बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा , अपने मोबाइल से ऑटो sms भेजकर मार्केटिंग करे विजिट करे http://autotextsms.com/ बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा http://autotextsms.com/

Motivational Sms, Motivational Marathi Sms



पाण्याने भरलेल्या तलावात..."मासे किड्यांना खातात,"... तर तोच तलाव कोरडा झाल्यास "किडे मास्यांना खातात"...संधी सगळ्यांना मिळते...
फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा...!
एखाद्याजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर......
त्याच्या ओठांवर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी नक्कीच आलं पाहिजे...!
पैशाने गरीब असलात तरी चालेल पण मनाने श्रीमंत राहा,कारण
गरीबांच्या घरावर लिहिलेलं असतं,"सुस्वागतम"....आणि श्रीमंतांच्या घरावर लिहिलेलं असतं,"कुत्र्यांपासून" सावधान...! आवडले तर आवश्य शेअर करा.

___________________________

ख़्वाहिशों से नहीं गिरते हैं फूल झोली में,

अपने कर्मों  की शाख को हिलाना होगा।

उजाला नहीं होगा कभी अन्धेरे को कोसने से,

अपने हिस्से का दिया ख़ुद ही जलाना होगा ।
______________________________________

नेहमीच नसतं अचूक कुणी,
घड्याळ देखील चुकतं राव.
जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता
निसटून जातो हातून डाव.


पडत जातात उलटे फासे
घरासोबत फिरतात वासे,
अश्या वेळी मोडू नये
धीर कधी सोडू नये.


नशिबाच्या नावानेही
उगीच बोटं मोडू नये.
भरवश्याचे  करतात दावे,
आठवू नये त्यांची नावे.


सगळी दारं मिटतात तेव्हा
आपणच आपला मित्र व्हावे...
मग अचूक दिसते वाट,
बुडण्या आधीच मिळतो काठ,

खडक होऊन हसत हसत
झेलता येते प्रत्येक लाट,
ज्याला हे जमलं त्याला
सामील होतात ग्रह तारे,

केवळ तुमच्या शिडासाठी
वाट सोडून वाहतील वारे,
म्हणून म्हणतो इतकं तरी
फक्त एकदा जमवून बघा,

आप्त, सखा, जिवलग यार,
स्वतःत शोधून पहा.…!

________________________

दो मशहूर शायरों के अपने-अपने अंदाज…

पहले मिर्ज़ा गालिब :-
- “उड़ने दे इन परिंदों को आज़ाद फिजां में ‘गालिब’
जो तेरे अपने होंगे वो लौट आएँगे…

शायर इकबाल का उत्तर :-
- “ना रख उम्मीद-ए-वफ़ा किसी परिंदे से …
जब पर निकल आते हैं …
तो अपने भी आशियाना भूल जाते हैं…
_______________

What is the difference between
I like you
I love you.

Beautifully answered by
Buddha:

Buddha's answer was so simple:
"When u like a flower, u just pluck it.  But when u love a flower, u water it daily..!

One who understand this , understands life ..
___________________

open आणि close तसे दोन भिन्न शब्द आहेत...

पण गंमत अशी कि आपण open त्याच्याजवळच होतो जे आपल्याला खूप close असतात ..

____________________

काही भाव बोलून जातात,तो अर्थ प्रत्येक शब्दात नसतो...
ओली हवा धूंद करते,ती साद नुसत्या हवेत नसते...
काही नाती ओढ लावतात,ते प्रत्येक नाते प्रेमाचे नसते...
प्रत्येक नाते प्रेमाचे हवे अशी काहीच गरज नसते,
तर प्रत्येक नात्यात प्रेम असावे याला खूप महत्व असते...
______________________

Who is Happy ???

A Crow Lived in the Forest and was absolutely satisfied in life.

But one day he saw a swan...
This swan is so white and I am so black...crow thought.

This swan must be the happiest bird in the world.

He expressed his thoughts to the swan.
"Actually," the swan replied,

"I was feeling that I was the happiest bird around until I saw a parrot, which has two colors.
I now think the parrot is the happiest bird in creation."

The crow then approached the parrot.
The parrot explained,
"I lived a very happy life—until I saw a peacock.
I have only two colors, but the peacock has multiple colors."

The crow then visited a peacock in the zoo and saw that hundreds of people had gathered to see him.

After the people had left,
The crow approached the Peacock..

Dear Peacock,
You are so beautiful.
Every day thousands of people come to see you.
When people see me,
they immediately shoo me away.
I think you are the happiest bird on the planet.

The peacock replied,
I always thought that I was the most beautiful and happy bird on the planet.
But because of my beauty,
I am entrapped in this zoo.

I have examined the zoo very carefully, and I have realized that the crow is the only bird not kept in a cage.

So for past few days I have been thinking that if I were a crow,
I could happily roam everywhere.

That's our problem too.

We make unnecessary comparison with others and become sad.

We don't value what God has  given us.
This all leads to the vicious cycle of unhappiness.

Value the things God has given us.

Learn the secret of being happy and discard the comparison which leads only to unhappines..
_______________________________

स्त्री निर्माण करताना परमेश्वराने पुरुषाला सांगितले की,
चांगली आणि समजुतदार स्त्री तुला जगाच्या प्रत्येक कोप-यात भेटेल..

त्यानंतर देवाने जग गोल बनविले..!

आता बसा शोधत कोपरा..
_____________________


परिचयातुन जुळते ती मैत्री,
विश्वासाने जपते ती मैत्री,
सुखात साथ मागते ती मैत्री,
आणि दुःखात साथ देते ती मैत्री,
चुकावर रागवते ती मैत्री,
यशावर सुखावते ती मैत्री,
पापण्यातील अश्रुंना गोठवते ती मैत्री,
डोळ्यातील भाव ओळखते ती मैत्री,
आणि एकमेकांचा मान ठेवते ती मैत्री.

