बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा , अपने मोबाइल से ऑटो sms भेजकर मार्केटिंग करे विजिट करे http://autotextsms.com/ बिजनेस मार्केटिंग का लो कॉस्ट फंडा http://autotextsms.com/
Showing posts with label Marathi sms collection. Show all posts
Showing posts with label Marathi sms collection. Show all posts

Marathi sms collection

marathi funny sms, funny Hindi sms, new marathi sms funny, funny English sms jokes, latest funny mobile sms, funny sms text, Marathi shayari sms, hindi shayari sms, marathi emotional sms, hindi emotional sms, good morning sms, good night sms, marathi new year sms, hindi new year sms, killar shayari sms, motivational sms, mother special sms, marathi kavita, marathi charori sms, deshbhakti sms,Panjabi sms, Panjabi jokes, santa banta sms, akbar birbal sms

______________________________________________





जाग येता पहिल्या प्रहरी
हळुवार डोळे उघडावे...१

मग पाहून हातांकडे
कुलदेवतेला स्मरावे...२

अंथरुणातून उठताक्षणी
धरतीला नमावे...३

ध्यानस्थ होऊ भगवंताला
आठवावे...४

सर्व आन्हिके झाल्यावर
देवाचरणी बसावे...५

काही न मागता
त्यालाच सर्व अर्पावे...६

घरांतून निघता बाहेर
आई वडिलांना नमावे...७

येतो असा निरोप घेऊन
मगच घर सोडावे...८

क्षणभर दाराबाहेर थांबून
वास्तूला स्मरावे...९

समाधानाचे भाव आणून
मगच मार्गस्थ व्हावे...१०

चेहऱ्यावर स्मित हास्य
नेहमी बाळगून चालावे...११

येणाऱ्या जाणाऱ्यांकडे
आनंदाने पहावे...12

जगात खुप भांडण तंटे
आपण शांत राहावे...१३

सतत तोंडात मध आणि
मस्तकी बर्फ धरावे...१४

जीवन हे मर्त्य आहे
नेहमी लक्षात असावे...१५
प्रत्येक क्षण हेच जीवन
हेच मनी ठसवावे...१६
सत्याने वागून नेहमी
जीवन आपुले जगावे...
जीवन आपुले जगावे...१७
सुप्रभात

आणि नंतर फेसबुक उघडावे ________________________________


दगडात भावना नसतानाही
त्याला देव समजून बसलो !!
स्मशानात नव्हते काही
तेथे भूत समजून बसलो !!
कान फुंकुणी मारी मंतर
त्याला डॉक्टर समजून बसलो !!
केस सोडून झूले बाई
तिला देवी समजून बसलो !!
देव कोपेल माझ्यावर म्हणून
भटजीच्या हातून पूजा शांती करून बसलो !!
होते नव्हते सारे काही
त्याच्या चरणी ठेऊन बसलो !!
होते सारे काही तरीही
देव्हारयात आणखी मागत बसलो !!
या अंधश्रध्दे मुळे असे मी फसलो !!
असे मी फसलो !!

_________________________________


 सागराचे पाणी कधी आटणार नाही 
" हिंदुत्वाची " आठवण कधी मिटणार नाही....
हा जन्म काय, हजार जन्म झाले तरी..
नाद हा "शिवजयंतीचा" सुटणार नाही...जय शिवराय ।।


मुलगा आणि मुलगी यात काय फरक ?
मुलगी पिंक कलरच्या लिपस्टिक मधील २० शेड्स मधील फरक पण आरामात सांगू शकते.
पण मुलगा शाम्पू ऎवजी conditioner ने आंघोळ करेल आणि बाहेर येउन सगळ्यांचा उध्दार करेल कि
' कुणी आणला हा भिकारडा शाम्पू , फेसच होत नाही त्याचा ?


स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.

 
आयुष्यात नेहमी स्वता:चे स्वप्न पुर्ण करण्यासाठी काम करत रहा, नाहीतर..?
दुसरा कोणीतरी त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी तुम्हाला कामाला ठेवेल...

