बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा , अपने मोबाइल से ऑटो sms भेजकर मार्केटिंग करे विजिट करे http://autotextsms.com/ बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा http://autotextsms.com/

उम्र status



ऐ उम्र,अगर दम है,
तो कर दे इतनी सी खता,
बचपन तो तुने छिन् लिया !!
 बचपना छिन कर बता!!!

उपकार करावे का

उपकार करावे का
 कोणावर करावे

एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. २ दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली. तेवढ्यात तिथे वाघ आणि वाघीण परतले. बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात वाघाची पिले म्हणाली. आई-बाबा या शेळीने आम्हाला दूध पाजून मोठे केलेय. ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो. हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही तिला मारू नका.*

🐅 *पिलांचे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला म्हणाला. आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही. आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस. कुणीही तुला त्रास देणार नाही. याची मी ग्वाही देतो. तेव्हा पासून सदर बकरी मोठ्या धाडसाने जंगलात स्वच्छंदी पणे कुठेही फिरू लागली.

एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडांची पाने खातांना एका कबुतराने पाहिले आणि कुतूहलाने त्याने बकरीला या किमयेबद्ल विचारले. बकरीने त्याला सर्व हकीकत सांगितली. उपकाराचे महत्व कबुतराच्या लक्षात आले. आपण पण असेच महान कार्य करायचे असे त्या कबुतराने मनातल्या मनात ठरवले.

एकदा कबुतर उडत असतांना त्याला काही उंदराची पिले दलदलीत फसलेली दृष्टीस पडली. ती बाहेर पडायचा प्रयत्न करत असता अधिकच खोल जात होती. शेवटी कबुतराने त्यांना अलगद बाहेर काढले. उंदराची पिले ओली झालेली व थंडीने कुडकुडत होती. कबूतराने त्यांना आपल्या पंखात बऱ्याच वेळ ऊब दिली. थोड्या वेळाने आपल्या घरट्या कडे जाण्यासाठी कबुतराने  उंदराच्या पिलांचा निरोप घेतला आणि भरारी घेण्याचा प्रयत्न केला , पण काही केल्या त्याला उडता येईना... तो अस्वस्थ झाला आणि त्याने त्याचे कारण शोधले...!

" उंदराच्या पिल्लांनी ऊब घेता घेता त्या कबुतराचे संपूर्ण पंख कुरतडले होते." फडफडत फडफडत कसाबसे  कबुत्तर तेथून बकरी पर्यंत पोहचले आणि त्याने बकरीला विचारले...,

 " तू पण उपकार केलेस आणि मी पण उपकारच केले. पण दोघांना वेगवेगळे फळ कसे मिळाले ?"

बकरी हंसली आणि गंभीरपणे म्हणाली...

 उपकार कधीही वाघा सारख्या दिलदार व्यक्तित्वावर करावेत , उंदरा सारख्या स्वार्थीवर नाहीत . कारण असे स्वार्थी लोक नेहमी आपल्या स्वार्था करिता दूसरा पर्याय शोधात असतात... स्वतःचा स्वार्थ साधला कि ते सच्च्या व प्रमाणिक माणसाला पण विसरण्यात स्वतःची धन्यता मानतात . मात्र दिलदार  स्वभावाचे निस्वार्थी आणि बहादूर लोक आयुष्यभर उपकार करण्या-याला लक्षात ठेवतात 

Pati patni hidi jokes

पत्नी: चालान कट गया है,
लाइसेंस न होने की वजह से।

पति: लेकिन तुम्हारे पास लाइसेंस तो है?

पत्नी: फोटो अच्छी नहीं है उसमें, इसलिए दिखाया नहीं!

पति गिरकर बेहोश।


हम सब की कहानी

हम सब की कहानी


ज़िन्दगी से लम्हें चुरा
 बटुए में रखता रहा!