____________________

कोल्हापूरचा  दगडू.
रोज चिकन मटण खायची सवय...

पुण्यात आल्यावर सदाशिव पेठेत जागा मिळाली...जरा सेटल झाल्यावर दगडू
रोज मांसाहार करू लागला...

घमघमाट सर्व बिल्डिंगमध्ये पसरत होता, सगळे शेजारि आपापसात तक्रार करु लागले...

पण रांगड्या बहाद्दराच्या नादि लागणार कोण?

शेवटी गोगटे काकांनी जबाबदारी घेतली..

समजावल्यावर दगडू म्हणाला,
"काका मी रानावर वाढलेला, लहानपणापासून हेच खात आलोय, ती सवय कशी सुटेल?"

काका म्हणाले, "अरे बाळ, तू पूर्वी वेगळ्या संगतीत होतास, आता तु अस्सल विद्वानांमध्ये आला आहेस !! तुला कळतय का तू किती भाग्यवान आहेस ते?!!"

शब्दाने शब्द वाढला पण निष्कर्ष निघेना..

शेवटी काका म्हणाले, "ह्यावर एकच उपाय तू शाकाहारी बनले पाहिजेस"

तो म्हणाला, "हे कसे शक्य आहे?"

काकांनी थोडंसं पाणी घेतले, शांतपणे डोळे मिटले, दिर्घ श्वास घेऊन त्यांनी नमस्कार केला…


पुन्हा थोडे पाणी घेऊन ते दगडूवर शिंपडून ते म्हणाले, "तू धनगर म्हणून जन्माला आलास , धनगर म्हणूनच वाढलास, पण आता तू ब्राम्हण आहेस …!!"

भारावून गेलेला दगडू, काकांच्या पाया पडला...

काकांनी त्याला मनापासुन आशिर्वाद दिले आणि सोसायटीची एका त्रासापासुन सुटका झाल्याचा निश्वास सोडला…

संध्याकाळी जोशिंनी हळूच काकांना सांगीतले की त्यांनी दगडूला दूकानातून चिकन घेउन येताना पाहिले…

तावातावाने जोशी अन् गोगटे दगडूकडे आले…

तर खरेच स्वच्छ धुतलेलं चिकन ताटात ठेऊन पाठमोरा उभा असलेला दगडू त्यांना दिसला…

काका काहि बोलणार ईतक्यात…

……दगडूने हातात पाणी घेतलं आणि ताटावर शिंपडून दगडू म्हणाला, "तू कोंबडी म्हणून जन्माला आलीस , कोंबडी म्हणूनच वाढलीस…
……पण आता तू कोबी आहेस…!!!"

दगडू जोमात.. आणि काका कोमात..
__________________________



छत्रपती शिवाजी राजे भोसले.
कालखंड :- 1642–1680.
पूर्ण नाव :- शिवाजी शहाजी भोसले.
कुळ :- क्षत्रियकुलावंत, कुल्वादी भूषण
जन्म :- १९ फेब्रुवारी 1630
जन्म ठिकाण :- शिवनेरी गड, पुणे, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू :- ३ एप्रिल १६८०,मंगळवार.
मृत्यू ठिकाण :- रायगड.

महाराजांच्या धर्मपत्नी-
१. सई बाई (निंबाळकर)
२. सोयराबाई (मोहिते)
३. पुतळाबाई (पालकर)
४. लक्ष्मीबाई (विचारे)
५. काशीबाई (जाधव)
६. सगुणाबाई (शिर्के)
७. गुनवातीबाई (ईन्गले)
८. सकवारबाई (गायकवाड)

मुले - संभाजी, राजाराम,
मुली - सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकर

फितुर जन्मले ईथे
हि जरी या मातीची खंत आहे
तरी संभाजी राजे अजुन
मराठ्यांच्या छातीत जिवंत आह
मुंडके उडवले तरी चालेल
पण मान कुणापुढे वाकणार नाही l
डोळे काढले तरी चालेल
पण नजर कुणापुढे झुकणार नाही l
जीभ कापली तरी चालेल
पण प्राणाची भिक मागणार नाही l
हात कापले तरी चालेल
पण हात कुणापुढे जोडणार नाही l
पाय तोडले तरी चालेल
पण आधार कुणाचा घेणार नाही l
गर्व नाही माज आहे या मातीला
मर्द मराठा म्हणतात या जातीला l
" मरण आले तरी चालेल,
पण शरण जाणार नाही.
प्राण गेला तरी चालेल,
पण स्वधर्म धर्म सोडणार नाही. "