________________________________________________________________

 आई म्हणजे लई भारी !!
आई म्हणजे अगदी छान !!
आई म्हणजे निराळ हास्य !!
आई म्हणजे अनमोल प्रेमाचा खजिना !!
आई म्हणजे त्याग समर्पणाची मूर्ती !!
आई म्हणजे घरावरची सावली !!
आई म्हणजे दैवत !!
आई म्हणजे वात्सल्याचा झरा !!
आई म्हणजे आशिर्वादाचे भांडार !!
आई म्हणजे प्रकाशमय ज्योत !!
आई म्हणजे अनंत सुखाची सावली !!
आई म्हणजे लेकरांचा श्वास !!
आई म्हणजे विशाल हृदयाची मूर्ती !!
आई म्हणजे आनंदाची सरिता !!
आई म्हणजे संस्काराची देवी !!



दो पंडितों में लड़ाई हो रही थी
उन्हें लड़ते बहुत देर हो गई।
तीसरा पंडित: क्या हुआ, क्यों लड़ाई कर रहे हो?
एक पंडित बोला,"जब मैं लहसुन, प्याज नहीं खाता
तो इस साले ने चिकन में डाला क्यों?"

___________________________________________________________

संस्कृतच्या वर्गात गुरूजी :
बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन!
याचा अर्थ काय ?
बंड्या :(फुल विचार करून..........)
माझे अनेक जन्म झाले आहेत पण तुझा जन्म चार जूनला झाला आहे !

गुरूजी : मुर्खा....बरं आता सांग...
"दक्षिणे लक्ष्मणोयस्य वामे तु जनकात्मजा"
याचा अर्थ काय ?
बंड्या : दक्षिणेकडून लक्ष्मण आला आणि म्हणाला...
जनका... तुझी मजा आहे

________________________________________________________



चांगल्या आणि सुसंकृत मुली पृथ्वीच्या प्रत्येक
कोपऱ्यात सापडतात....
.
.
.
पण समस्या हि आहे कि,
.
पृथ्वी गोल आहे.....


________________________________________________________

पहा लिहलंय ते पटतंय का..??
❣ कार्ट प्रेमात पड़लय ❣
हळूच हसतय.
कधी कधी रुसतंय
जेवताना उठतय
गँलरीत बसतय.
विचारात असतय.
गुपचुप हसतंय.
चोरून बोलतय
बाहेर जातय
उशिरा येतय
टेंशन घेतय.
पैशाची उधळ पट्टी करतय
घरी नीट बोलेना
रस्त्यानं नीट चालेना
सुट्टीत घरी थांबेना
रात्रभर एस एम एस करतय
मोबाइल कुणाकडे देईना
बाथरूममधे पण मोबाइल घेउन जातय
एस एम एस पण लॉक करून टाकतय
लग्नाचा विषय काढला की भांडणं काढतय.
फोन रिसीव केला तर शिव्याच घालतय
आपण जवळ गेलो की फ़ोन कट करतय.
कुणाचा फ़ोन आला की लांब जाऊंन बोलतय

वरील लक्षणं दिसली की समजायच……
.
.
.
.
कार्ट प्रेमात पड़लय?
_____________________________________________________________________

एक सॉलीड Inselt...
एक मुलगी तिच्या बॉयफ्रेंड ला : आपल्या रोज रोज
च्या भांडनांचा मला कंटाळा आला आहे.
मला तुझ्याशी ब्रेकप करायचे आहे.
बॉयफ्रेँड : बरं......हे घे, चॉकलेट खा.......
मुलगी : ओहह....मस्का मारतोयस???
.
.
.
.
बॉयफ्रेंड : नाही....माझी आई म्हणते,
" कोणतेही शुभ काम करण्याच्या आधी तोंड
गोड करावे "
________________________________________________________

विकिपीडिया: मला प्रत्येक गोष्ट माहित आहे!
गुगल: मी प्रत्येक गोष्ट शोधू शकतो!
फेसबुक: मला प्रत्येक व्यक्ती माहित आहे!
इंटरनेट: माझ्याशिवाय तुम्ही शून्य आहात!!!
.
. .
.
.
.
महाराष्ट्र वीज मंडळ: च्यायला, कोणाला मस्ती आली रे!!


