नवीन-नवीन लग्न झालेल्या तीन
राज्यातल्या तीन स्त्रिया पिकनीक करता स्वित्झर्लंडला आलेल्या असतांना आपसात चर्चा करीत होत्या.
गुजराती पत्नी– शादी के पहीले दिन मैंने
पति से कहा, ,
झाड़ू, पोंछा, खाना पकाना,
कपड़े-बर्तन धोना,
ये सब मैं नहीं करूंगी।
अगले दिन पति नज़र नहीं आया,
दूसरे दिन भी पति नजर नहीं आया,
तीसरे दिन इन सब कामों की मशीनों के साथ दिखाई दिया।......
केरळी पत्नी – मैंने भी पति से
ऐसा ही कहा।
अगले दिन पति नज़र नहीं आया,
दूसरे दिन भी पति नजर नहीं आया,
तीसरे दिन इन सब कामों की नौकरानियों के साथ दिखाई दिया।.......
महाराष्ट्रीयन – मी पन आमच्या ह्यांना असंच म्हणाले होते....
पहिल्या दिवशी हे दिसले नाहीत....,
दुसऱ्या दिवशी ही नजरेस येईनात...,
तिसऱ्या दिवशी कुठं थोडी सूज कमी झाल्यावर डाव्या डोळ्यानं अंधूक-अंधूक दिसायला लागलं...........|
मराठी तडका अंग अंग फडका
____________________________
प्रत्येकाने आपल्या चुकांना दिलेल नाव म्हणजे "अनुभव"
आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत ?
यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा,
जगात अशक्य काहीच नसतं. फक्त प्रयत्न करा.
____________________________
9:25 AM
नदी में पानी मीठा रहता है
क्योंकि वो देती रहती है,
सागर का पानी खारा रहता है
क्योंकि वो लेता रहता है,
नाले का पानी दुर्गन्ध पैदा करता है
क्योंकि वो रुका रहता है..!
अपना जीवन भी वैसा ही है,
देते रहेंगे तो मीठे लगेंगे
लेते रहेंगे तो खारे लगेंगे
रुके रहेंगे तो बेचारे लगेंगे..!
"हर रिश्ते में विश्वास रहने दो;
जुबान पर हर वक़्त मिठास रहने दो;
यही तो अंदाज़ है जिंदगी जीने का;
न खुद रहो उदास, न दूसरों को रहने दो..
____________________________
माणूस: हे देवा जमिनीपासुन आकाशापर्यंत रस्ता बनव,
देव: अवघड आहे दुसरे काहीतरी माग
माणूस: बायकोला समजदार व आज्ञाधारी बनव
देव: रस्ता सिंगल बनवू का डबल
_________________________________
घोडा
रेस में
बिक रहा है
वकील
केस में
बिक रहा है
अदालत में
जज
बिक रहा है
वर्दी में
फर्ज
बिक रहा है !
यहाँ
सब कुछ
बिक रहा है ...
मज़बूरी में
इंसान
बिक रहा है
जुल्म का
हैवान
बिक रहा है
पैसों कि खातिर
ईमान
बिक रहा है
गरीबों का
प्राण
बिक रहा है !
यहाँ
सब कुछ
बिक रहा है ...
गेट का
संत्री
बिक रहा है
पार्टी का
मंत्री
बिक रहा है
खिलाड़ी
खेल में
बिक रहा है
कानून
जेल में
बिक रहा है !
यहाँ
सब कुछ
बिक रहा है ...
पर आज
ऐसी हालत
होते हुए भी
sirf
हमारा
MAAL
नहीं
बिक रहा है !
बहुत मंदी है !!
_______________________________
पुणेरी पाटी
"आमच्या मुलीचे लग्न यंदा करायचे नाही! स्थळ आणून त्रास देवू नये..अपमान करण्यात येईल."
-श्री व सौ. गोखले
त्या पाटीवर जाऊन पाटलाने लिहिले:
"तुमचे प्रेक्षणीय स्थळ दररोज वेगवेगळ्या स्थळांसोबत वेगवेगळ्या स्थळी फिरताना दिसते...लवकर उरकून टाका तिचं..!"
____________________________________
एकदा मी स्वप्नात
देवाला विचारले.........
"तु चांगल्या माणसांनाच का लवकर घेवुन
जातोस???"
...
देव म्हणाला,
"मला जी माणसं खुप आवडतात
ती या पृथ्वीवर मी जास्त वेळ ठेवत
नाही....."
... मी म्हणालो "याचा अर्थ
मी तुला आवडत नाही.???"
...देव म्हणाला,
"तस नाही रे.! तु पण मला खुप
आवडतोस.!"
...मी म्हणालो, "मग मी या पृथ्वीवर
अजुन
कसा आहे..???"
...देव म्हणाला,
"तु पृथ्वीवर
माझ्यापेक्षाही कुणालातरी जास्त
आवडतोस
म्हणुन आहे.
...मी म्हणालो : कोन आहे ती व्यक्ति ?
देव: ..........तुझी आईं.
_________________________________________
बासुंदी चा Full Form :
.
.
.
.
.
.
..
.
. बाई सुंदर दिसते..
__________________________________________
एका माणसाने कार घेण्यासाठी कर्ज घेतलं.
कर्ज फेडता न आल्याने
बँकेचे अधिकारी येऊन कार घेऊन गेले.
.
.
.
यावर तो माणूस म्हणाला,
.
"मला माहीत नव्हतं,
नाहीतर
.
,
.
.
मी लग्नासाठी पण कर्ज घेतलं असतं.
_______________________________
Hike चा वापर देशभर केला जात आहे..
तुम्हाला माहीत आहे हाइक चा वापर महाराष्ट्रात
हाजारो वर्षापासुन केला जात आहे......
पटत नाही पुरावा खाली बघा....
....
.,....
..
..
..
..
हाइक ...हाल्या हरररर... हाइक