फुरसत से खरचूंगा
बस यही सोचता रहा।

*उधड़ती रही जेब*
*करता रहा तुरपाई*

*फिसलती रही खुशियाँ*
*करता रहा भरपाई।*

*इक दिन फुरसत पाई*
*सोचा .......*
*खुद को आज रिझाऊं*
*बरसों से जो जोड़े*
*वो लम्हें खर्च आऊं।*

*खोला बटुआ..लम्हें न थे*
*जाने कहाँ रीत गए!*

*मैंने तो खर्चे नहीं*
*जाने कैसे बीत गए !!*

 *फुरसत मिली थी सोचा*
 *खुद से ही मिल आऊं।*

*आईने में देखा जो*
*पहचान  ही न पाऊँ।*

*ध्यान से देखा बालों पे*
*चांदी सा चढ़ा था,*

*था तो मुझ जैसा पर
*जाने कौन खड़ा था.......



     (हम सब की कहानी )

एक रूम आईसाठी


  • एक रूम आईसाठी


  प्रत्येकानेच वाचावीच अशी पोस्ट

साहेब ! कुरिअर आहे... नोकराने हातात कुरिअरचे लहान खोके दिले, त्याला रिसीट सही करून दिली... कोणाचे आहे रे कुरिअर, अंजली माझ्या पत्नीने हॉल मध्ये येत विचारले...बघतो...म्हणून कुरिअर उघडले... आत एक पॅक केलेला मोबाईल आणि ३पानी एक पत्र...
अरे ! हा तुझ्या आईचा मोबाईल आहे... इकडे कसा..? आणि पत्र कोणाचे आहे..?
मी मोबाईल मांडीवर ठेवूनच पत्र उघडले... अगं ! आईचे पत्र आहे... मग वाच ना.. ! बघतोस काय माझ्याकडे वेंधळ्या सारखा. वाच पत्र...
मी पत्र वाचायला सुरुवात केली...