________________________________________________________

खालील दोन गोष्टींमुळे
मी माझ्या Girlfriend
ला माझ्या iphone ला हात लावू देत
नाही
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.
1] मला Girlfriend नाही
2] आणि माझ्याकडे iphone पण नाही
________________________________________________________________

यूँ तो बहुत कुछ है पास मेरे
फिर भी कुछ कमी सी है
घिरा हूँ चारो तरफ़
मुस्कुराते चेहरो से, फिर भी
जिन्दगी में उजाले भरने
वाली उस मुस्कुराहट की कमीं
सी है
दिख रही है पहचान अपनी ओर
उठती हर नज़र में,
फिर भी दिल को छू लेने वाली
उस निगाह की कमी सी है
गूंज़ता है हर दिन नये
किस्सो, कोलाहल और ठहाको से,
फिर भी कानो में गुनगुनाति
उस खामोशी की कमी सी है

____________________________________________ 


हम भी तेरे दोस्त हैं ये जान लेना
खुदा से क्या मांगू तेरे वास्ते
सदा खुशियों से भरे हों तेरे रास्ते
हंसी तेरे चेहरे पे रहे इस तरह
खुशबू फूल का साथ निभाती है जिस तरह
सुख इतना मिले की तू दुःख को तरसे
पैसा शोहरत इज्ज़त रात दिन बरसे
आसमा हों या ज़मीन हर तरफ तेरा नाम हों
महकती हुई सुबह और लहलहाती शाम हो
तेरी कोशिश को कामयाबी की आदत हो जाये
सारा जग थम जाये तू जब भी गए
कभी कोई परेशानी तुझे न सताए
रात के अँधेरे में भी तू सदा चमचमाए
दुआ ये मेरी कुबूल हो जाये
खुशियाँ तेरे दर से न जाये
इक छोटी सी अर्जी है मान लेना
हम भी तेरे दोस्त हैं ये जान लेना
खुशियों में चाहे हम याद आए न आए
पर जब भी ज़रूरत पड़े हमारा नाम लेना
इस जहाँ में होंगे तो ज़रूर आएंगे
दोस्ती मरते दम तक निभाएंगे
__________________________________________________ 

मन गुंतायला वेळ लागत नाहि........ मन तुटायला वेळ लागत नाहि....... वेळ लागतो तो गुंतलेल मन आवरायला आणि तुटलेल मन सावरायला........!!!!!
_______________________________________________________

फुकटचा हमाल
 टिम्ब टिम्ब रावांच्या सोबत राहुन,
करणार आहे मी धमाल,
न मागताच देवाने दिलाय,
मला फुकटचा हमाल.
मी कान्जिवरमची महागडी साडी,
तो स्वस्ताचा matching रुमाल,
न मागताच देवाने दिलाय,
मला फुकटचा हमाल.
मी हैरी पॉटर मधली हरमाइनि,
तो स्लम डॉग मधला जमाल,
न मागताच देवाने दिलाय,
मला फुकटचा हमाल.
_____________________________________________________________