ll जय जिजाऊ ll
ll जय शिवराय ll
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शिवाजी महाराजांचे निधन झाले
हि बातमी औरंगझेबाच्या खाजगी सचिवास
समजली. हि बातमी अत्यंत आनंदाची आहे, असे समजून
सचिव बादशहाच्या वैयक्तिय अभ्यासिकेत
सांगण्यासाठी गेला. ही बातमी ऐकून औरंगजेब
बादशहाने हातातील कुराण बंद करून
बाजूला ठेवले. तख्तावरून उठला. त्याने सचिवास
आनंद व्यक्त केल्याबद्दल
सजा दिली. व नमाजाची पोझिशन घेऊन त्याने
दोन्ही हात पसरून आभाळाकडे
अल्लाची प्रार्थना करण्यासाठी उंचावले
औरंगाजेबाने
प्रार्थना केली. तिचा मराठी अनुवाद -"हे
देवा माझे साचलेले पुण्य तुझ्या दरबारी आहे.ते
खर्ची घालून माझ्या प्रार्थनेचा स्वीकार
कर. आमच्या हिँदूस्थानातील महान
मानवतावादी व सर्वधर्म जातीतील
स्त्रियांचा रक्षणकर्ता छत्रपती शिवाजी मृत्यू
झाला आहे.कृपया त्यांच्या आगमनासाठी तुझ्या स्वर्गाची
सताड उघडी देव
संदभ-अहेकामे आलमगिरी
शत्रूंनी सुधा ज्यांचा गुणांचे पोवाडे गायले असे
एकच राजे छत्रपती शिवाजी माझे
छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!
प्रत्तेकाने सदरची पोस्ट वाचून शेयर करा...हवं
असल्यास " हि आपली जबाबदारी समजा...धर्म समजा...!!"
माझ्याही शिवबांच एक राज्य होत,
जगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत ll
सुख शांती समाधान नांदत जिथे,
अस ते एक बहूजन स्वराज्य होत ll
जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता,
न्याय हा सर्वांसाठी एक समान होता ll
न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल,
पण अन्याय कुणावर झाला नव्हता ll
राज्यांचा राज्य कारभार असा होता,
गवताची कडी सुद्धा गहाण नव्हती ll
स्वतःसाठी सारेच जगतात या जगी,
रयतेसाठी जगणारे शिवराय होते ll
स्वराज्यासाठी अर्पीले प्राण ज्यांनी,
अवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी ll
कितीही गुणगान केले तरी कमीच,
असे अमुचे छत्रपती शिवराय होते ll👏

आपल्याला माहित असणे आवशक आहे..........की ,

आपल्या जिल्ह्यात किती किल्ले आहेत,

महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले:

अहमदनगर जिल्हा
1. अहमदनगरचाभुईकोट किल्ला
2. पेडगावचा बहादूरगड
3. रतनगड

औरंगाबाद जिल्हा
1. देवगिरी-दौलताबाद.
                                             कुलाबा जिल्हा  (रायगड जिल्हा)
1. अवचितगड
2. उंदेरी
3. कर्नाळा
4. कुलाबा
5. कोथळीगड (पेठचा किल्ला)
6. कोरलई
7. कौला किल्ला॑
8. खांदेरी
9. घोसाळगड
10. चंदेरी
11. तळेगड
12. तुंगी
13. धक
14. पेब
15. प्रबळगड
16. बिरवाडी
17. भिवगड
18. मंगळगड-कांगोरी
19. मलंगगड
20. माणिकगड
21. मानगड॑
22. रतनगड
23. रायगड
24. लिंगाणा
25. विशाळगड
26. विश्रामगड
27. सांकशी
28. सागरगड
29. सुरगड
30. सोनगिरी

कोल्हापूर जिल्हा
1. पन्हाळा
2. पावनगड
3. बावडा
4. भूधरगड
5. रांगणा
6. सामानगड

गोंदिया जिल्हा
1. गोंदियाचा प्रतापगड

चंद्रपूर जिल्हा
1. किल्ले चंद्रपूर
2. बल्लारशा

जळगाव जिल्हा
1. अंमळनेरचा किल्ला
2. कन्हेरगड
3. पारोळयाचा किल्ला
4. बहादरपूर किल्ला

ठाणे जिल्हा
1. अर्नाळा
2. अशीरगड
3. असावगड
4. अलिबाग
5. इंद्रगड
6. उंबरगांव
7. कल्याणचा किल्ला
8. कामनदुर्ग
9. काळदुर्ग
10. केळवे-माहीम
11. कोंजकिल्ला
12.गंभीरगड
13. गुमतारा
14. गोरखगड
15. जीवधन
16. टकमक
17. ठाणे किल्ला
18. डहाणू
19. तांदुळवाडी किल्ला
20. तारापूर
21. धारावी
22. दातिवरे
23. दिंडू
24. नळदुर्ग
25. पारसिक
26. बल्लाळगड
27. बळवंतगड
28. बेलापूर
29. भवनगड
30. भैरवगड
31. भोपटगड
32. मानोर
33. माहुली
34. व्ररसोवा
35. वसईचा किल्ला
36. शिरगांवचा किल्ला
37. संजान
38. सिद्धगड
39. सेगवाह

नागपूर जिल्हा
1. आमनेरचा किल्ला
2. उमरेडचा किल्ला
3. गोंड राजाचा किल्ला
4. नगरधन(रामटेक)(भुईकोट
किल्ला)
5. भिवगड
6. सिताबर्डीचा किल्ला

नाशिक जिल्हा
1. अंकाई
2. अचलगड
3. अंजनेरी
4. अलंग
5. अहिवंत
6. इंद्राई
7. कंक्राळा
8. कंचना
9. कन्हेरा
10. कर्हेगड
11. कावनई
12. कुलंग
13. कोळधेर
14. गाळणा
15. घारगड
16. चांदोर
17. जवळ्या
18. टंकाई
19. त्रिंगलवाडी
20. त्रिंबक
21. धैर
22. धोडप
23. पट्टा
24. बहुळा
25. ब्रह्मगिरी
26. भास्करगड
27. मार्किंडा
28. मुल्हेर
29. रवळ्या
30. राजधेर
31. रामसेज
32. वाघेरा
33. वितानगड
34. हर्षगड
35. हातगड

पुणे जिल्हा
1. कुवारी
2. चाकण
3.चावंड
4. जीवधन
5. तिकोना
6. तुंग
7. नारायणगड
8. पुरंदर
9. प्रचंडगड (तोरणा)
10. मल्हारगड
11. राजगड
12. राजमाची
13. विचित्रगड
14. विसापूर
15. लोहगड
16. शिवनेरी
17. सिंहगड
18. हडसर