प्रिय अजित,

अजूनही तू मला प्रिय आहेस, म्हणून प्रिय लिहिले आहे...
तुझा व्हॅट्स ऍप वर मातृदिना प्रित्यर्थ पाठविलेला संदेश मिळाला...
अजून आपली ओळख शिल्लक राहिली आहे, हे समजून बरे वाटले... नाळ पूर्णपणे तुटली नाही यातच समाधान...
फेसबुक/व्हाटसअपवर पण तुझे मातृदिनाचे सुंदर सुंदर संदेश वाचले...१०० च्या वर लाईक्स आणि कॉमेंट्स पण वाचल्या... पण मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही...न जाणो नावातील साधर्म्य पाहून, कोणी मी तुझी आई आहे का असे विचारले तर, तू उगाच कानकोंडा होणार, म्हणून टाळले...
पण बेटा ! हेच संदेश तू मला जवळ घेऊन दिले असतेस तर मला अधिक बरे वाटले असते... असो ! प्रत्येकाचे प्राक्तन म्हणायचे...कुठल्या तरी वृद्धाश्रमाला देणगी देतानाचा तुझ्या नवीन बंगल्यातील, तुझा व सुनेचा फोटो पण पहिला... खूप स्मार्ट आणि हँडसम झाला आहेस रे तू... सुनबाई पण सुंदर दिसते आहे अजून...बंगला पण छान बांधला आहेस...
कोणा त्रयस्थ  वृद्धांची काळजी घेतोस हे पाहून खूप बरे वाटले... लहानपणी मला ताप आलेला असताना तू माझी घेतलेली काळजी आठवली...त्यावेळी खरंच वाटले नव्हते, कि तू आणि मी असे वेगळे वेगळे राहू...सर्वजण म्हणायचे, माई ! तुम्ही भाग्यवान आहात, तुमचा मुलगा आता तुमची एवढी काळजी घेतोय, मोठेपणी तर तुम्हाला सोडणार पण नाही... सुदैवाने असे म्हणणारे आता कोणी जिवंत नाही...
तुला खूप शिकविले, म्हणजे आम्ही फक्त पैसा पुरविला... तू तुझ्या हुशारीने शिकत गेलास... परदेशात जाऊन आलास, गलेलठ्ठ पगाराची चांगली नोकरी मिळाली... तुला आवडलेल्या मुलीशी, लग्न लावून दिले...सोन्या सारखी दोन नातवंडे मिळाली... तुझे बाबा गेल्यानंतर तुमच्यात रमून उरलेले आयुष्य काढून, आनंदाने डोळे मिटणार होते. पण ! अचानक या सर्वांना कुणाची तरी दृष्ट लागली...
परदेशात जावे लागणार म्हणून मला तू एका सुसज्ज वृद्धाश्रमात ठेवलेस, परत आलो की मी तुला घेऊन जाईन असे आश्वासन देऊन गेलास...पण तीच शेवटची भेट असेल असे मला वाटले नव्हते... परदेशातून परत आलेला मला, आमच्या संस्थापक बाई कडून समजले...आणि तू दिलेला १० लाखाचा चेक पण समजला... चार मायेच्या शब्दांनी विकल्या जाणाऱ्या तुझ्या आईची फार मोठी किंमत लावलीस रे बाळा..!  पण बरोबर आहे ती माझी किंमत नव्हती तर तुझ्या स्टेटस ची होती...
मग मी सुद्धा, आता हेच आपले घर असे मानून सर्वांशी मैत्री केली...
एक सांगू राजा..! तू मला इथे ठेवून खरोखरच माझ्यावर फार मोठे उपकार केलेस...तुझ्या कडे राहिले असते, तर माझे विश्व फक्त तुझ्या बंगले वजा डबक्या पुरते मर्यादित राहिले असते... इथे मला खुप समवयस्कर, समदुःखी मित्र-मैत्रिणी मिळाले आहेत... मी आता एकदम मजेत आहे... तुझ्या १० लाखांनी माझी चांगली बडदास्त ठेवली आहे... मला आता तुमच्या घराची आठवण पण येत नाही... अधून मधून बंटी-बबली आठवतात... आता मोठे झाले असतील ना रे..!  आजीला ओळखणार पण नाहीत...आणि तुही ओळख सांगू नकोस...
सुनबाई नोकरी करते का रे अजून... हं ! आता विचारून काय उपयोग म्हणा, आपली आता भेट होणे नाही...हे पत्र मिळेल तेव्हा मी या जगात नसेन... तू दिलेला मोबाईल पाठवीत आहे...
अरे..! आम्ही म्हातारी माणसे तुमच्या पैशाची किंवा किमती वस्तूंची भुकेलेले नसतो रे..! आम्हाला माया हवी असते... ज्या मुलांना आपण वाढविले, त्यांच्या मुलांशी खेळत, त्यांच्या बाललीला पाहत, सुनेचे कोड-कौतुक कर ... आपल्या मुलाच्या मांडीवर आम्हाला आमचा शेवटचा श्वास घ्यायची ईच्छा असते... पण हे तुम्हाला पैशाच्या मागे लागलेल्या मुलांना नाही समजणार...अरे ..! केवळ पैसा हेच सर्वस्व मानू नका... आपल्या साठी पैसा हवा, पैश्या साठी आपण नको...
आता वाटते की, माझेच संस्कार कुठे तरी कमी पडले, नाहीतर मुले हि मातीचा गोळा असतात, जसा आकार द्यावा तसा घेतात... त्यामुळे मी तुला किंवा सूनबाईला दोष देत नाही... तुम्ही सर्वजण सुखात रहा हीच अंतिम इच्छा... फक्त एकच प्रश्न विचारते, बघ जमल्यास उत्तर दे स्वतःलाच...

"नोकर माणसां साठी आणि कुत्र्यां साठी रूम बांधल्यास तुझ्या   बंगल्यात, तशीच एक रूम आई साठी बांधता आली नाही का रे तुला...?

एका मुलाने टाकलेली आई
उर्फ माई....

दोस्त status

दोस्त status

तुम मुझसे दोस्ती का मोल ना पूछना कभी..


तुम्हें किसने कहा की पेड़ छाँव बेचते हैं कभी!!

एक सच्चा दोस्त कभी आपके रास्ते में नहीं आता,


जब तक कि आप गलत रास्ते पर न जा रहे हो!
 