हंबरून वासराले चाटते जवा गाय,
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय
रे हंबरून वासराले ...................
आया बाया सांगत व्हत्या, व्हतो जवा तान्हा,
दुस्काळात मायेच्या माझ्या आटला व्हता पान्हा,
पिठामंदी..... पिठामंदी
पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय ..........
तवा मले पिठामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........
रे हंबरून वासराले...................
कण्या काट्या वेचायला माय जाइ राणी,
पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवानी,
काट्या कुट्या .......... रं काट्या कुट्या
काट्याकुट्यालाही तीचं मानत नसे पाय,
तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........
रे हंबरून वासराले...................
बाप माझा रोज लावी, मायेच्या मागे टुमन,
बास झालं शिक्षाण आता, घेवुदे हाती काम,
आग शिकून शान .....ग शिकून शान.....
शिकून शान कुठ मोठा मास्तर व्हनार हायं...
तवा मले मास्तरमंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........
रे हंबरून वासराले...................
दारू पिवून मायेला मारी जवा माझा बाप,
थरथर कापे अन, लागे तीले धाप,
कसा ह्याच्या .......रं कसा ह्याच्या.......
कसाह्याच्या दावणीला बांधली जशी गाय,
तवा मले गायीमंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........
रे हंबरून वासराले...................
नं बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी,
सांग म्हणे राजा तुझी कवा दिसल राणी,
न भरल्या डोळ्यान ............न भरल्या डोळ्यान,
भरल्या डोळ्यान कवा पाहिल दुधावर् चि सायं,
तवा मले दुधामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........
रे हंबरून वासराले...................
गो म्हणून म्हणतो आनंदान भरावी तुझी वटी
पुन्हा एकदा जनम घ्यावा ग माये तुझ्या पोटी,
तुझ्या चरणी.........̱ग तुझ्या चरणी,
तुझ्या चरणी ठेवून माथा धराव तुझ पाय,
तवा मले पायामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........
हंबरून वासराले चाटते जवा गाय,
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय
रे हंबरून वासराले..........
_______________________________________________________

दोन क्षणांची साथ होती
दोन क्षणाचा स्पर्श होता
दोन क्षणाचा स्पर्श तो
शेवटी अधूराच राहिला
त्या स्पर्शाचा पुन्हा आता
रोमांच उभा राहणार नाही....
त्रास होतोय मनाला..पण,
या हातांनी कविता पुन्हा लिहिणे होणार नाही
दोन क्षणाचं बोलण होत
दोन क्षणाचं ऐकण होत
दोन क्षणाच बोलण
शेवटपर्यत अव्यक्तच राहिलं
दोन क्षणाच ते शेवटच बोलण आता
कधीच व्यक्त होणार नाही....
त्रास होतोय मनाला..पण,
या हातांनी कविता पुन्हा लिहिणे होणार नाही
दोन क्षण हवे होते तिला
दोन क्षण हवे होते मला
दोन क्षणाच्या गोष्टी सार्या
दोन क्षणात हवेत विरून गेल्या
मिळालेल्या त्या दोन क्षणांची जाणीव
तिला कधी झालीच नाही....
त्रास होतोय मनाला..पण,
या हातांनी कविता पुन्हा लिहिणे होणार नाही
__________________________________________________

आईसाठी काय लिहु, आईसाठी कसे लिहू,,,,,,,,,
आईसाठी काय लिहु, आईसाठी कसे लिहू
आईसाठी पुरतीळ एव्हढे, शब्द जगात नाही कोठे
आईवरती लिहिण्याइतपत, व्यक्तिमत्व माझे नाही मोठे
जीवन हे शेत, आई म्हणजे विहीर
जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर्
जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी
जीवन म्हणजे कामाच काम, तर आई म्हणजे सुट्टी
आई तू उन्हामधली सावली
आई तू पावसातली छत्री
आई तू थंडीतली शाल
आता यावीत दुखे खुशाल
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तूळस
आई म्हणजे भजनातील संतवाणी
आई म्हणजे वाळवंटातील थंडगार पाणी
आई म्हणजे आरतीत वाजवावी
अशी लयबद्ध टाळी
आई म्हणजे वेदनेनंतरची
सर्वात पहिली आरोळी....
_____________________________________________________________________

आईसाठी काय लिहु, आईसाठी कसे लिहू,,,,,,,,,
आईसाठी काय लिहु, आईसाठी कसे लिहू
आईसाठी पुरतीळ एव्हढे, शब्द जगात नाही कोठे
आईवरती लिहिण्याइतपत, व्यक्तिमत्व माझे नाही मोठे
जीवन हे शेत, आई म्हणजे विहीर
जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर्
जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी
जीवन म्हणजे कामाच काम, तर आई म्हणजे सुट्टी
आई तू उन्हामधली सावली
आई तू पावसातली छत्री
आई तू थंडीतली शाल
आता यावीत दुखे खुशाल
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तूळस
आई म्हणजे भजनातील संतवाणी
आई म्हणजे वाळवंटातील थंडगार पाणी
आई म्हणजे आरतीत वाजवावी
अशी लयबद्ध टाळी
आई म्हणजे वेदनेनंतरची
सर्वात पहिली आरोळी....
__________________________________________________