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे
1. अंजनवेल
2. आंबोळगड
3. आवर किल्ला
4. कनकदुर्ग
5. कुडाळचा किल्ला
6. कोट कामते
7. खारेपाटण
8. गोवळकोट
9. गोवा
10. जयगड
11. दुर्ग रत्नागिरी
12. देवगड
13. नांदोशी
14. निवती
15.पालगड
16. पूर्णगड
17. प्रचितगड
18. फत्तेगड
19. बाणकोट
20. बांदे
21. भगवंतगड
22. भरतगड
23.भवनगड
24. भैरवगड
25. मंडणगड
26.मनसंतोषगड
27. मनोहरगड
28. महादेवगड
29. महिपतगड
30. यशवंतगड
31. रसाळगड
32. राजापूरचा किल्ला
33. रायगड
34. विजयगड
35. विजयदुर्ग-घेरिय ा
36. वेताळगड
37. सर्जेकोट
38. साठवली
39. सावंतवाडीचा किल्ला
40. सिंधुदुर्ग
41. सुमारगड
42. सुवर्णदुर्ग

सांगली जिल्हा
1. तेरदाळ
2. दोदवाड
3. मंगळवेढे
4. शिरहट्टी
5. श्रीमंतगड
6. सांगली
7. येलवट्टी

सातारा जिल्हा
1. अजिंक्यतारा
2. कमालगड
3. कल्याणगड
4. केंजळगड
5. चंदन
6. जंगली जयगड
7. गुणवंतगड
8. प्रचितगड
9. प्रतापगड
10. पांडवगड
11. बहिरवगड
12. भूषणगड
13. भोपाळगड
14. मकरंदगड
15. मच्छिंद्रगड
16. महिमंडणगड
17. महिमानगड
18. सज्जनगड
19. संतोषगड
20. सदाशिवगड
21. सुंदरगड
22. वर्धनगड
23. वंदन
24. वसंतगड
25.वारुगड
26. वैराटगड
धुळॆ जिल्हा
  1 तोरणमाळ
  2 आक्राणि महाल
  3 सोनगड

marathi funny sms, funny Hindi sms, new marathi sms funny, funny English sms jokes, latest funny mobile sms, funny sms text, Marathi shayari sms, hindi shayari sms, marathi emotional sms, hindi emotional sms, good morning sms, good night sms, marathi new year sms, hindi new year sms, killar shayari sms, motivational sms, mother special sms, marathi kavita, marathi charori sms, deshbhakti sms,Panjabi sms, Panjabi jokes, santa banta sms, akbar birbal sms,English comedy sms, hindi comedy sms, marathi comedy sms



marthi comedy sms, hindi comedy sms




Wife: Where are you? Husband : At home love. Wife: Are you sure? Husband: Yes. Wife : Turn on the mixer. Husband : (turns mixer on) Rrrreeereeeereeee... Wife: Ok my love goodbye. Another day...... Suspicious Wife: Where are you? Husband : At home love. Wife: Are you sure? Husband : Yes. Wife: Turn on the mixer. Husband: (turns mixer on) Rrreeereeeereeee... Wife: Ok my love goodbye. The next day, the wife decides to go home without notice, and finds her son alone and she asks him, "Son, where is your father?" Son: "I don't know, he went out with the mixer...

_______________________________________

अंग्रेजी के प्रोफेसर से एक स्टूडेंट ने पूछा कि सर नटुरे का अर्थ क्या होगा? प्रोफेसर साहब हैरान! टालने के लिए कह दिया कि कल बता दूँगा। उन्होंने पूरी डिक्शनरी छान मारी, किन्तु उन्हें नटुरे शब्द नहीं मिला। अगले दिन स्टूडेंट ने फिर से पूछा कि सर नटुरे का मतलब क्या होता है? उस दिन भी उन्होंने बात टाल दी। अब तो वह रोज़ पूछने लगा। प्रोफेसर साहब उससे इतना घबराने लगे कि उस लड़के को देखते ही रास्ता बदल देते, किन्तु वह रोज़ आकर उनको टेँशन देकर चला जाता। अंत में झुँझला कर उन्होने उस लड़के से कहा कि मुझे नटुरे की स्पेलिंग बताओ। लड़के ने कहा . . . .NATURE अब तो प्रोफसर साहब का ख़ून खौल गया। उन्होंने उस लड़के से कहा कि मुझे बेवकूफ बनाते हो, नेचर को नटुरे कह कह कर तुमने मेरा जीना मुश्किल कर दिया था। मैं तुम्हे कॉलेज से निकलवा दूँगा। लड़के ने झट से प्रोफेसर साहब के पैर पकड़ लिये और रोते रोते कहा कि सर ऐसा अनर्थ मत कीजिएगा नहीं तो मेरा " फुटुरे "(Future) ख़राब हो जाएगा।....

प्रोफेसरअभी तक होश मै नही आये ।

______________________________
एकदा वर्तमानपत्रात बातमीछापून आली.. ५०% बायका मूर्ख असतात.. ही बातमी ऐकून बायका भडकल्या.. त्यांनी त्या वर्तमानपत्राच्या कार्यालयावर मोर्चा काढला.. दुसर्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी छापून आली. ५०% बायका मूर्ख नसतात.. ..... ... ..... .... तेव्हा कुठे बायका शांत झाल्या


________________________________________

Biggest Joke on Doctor... Dr. to patient's friend: Agar 1 ghanta pehle le aate to hum isey bacha lete. . . Santa: Abey, 15 min pehle to accident hua hai.
_____________________________________

दोन चिमण्या गप्पा मारत असतात चिमणी 1: चिव चिमणी 2: चिव चिव चिमणी 1: चिव चिव चिव चिमणी 2: चिवचिव चिवचिव चिमणी 1: चिवचिव चिवचिव चिव चिमणी 2: टिव टीव🐤 चिमणी 1: मुसकाट फोडीन , विषय बदलू नको