दोस्तों की दोस्ती में कोई रूल नहीं होता,
और ये सीखने के लिए,
कोई स्कूल नहीं होता…

बायको मराठी स्टेटस

बायको स्टेटस



मित्राच्या टुमदार बंगल्याच्या वास्तुशांतीला गेलो होतो .... त्याला सहज विचारले.....इथे पूर्व दिशा कुठे आहे रे?





त्याने बायकोकडे बोट दाखवले ......
विषय संपला!

आज वाटते आई कविता

आज वाटते आई तू पुन्हा मला थोपटावे ......................

आज वाटते आई तुझ्या
जवळ येऊन बसावे |
मांडीवर डोक ठेऊन
तुझ्या शांतपणे निजावे |

घरापासून दूर म्हणून
शांत झोपच येत नाही |
तुम्हा सर्वांची आठवण
मला झोपूच देत नाही |

दिवस माझे सखे,
आणि रात्री वैरी होतात |
त्या एकांतात मला फक्त
चंद्र तारे साथ देतात |

प्रतेक तुटत्या ताऱ्याकडे
मी परतीचे मागणे मागतो |
शीतल त्या चंद्रामध्ये
मी तुझेच प्रतिबिंब पहातो |

पुन्हा एकदा रस्त्याने
तुझे बोट धरून चालावे |
चालताना लागली ठेच तर
तुझ्या आधाराने सावरावे |

आज वाटते आई
तू पुन्हा मला थोपटावे |
त्याच बोबड्या स्वरांत
काही माझ्या साठी गुणगुणावे .


संग्रहित..

Hindi status

Hindi status

नाराज ना होना कभी ये सोच कर की, काम मेरा औरं नाम किसी और का हो रहा है
क्यूँकी इस दुनियामे
घी और रुई सदीयोसे जलते आ रहे है
और लोग कहते है
दिया जल रहा है

लक्ष्मी आणि विष्णू संवाद


लक्ष्मी आणि विष्णू संवाद


लक्ष्मी म्हणते:- 'जग सर्व पैशावर चालले
पैसा नाहीतर काही नाही म्हणून
मलाच किंमत'.

विष्णू:- सिद्ध करुन दाखव.

लक्ष्मी एक पृथ्वीवरील दृश्य
दाखवते अंतयात्रा चाललेली असते,
लक्ष्मी वरुन पैशांचा वर्षाव करते, सर्व लोक
प्रेताला सोडून पैसे जमा करायला धावतात.
लक्ष्मी विष्णूंना म्हणते कि बघा बघितलं
पैशाला किती किंमत आहे !!

विष्णु:- प्रेत नाही उठले पैसे जमा करायला?

लक्ष्मी:- प्रेत कसे उठणार तो मेलाय !

विष्णूंनी खूप सुंदर उत्तर
लक्ष्मीमातेला दिले:- 'जो पर्यंत
मी शरीरात आहे तो पर्यंतच तुला ह्या जगात
किंमत आहे.
ज्या क्षणी मी ह्या शरीरातून
जाईन तेव्हा पैसा मातीमोलच'.... नाते सांभाळायचे असेल तर..
चुका सांभाळून घेण्याची
मानसिकता असावी ...
आणि
नाते टिकवावयाचे असेल तर ..
नको तिथे चुका काढण्याची
सवय नसावी ....

ताकद आणि पैसा हे
जीवनाचे फळ आहे
परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम हे
जीवनाचे मुळ आहे।

: रांगोळी पुसली जाणार हे माहीत असूनही
ती जास्तीत जास्त रेखीव काढण्याचा आपला प्रयत्न असतो.
तसेच,
आपले जीवनही पुसले जाणार आहे
हे माहीत असूनही आपण ते रांगोळीप्रमाणेच जास्तीत जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

माणूस कधीच छोटा किंवा मोठा नसतो..
प्रत्येक माणूस आप-आपल्यापरीनं निसर्गाची
'एकमेव अप्रतीम कलाकृती' असतो..

कधीही कोणाची कोणाशी तुलना करू नये..अगदी स्वतःचीही..!!       

Labels

Find Us On Facebook

Latest Post

मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत

 दुसऱ्यांचा विचार करणारी संस्कृती        इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफीशॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलो होतो. आम्ही गप्...