मन उदास होतं ना कधी कधी????जगणं नकोसं वाटतं ना कधी कधी???मग काय करायचं अश्यावेळी????एका तान्हुल्या बाळाला जवळ घ्यायचं, त्याच्या कडे हाताचं बोट द्यायचं तुमचं बोट जर त्या इवल्याश्या बोटांनी विलक्षण स्पर्शासकट धरलं, तर समजा तुमचं दु:ख सरलं....कुठल्यातरी बागेत जायचं, रंगेबिरंगी फुलपाखराला पाहायचं, तेच फुलपाखरू जर नकळत हातावर बसलं, तर समजा तुमचं दु:ख सरलं....जमलंच तेव्हा तर खळखळनाऱ्या झऱ्याला पहायचं, पाउस असेल तर त्या टपोऱ्या थेंबांना पहायचं, थेंबांना झेलून थेंबांनी नहायचं, थंडी वाजून जर अंगात कापरं भरलं... तर समजा तुमचं दु:ख सरलं....गाईचं वासरू पहायचं...उडणारं पाखरू पहायचं...घाटातलं धुकं पहायचं..."आयुष्य सुंदर आहे" हे मनात ठरलं तर समजा तुमचं दु:ख सरलं....कधी तरी हे करून बघा...



"निरागस गोष्टींमध्ये तुमची उदासीनता दूर करायची एक विलक्षण शक्ती असते."
______________________________________

आयुष्य असचं जगायचं असतं...........................
घडेल ते सहन करायचे असतं, बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं

आयुष्य असचं जगायचं असतं

कुठून सुरु झालं हे माहीत नसलं तरी, कुठतरी थांबायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतं

कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं, स्वत च्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचे असतं

आयुष्य असचं जगायचं असतं

दु ख आणि अश्रुंना मनात कोडुन ठेवायचं असतं, हसता नाही आलं तरी हसवायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतं

पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं, आकाशात झेपावुनही धरतीला विसरायचं नसतं,

आयुष्य असचं जगायचं असतं


मरणानं समोर येउन जीव जरी मागितला तरी मागुन मागुन काय मागितलसं असचं म्हणायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतं


इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं, पणं जग सोडताना मात्र समाधानानं जायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतं


आयुष्य असचं जगायचं असतं............
_________________________________________________________

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं नका विसरु जी व्यक्ती तुमच्यासाठी सारे
काही विसरायला तयार असते....
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं नका दुरावू जी व्यक्ती तुमच्यासाठी सार्यांपासून
दुरावायला तयार असते....
... ...
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं नका दुखवू जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त
जपते......'' :

_______________________________________________________


मुलीच्या नजरेतून:
ती पहिल्या बेंचावरुन वळुन बघते अणि मनातल्या मनात बोलते, "thank God!! ..आलाय आज."
मुलांच्या नजरेतून: मुलाने त्याच्या GF ला पाहण्याआधीच पूर्ण क्लास एका सुरात
ओरडतो...............
.
.

.
.
"वहिनी आली रे..........":
____________________________________________________

स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.
__________________________________________

खूप सुन्दर ओळ
"देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी
आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आर्शिवाद मागा तुम्ही सहज आकाशाची उंची गाठाल.."



__________________________________________________ marathi funny sms, funny Hindi sms, new marathi sms funny, funny English sms jokes, latest funny mobile sms, funny sms text, Marathi shayari sms, hindi shayari sms, marathi emotional sms, hindi emotional sms, good morning sms, good night sms, marathi new year sms, hindi new year sms, killar shayari sms, motivational sms, mother special sms, marathi kavita, marathi charori sms, deshbhakti sms,Panjabi sms, Panjabi jokes, santa banta sms, akbar birbal sms



Labels

Find Us On Facebook

Latest Post

मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत

 दुसऱ्यांचा विचार करणारी संस्कृती        इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफीशॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलो होतो. आम्ही गप्...