______________________________

जर बायको जास्त तणतण करत असेल तर सरळ चप्पल काढ़ा, . . . . ... . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . आणि घालून घराबाहेर पडा...... . तुम्ही मध्ये जो विचार करत होता त्यासाठी पोलादी शरीर आणि वाघाचं काळीज लागतं राव
_________________________


आजचा सुवीचार तुम्ही जर जग बदलू इच्छित असाल , तर अविवाहित असताना बदला . लग्नानंतर तुम्ही टीव्ही चॅनेल पण बदलू शकत नाही
__________________________________

"ना " दिखावा करतो "ना " गद्दारी करतो आम्ही ज्यावेळी मैदानात उतरतो . त्यावेळी फक्त आणी फक्त " धुरळाच " करतो . आपल्या गोट्यात " गाई " घरात " आई " शिर्डित "साई " आणी आपल्या हृदयात फक्त "शिवशाही " . जय महाराष्ट्र काल नाय आज नाय आपल्या ग्रुपसमोर माज नाय... केला तर वार नायतर डायरेक्ट गोळीबार शहरात असूदे कोनपन आपल्या GROUP ला नडला की डायरेक्ट ३०२ जिस दिन हम शुरु करेंगे ! राडा !! उस दिन लडकिया भी बोलेगी ""चला ग तलवारी काढा !!"
____________________________________


marathi funny sms, funny Hindi sms, new marathi sms funny, funny English sms jokes, latest funny mobile sms, funny sms text, Marathi shayari sms, hindi shayari sms, marathi emotional sms, hindi emotional sms, good morning sms, good night sms, marathi new year sms, hindi new year sms, killar shayari sms, motivational sms, mother special sms, marathi kavita, marathi charori sms, deshbhakti sms,Panjabi sms, Panjabi jokes, santa banta sms, akbar birbal sms,English comedy sms, hindi comedy sms, marathi comedy sms








marathi funny sms, funny Hindi sms, new marathi sms funny, funny English sms jokes, latest funny mobile sms, funny sms text, Marathi shayari sms, hindi shayari sms, marathi emotional sms, hindi emotional sms, good morning sms, good night sms, marathi new year sms, hindi new year sms, killar shayari sms, motivational sms, mother special sms, marathi kavita, marathi charori sms, deshbhakti sms,Panjabi sms, Panjabi jokes, santa banta sms, akbar birbal sms




Killerrr Shayari 1.तेरी अदाओं पे मैं वारी - वारी.., Dial 139 for Railway enquiry...। 2.ना जीने की आरजू ,ना मरने का खौफ.., The number you are trying is currently switch off..। 3.अपने गमो को बस दिल में दबा लो..., नया गोदरेज powder Hair dye, बस काटो, घोलो और लगा लो...। 4.यूं खामोश रहकर तडपेगी कब तक.., Cameraman Pratik के साथ दीपक चौरसिया AAJ TAK..। 5.महंगाई के इस दौर में करना पढता है अपने खर्चे पर काबू.., महंगाई के इस दौर में करना पढता है अपने खर्चे पर काबू... एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू...। 6.मैं हूँ यहाँ तु है वहां.., मैं हूँ यहाँ तु है वहां... LIFEBUOY हैं जहां, तंदुरुस्ती है वहां ...। 7.Blood donate करने से पहले हमेशा उसका Group जांचना.., Blood donate करने से पहले हमेशा उसका Group जांचना... बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना..। 8.यशोमती मैया से बोले नंदलाला... यशोमती मैया से बोले नंदलाला... TATA SKY लगा डाला ,तो Life झींगालाला..। 9.रोमियो ने जूलियट से कहा एक सच.., रोमियो ने जूलियट से कहा एक सच... असली मसाले सच-सच, MDH... MDH... । 10.नाच मेरी बुलबुल तुझे पैसा मिलेगा.., नाच मेरी बुलबुल तुझे पैसा मिलेगा.. हम C.I.D.से है, कोई अपनी जगह से नहीं हिलेगा...। group kisika bhi ho dhamaka hmara hi hoga..



__________________________________________________ marathi funny sms, funny Hindi sms, new marathi sms funny, funny English sms jokes, latest funny mobile sms, funny sms text, Marathi shayari sms, hindi shayari sms, marathi emotional sms, hindi emotional sms, good morning sms, good night sms, marathi new year sms, hindi new year sms, killar shayari sms, motivational sms, mother special sms, marathi kavita, marathi charori sms, deshbhakti sms,Panjabi sms, Panjabi jokes, santa banta sms, akbar birbal sms


Funny Shayari SMS

Shayari Sms Collection 1.🌹तेरी अदाओं पे मैं वारी - वारी.., Dial 139 for Railway enquiry...। 2.🌹ना जीने की आरजू ,ना मरने का खौफ.., The number you are trying is currently switch off..। 3.🌹अपने गमो को बस दिल में दबा लो..., नया गोदरेज powder Hair dye, बस काटो, घोलो और लगा लो...। 4.🌹यूं खामोश रहकर तडपेगी कब तक.., Cameraman Pratik के साथ दीपक चौरसिया AAJ TAK..। 5.🌹महंगाई के इस दौर में करना पढता है अपने खर्चे पर काबू.., महंगाई के इस दौर में करना पढता है अपने खर्चे पर काबू... एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू...। 6.🌹मैं हूँ यहाँ तु है वहां.., मैं हूँ यहाँ तु है वहां... LIFEBUOY हैं जहां, तंदुरुस्ती है वहां ...। 
7.🌹Blood donate करने से पहले हमेशा उसका Group जांचना.., Blood donate करने से पहले हमेशा उसका Group जांचना... बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना..। 8.🌹यशोमती मैया से बोले नंदलाला... यशोमती मैया से बोले नंदलाला... TATA SKY लगा डाला ,तो Life झींगालाला..। 9.🌹रोमियो ने जूलियट से कहा एक सच.., रोमियो ने जूलियट से कहा एक सच... असली मसाले सच-सच, MDH... MDH... । 10.🌹नाच मेरी बुलबुल तुझे पैसा मिलेगा.., नाच मेरी बुलबुल तुझे पैसा मिलेगा.. हम C.I.D.से है, कोई अपनी जगह से नहीं हिलेगा...। group kisika bhi ho dhamaka hmara hi hoga..

