- वसुबारस
- विजया दशमीच्या
- विजया दशमीच्या greeting
- विजया दशमीच्या sms
- वेळ मराठी QUOTES
- व्यायामाला कोणताच पर्याय नाहीं
- शब्द Hindi quotes
- शब्द Status
- शब्द सुविचार
- शब्द हिंदी कोट्स
- शिवजयंती
- शिवजयंती quotes
- शिवजयंती च्या शिवमय शुभेच्छा
- शिवजयंती मराठी मेसेज
- शिवजयंतीच्या भगव्या शुभेच्छा
- शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा
- शिवाजी महाराज स्टेटस
- शुभ दिपावली sms
- शुभ नवरात्री status
- श्री हनुमान चालीसा
- श्री हनुमान चालीसा mobile
- श्री हनुमान चालीसा pdf
- सच्ची भक्ती
- संधी मराठी बोधकथा
- सिस्टर
- सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
- स्त्री शक्ती
- स्त्री शक्ती status
- स्वतंत्रता दिवस STATUS
- हम सब की कहानी
- हिटलर मोटीवशनल story
- हिटलर लोकशाही story
- हिटलर लोकशाही मोटीवशनल story
- हिंदी family quotes
- हिंदी कोट्स
- हिंदी मोटिवेशनल शायरी
- हिंदी मोटीवेशनल कोट्स
- हिंदी शायरी
- हिदी हेल्दी msg
- हिन्दी स्टेटस
- हिऱ्याची गोष्ट मराठी motivatiom
Find Us On Facebook
Latest Post
मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत
दुसऱ्यांचा विचार करणारी संस्कृती इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफीशॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलो होतो. आम्ही गप्...
Labels
- Deshbhakti sms (1)
- Diwali mobile message (2)
- Dosti mobile SMS (3)
- emotional sms (1)
- english comedi sms (1)
- funny Shayari SMS (1)
- funny SMS (2)
- good morning quotes with images (1)
- good night sms (1)
- harivanshrai bacchan poem (2)
- hindi comedi sms (1)
- hindi jokes (1)
- Hindi Mobile SMS (1)
- Hindi poem sms (1)
- husband proposal to his wife (1)
- Joke Sms (1)
- letest shivjayanti marathi sms (1)
- love Marathi mobile sms (1)
- Love Mobile sms (1)
- marathi comedy sms (1)
- Marathi good morning messages (1)
- marathi jokes (1)
- Marathi mobile sms (2)
- Marathi sms collection (1)
- marthi hindi sms (1)
- Moral lesson sms (1)
- Motivational hindi messages (1)
- Motivational Marathi Sms (2)
- Motivational Sms (1)
- Motivational SMS Collection (1)
- New Year Mobile SMS (1)
- Popular Marathi sms (1)
- popular Marathi what's up messages (1)
- read Hindi poem harivansh rai bacchan (1)
- shivjayanti marathi message (1)
- shivjayanti marathi quotes (1)
- shivjayanti marathi sms (1)
- sms cute image messages (1)
- what's up good morning Marathi sms (1)
- शिवजयंती मराठी मेसेज (2)
- श्री हनुमान चालीसा (1)