Honuman Chalisa SMS,श्री हनुमान चालीसा

 श्री हनुमान चालीसा, श्री हनुमान चालीसा pdf, श्री हनुमान चालीसा mobile donload, Download Hanuman Chalisa PDF,  Download Hanuman Chalisa Song,  Honuman Chalisa SMS, श्री हनुमान चालीसा, 



श्री हनुमान चालीसा







  




click here Download Hanuman Chalisa PDF


श्री हनुमान चालीसा


श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुर सुधारी
बरनौ  रघुबर  बिमल जसु, जो दायकू फल चारि
बुध्दि हीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार |
बल बुध्दि विद्या देहु मोंही , हरहु कलेश विकार ||

 चोपाई 

जय हनुमान ज्ञान गुन सागर |
जय कपीस तिहुं लोक उजागर ||
राम दूत अतुलित बल धामा |
अंजनी पुत्र पवन सुत नामा ||

महाबीर बिक्रम बजरंगी|
कुमति निवार सुमति के संगी ||
कंचन बरन बिराज सुबेसा |
कानन कुण्डल कुंचित केसा ||

हाथ वज्र औ ध्वजा विराजे|
काँधे मूंज जनेऊ साजे||
संकर सुवन केसरी नंदन |
तेज प्रताप महा जग बंदन||

विद्यावान गुनी अति चातुर |
राम काज करिबे को आतुर ||
प्रभु चरित्र सुनिबे को रसिया |
राम लखन सीता मन बसिया ||

सुकसम रूप धरी सियहि दिखावा |
बिकट रूप धरी लंक जरावा ||
भीम रूप धरी असुर संहारे |
रामचंद्र के काज संवारे ||

लाय संजीवनी लखन जियाये |
श्रीरघुवीर हरषि उर लाये ||
रघुपति कीन्हीं बहुत बड़ाई |
तुम मम प्रिय भरतहि सम भाई ||

सहस बदन तुम्हरो जस गावे |
अस कही श्रीपति कंठ लगावे ||
सनकादिक ब्रह्मादी मुनीसा|
नारद सारद सहित अहीसा ||

जम कुबेर दिगपाल जहा ते|
कबि कोबिद कही सके कहा ते||
तुम उपकार सुग्रीवहीं कीन्हा |
राम मिलाय राज पद दीन्हा ||

तुम्हरो मंत्र विभिषण माना |
लंकेश्वर भए सब जग जाना ||
जुग सहस्र योजन पर भानू |
लील्यो ताहि मधुर फल जाणू ||

प्रभु मुद्रिका मेली मुख माहीं|
जलधि लांघी गए अचरज नाहीं||
दुर्गम काज जगत के जेते |
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते ||

राम दुआरे तुम रखवारे |
होत न आग्यां बिनु पैसारे ||
सब सुख लहै तुम्हारी सरना |
तुम रक्षक काहू को डरना ||

आपन तेज सम्हारो आपे |
तीनों लोक हांक ते  काँपे ||
भुत पिशाच निकट नहिं आवे |
महावीर जब नाम सुनावे ||

नासै रोग हरे सब पीरा |
जपत निरंतर हनुमत बीरा ||
संकट से हनुमान छुडावे |
मन क्रम बचन ध्यान जो लावै||

सब पर राम तपस्वी राजा |
तिन के काज सकल तुम साजा ||
और मनोरथ जो कोई लावे |
सोई अमित जीवन फल पावे ||

चारों जुग प्रताप तुम्हारा |
है प्रसिद्ध जगत उजियारा ||
साधु संत के तुम रखवारे |
असुर निकंदन राम दुलारे ||

अष्ट सिद्धि नौनिधि के दाता |
अस बर दीन जानकी माता ||
राम रसायन तुम्हरे पासा |
सदा रहो रघुपति के दासा ||

तुम्हरे भजन राम को पावे |
जनम जनम के दुःख बिस्रावे ||
अंत काल रघुबर पुर जाई |
जहा जनम हरी भक्त कहाई ||

और देवता चित्त न धरई |
हनुमत सेई  सर्व सुख करई||
संकट कटे मिटे सब पीरा |
जो सुमिरै हनुमत बलबीरा ||

जय जय जय हनुमान गोसाई |
कृपा करहु गुरु देव के नाइ ||
जो सत बार पाठ कर कोई |
छूटही  बंदी महा सुख होई ||

जो यहे पढे हनुमान चालीसा |
होय सिद्धि साखी गौरीसा ||
तुलसीदास सदा हरी चेरा |
कीजै नाथ हृदये मह डेरा ||

 दोहा

पवन तनय संकट हरन, मंगल मूर्ति रूप  |
राम  लखन  सीता  सहित , ह्रुदय बसहु सुर भूप ||

Moral lesson sms

 
A lady has now changed her habit of how she lists her names on her cell phone after her handbag was stolen. Her handbag, which contained her cell phone, credit card, wallet, etc., was stolen. 20 minutes later when she called her hubby, from a pay phone telling him what had happened, hubby says 'I received your text asking about our Pin number and I've replied a little while ago.' When they rushed down to the bank, the bank staff told them all the money was already withdrawn. The thief had actually used the stolen cell phone to text 'hubby' in the contact list and got hold of the pin number. Within 20 minutes he had withdrawn all the money from their bank account.

Moral lesson:

a. Do not disclose the relationship between you and the people in your contact list. Avoid using names like Home, Honey, Hubby, Sweetheart, Dad, Mom, etc.

b. And very importantly, when sensitive info is being asked through texts, CONFIRM by calling back.

c. Also, when you're being texted by friends or family to meet them somewhere, be sure to call back to confirm that the message came from them. If you don't reach them, be very careful about going places to meet 'family and friends' who text you.

PLEASE PASS THIS ON
Even if this doesn't pertain to you....Pass it on to your family and friends. It may be useful.
 

Motivational SMS Collection


_________________________

 Every day is a new beginning. Every day gives opportunity to prove yourself better and better, to do something good and to prove your self worth..

________________________________________

 शब्दांनिच शिकवलय पडता पडता सावरायला... शब्दांनिच शिकवलय रडता रडता हसायला... शब्दांमुऴेच होतो एखाद्याचा घात आणि शब्दांमुऴेच मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ... शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि शब्दांमुऴेच चढतो एखाद्याचा पारा... शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी...आणि शब्दांमुऴेच तरऴते कधीतरी डोऴ्यात पाणी... "म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि... जो मन जिंकेल तो जग जिंकेल"




____________________________ 
 
 पाण्यापेक्षा "तहान" किती आहे याला जास्त किंमत असते.. मृत्यू पेक्षा "श्वासाला " जास्त किंमत असते.. या जगात नाते तर सर्वच जोडतात... पण नात्यापेक्षा "विश्वासाला " जास्त किंमत असते 
_____________________________


 7 Little Truths 💫 litmus tests in life


1st Don’t let someone become a priority in your life, when you are just an option in their life. Relationships work best when they are balanced.. 2nd Never explain yourself to anyone. Because the person who likes you doesn’t need it and the person who doesn’t like you won’t believe it.. 3rd When you keep saying you are busy, then you are never free.When you keep saying you have no time, then you will never have time. When you keep saying that you will do it tomorrow, then your tomorrow will never come.. 4th When we wake up in the morning, we have two simple choices. Go back to sleep and dream, or wake up and chase those dreams. Choice is yours.. 5th We make them cry who care for us. We cry for those who never care for us. And we care for those who will never cry for us.This is the truth of life, it’s strange but true. Once you realize this, it’s never too late to change.. 6th Don’t make promises when you are in joy. Don’t reply when you are sad. Don’t take decision when you are angry.Think twice, act once.. 7th Time is like river. You can’t touch the same water twice, because the flow that has passed will never pass again “Someone Asked Swami Vivekanand: “What is poison ?” He had given a great answer: “Everything excess in life, is poison”

 _____________________________ 

मुश्किलें केवल बेहतरीन लोगों के हिस्से में आती हैं, 
क्यूंकि वो लोग ही उसे बेहतरीन तरीके से अंजाम देने की ताकत रखते हैं|"  

 ____________________________
 If u understand these lines, u can change a lot in life. "Do not get upset with people or situations. Both are powerless without ur reaction..
 _____________________________________

"शिकायते तो बहुत है तुझसे ए जिन्दगी; पर जो दिया तूने, वो भी बहुतो को नसीब नही...."
__________________________________

"प्रयत्न यशस्वी होवोत अथवा अयशस्वी होवोत, कार्याची प्रशंसा होवो अथवा न होवो, कर्तव्य हे केलेच पाहिजे. जेव्हा मनुष्याची योग्यता व हेतुचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करु लागतात."
__________________________________________ 

मोर नाचताना सुद्धा रडतो... आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो.... दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही... आणि... सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही यालाच जिवन म्हणतात......

_________________________________ 

ऊजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते, झोपुन स्वप्न पाहत रहा.... किंवा ऊठुन स्वप्नाचा पाठलाग करा..... पर्याय आपणच निवडायचा असतो.... 
_____________________________________ 

 
मूर्ति बेचने वाले गरीब कलाकार के लिए, किसी ने क्या खूब लिखा है.... गरीबो के बच्चे भी खाना खा सके त्योहारों में, इसिलिये भगवान खुद बिक जाते है बाजारों में......
_______________________________________ 


Superb Msg... Do read!!! When somebody told me that he has failed in his exams, my question is, "Is it a law that you will pass everytime?" When someone told me that my boyfriend broke up with me, my question is, "Is it a rule that you will have successful relationships everywhere?" When somebody asked me why am I in depression, my question is, "Is it compulsory to have confidence all the time?" When someone cried to me about his huge business loss due to his wrong decision, my question is, "Is it possible that you take all right decisions?" The fact is our expectation that life has to be perfect/permanent is the biggest reason of our unhappiness. One has to understand the law of impermanence of nature. After each sunny day, there has to be a dark night, after each birth there have to be certain deaths, for the full moon to come again it has to pass through no moon. In this imperfection of nature, there is perfection. So stop taking your failures and bad part of your life soooo personally or intensely, even God does not like to give you pain but its the cycle through which you have to pass. Prepare yourself for one more fight after each fall because even failures cannot be permanent...! Enjoy life....

 Your breath comes to go. Your thoughts come to go. Your words come to go. Your actions come to go. Your feelings come to go. Your illnesses come to go. Your phases come to go. Your seasons come to go. You have come to go. Then why do you hold on to your guilt, anger, un forgiveness, hatred so so so tightly, when it too has come to go...Let it go .
_____________________________________________ 


"If you focus on results, you will never change.  If you focus on change, you will get results."

funny SMS

नवीन-नवीन लग्न झालेल्या तीन राज्यातल्या तीन स्त्रिया पिकनीक करता स्वित्झर्लंडला आलेल्या असतांना आपसात चर्चा करीत होत्या. गुजराती पत्नी– शादी के पहीले दिन मैंने पति से कहा, , झाड़ू, पोंछा, खाना पकाना, कपड़े-बर्तन धोना, ये सब मैं नहीं करूंगी। अगले दिन पति नज़र नहीं आया, दूसरे दिन भी पति नजर नहीं आया, तीसरे दिन इन सब कामों की मशीनों के साथ दिखाई दिया।...... केरळी पत्नी – मैंने भी पति से ऐसा ही कहा। अगले दिन पति नज़र नहीं आया, दूसरे दिन भी पति नजर नहीं आया, तीसरे दिन इन सब कामों की नौकरानियों के साथ दिखाई दिया।....... महाराष्ट्रीयन – मी पन आमच्या ह्यांना असंच म्हणाले होते.... पहिल्या दिवशी हे दिसले नाहीत...., दुसऱ्या दिवशी ही नजरेस येईनात..., तिसऱ्या दिवशी कुठं थोडी सूज कमी झाल्यावर डाव्या डोळ्यानं अंधूक-अंधूक दिसायला लागलं...........| मराठी तडका अंग अंग फडका 

 ____________________________ 


प्रत्येकाने आपल्या चुकांना दिलेल नाव म्हणजे "अनुभव"   
आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत ?
यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, 
जगात अशक्य काहीच नसतं. फक्त प्रयत्न करा.
🌟 
 
 ____________________________ 
 
 🌟
9:25 AM
नदी में पानी मीठा रहता है
क्योंकि वो देती रहती है, 
सागर का पानी खारा रहता है
क्योंकि वो लेता रहता है, 
नाले का पानी दुर्गन्ध पैदा करता है
क्योंकि वो रुका रहता है..! 
अपना जीवन भी वैसा ही है, 
देते रहेंगे तो मीठे लगेंगे
लेते रहेंगे तो खारे लगेंगे
रुके रहेंगे तो बेचारे लगेंगे..!
"हर रिश्ते में विश्वास रहने दो; 
जुबान पर हर वक़्त मिठास रहने दो; 
यही तो अंदाज़ है जिंदगी जीने का;
न खुद रहो उदास, न दूसरों को रहने दो..


 ____________________________ 


 माणूस: हे देवा जमिनीपासुन आकाशापर्यंत रस्ता बनव, 
देव: अवघड आहे दुसरे काहीतरी माग माणूस: बायकोला समजदार व आज्ञाधारी बनव 
देव: रस्ता सिंगल बनवू का डबल
_________________________________


 घोडा रेस में बिक रहा है वकील केस में बिक रहा है अदालत में जज बिक रहा है वर्दी में फर्ज बिक रहा है ! यहाँ सब कुछ बिक रहा है ... मज़बूरी में इंसान बिक रहा है जुल्म का हैवान बिक रहा है पैसों कि खातिर ईमान बिक रहा है गरीबों का प्राण बिक रहा है ! यहाँ सब कुछ बिक रहा है ... गेट का संत्री बिक रहा है पार्टी का मंत्री बिक रहा है खिलाड़ी खेल में बिक रहा है कानून जेल में बिक रहा है ! यहाँ सब कुछ बिक रहा है ... पर आज ऐसी हालत होते हुए भी sirf हमारा MAAL नहीं बिक रहा है ! बहुत मंदी है !! 
_______________________________ 

 पुणेरी पाटी "आमच्या मुलीचे लग्न यंदा करायचे नाही! स्थळ आणून त्रास देवू नये..अपमान करण्यात येईल." -श्री व सौ. गोखले त्या पाटीवर जाऊन पाटलाने लिहिले: "तुमचे प्रेक्षणीय स्थळ दररोज वेगवेगळ्या स्थळांसोबत वेगवेगळ्या स्थळी फिरताना दिसते...लवकर उरकून टाका तिचं..!"
 ____________________________________ 
 एकदा मी स्वप्नात देवाला विचारले......... 
"तु चांगल्या माणसांनाच का लवकर घेवुन जातोस???" ... 
देव म्हणाला, "मला जी माणसं खुप आवडतात ती या पृथ्वीवर मी जास्त वेळ ठेवत नाही....." ... मी म्हणालो "याचा अर्थ मी तुला आवडत नाही.???" ...देव म्हणाला, "तस नाही रे.! तु पण मला खुप आवडतोस.!" ...मी म्हणालो, "मग मी या पृथ्वीवर अजुन कसा आहे..???" ...देव म्हणाला, "तु पृथ्वीवर माझ्यापेक्षाही कुणालातरी जास्त आवडतोस म्हणुन आहे. ...मी म्हणालो : कोन आहे ती व्यक्ति ? देव: ..........तुझी आईं.
_________________________________________ 

बासुंदी चा Full Form : .
.
.
.
.
.
..
.
. बाई सुंदर दिसते..  
__________________________________________ 


एका माणसाने कार घेण्यासाठी कर्ज घेतलं.
कर्ज फेडता न आल्याने
बँकेचे अधिकारी येऊन कार घेऊन गेले.
.
.
.
यावर तो माणूस म्हणाला,
.
"मला माहीत नव्हतं,
नाहीतर
.
,
.
.
मी लग्नासाठी पण कर्ज घेतलं असतं.
 
_______________________________

Hike चा वापर देशभर केला जात आहे.. तुम्हाला माहीत आहे हाइक चा वापर महाराष्ट्रात हाजारो वर्षापासुन केला जात आहे...... पटत नाही पुरावा खाली बघा.... .... .,.... .. .. .. .. हाइक ...हाल्या हरररर... हाइक

Labels

Find Us On Facebook

Latest Post

मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत

 दुसऱ्यांचा विचार करणारी संस्कृती        इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफीशॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलो होतो. आम्ही गप्...